▪️'लिटल मास्टर' या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू खालीलपैकी कोणता
Anonymous Quiz
50%
सचिन तेंडुलकर
25%
राहुल द्रविड
25%
सुनील गावसकर
0%
कपिल देव
▪️सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे
Anonymous Quiz
0%
गेम चेंजर
25%
द स्मॉल वंडर
25%
प्लेइंग इट माय वे
50%
माईंड मास्टर
▪️'द टेस्ट ऑफ माय लाईफ' हे पुस्तक कोणत्या खेळाडूंचे आहे
Anonymous Quiz
50%
सौरभ गांगुली
0%
राहुल द्रविड
25%
युवराज सिंग
25%
कपिल देव
▪️खालीलपैकी 'गेम चेंजर' हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे
Anonymous Quiz
20%
सौरभ गांगुली
40%
कपिल देव
40%
शाहिद आफ्रिदी
0%
सनथ जयसूर्या
▪️'नो स्पिन' हे पुस्तक कोणाचे आहे
Anonymous Quiz
20%
सनथ जयसूर्या
60%
शेन बॉण्ड
20%
शेन वॉर्न
0%
मुन्नाफ पटेल
▪️खालीलपैकी माइंड मास्टर हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे
Anonymous Quiz
0%
सनथ जयसूर्या
50%
शेन बॉण्ड
17%
मेरी कोम
33%
विश्वनाथन आनंद
▪️समाजकल्याण समितीची एकूण सदस्यसंख्या किती आहे
Anonymous Quiz
17%
9
50%
11
33%
13
0%
15
▪️खालीलपैकी बाबुराव काळे समिती केव्हा स्थापन झाली
Anonymous Quiz
17%
12 मार्च 1978
17%
16 मे 1967
67%
19 ऑक्टोबर 1980
0%
18 डिसेंबर 1980
▪️मनुष्य हा ------------- dB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करीत नाही.
Anonymous Quiz
17%
75
33%
85
50%
90
0%
98
▪️ खालीलपैकी ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात
Anonymous Quiz
17%
हर्टझ्
33%
डेसिबल
17%
हर्टझ् व डेसिबल दोन्ही
33%
यापैकी नाही
▪️खालीलपैकी सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या नोटा कोणत्या देशाने बाजारात आणल्या
Anonymous Quiz
67%
ऑस्ट्रेलिया
17%
व्हिएतनाम
17%
रुमानिया
0%
बर्म्युडा
▪️24 चौ.मीटर = चौ. सेमी. (सातारा पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
0%
2400
50%
240000
50%
240
0%
2400000
▪️50 चा 0.02% = (सातारा पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
33%
0.1
17%
0.001
33%
0.01
17%
0.02
▪️3, 10, 29, 66 ------------- (सातारा पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
17%
125
17%
126
50%
127
17%
136
हा प्रश्न सोडवून दाखवला तर येणाऱ्या पोलीस भरतीत तुम्ही शंभर टक्के वर्दी मिळू शकता.
👇👇👇👇👇👇👇
▪️ 6 गाई व 5 बैल यांची किंमत सारखी पडते जर 12 गाई व 15 बैल यांची एकत्रित किंमत 15000 रुपये येते तर प्रत्येक गायची किंमत किती
Anonymous Quiz
33%
450
50%
500
17%
546
0%
589
▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती
Anonymous Quiz
50%
78
50%
80
0%
98
0%
67
▪️सोने आणि चांदीच्या 50 ग्रॅम मिश्र धातूत वजनाच्या रूपात 80 % सोने आहे या धातूत अजून किती ग्रॅम सोने मिळवायला हवे की मिश्र धातूत 95 % सोने असेल
Anonymous Quiz
29%
135
43%
150
14%
167
14%
189
▪️खालीलपैकी अनुताई वाघ यांना कोणत्या वर्षी जानकीदेवी बजाज पारितोषिक देण्यात आला
Anonymous Quiz
10%
1868
30%
1869
40%
1870
20%
1885
▪️खालीलपैकी राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता
Anonymous Quiz
7%
नाशिक
36%
पुणे
57%
नागपूर
0%
औरंगाबाद
Channel name was changed to «current update»
2024/05/04 09:05:24
Back to Top
HTML Embed Code: