Telegram Web Link
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
आपल्या Batch मधील कोणी PSI झाले असेल तर @mrahulkumar यावर मला कळवा.
Forwarded from MPSC
जा.क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8851
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
💐💐🙏🙏
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
समाधान महाजन सरांच्या Book मधुन History Revision Lecture घ्यायचे का? (Live Free असेल Recorded Audio Lecture Nominal Fees मध्ये Available करुण दिले जातील)
Anonymous Poll
69%
Yes
18%
सध्या दुसरा Sub घेउयात
13%
Poll Check
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8852
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8853
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8854
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8855
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8856
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8857
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
5_6120677289878360270.pdf
223.9 KB
UPSC 2023 अंतिम निकाल
@MissionCombined
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
History Lecture Scheduled :

Topic - 1.2 : आधुनिक भारताचा इतिहास (शिक्षण , वृत्तपत्र , रेल्वे , टपाल , तारायंत्र , जमीन सुधारणा)


Date : 17 April 2024

Time : 6"30pm @MissionCombined

By : Rahul Madane (Author GS Decoded & Current Crux) , राज्यसेवा आणि संयुक्त मुख्य परीक्षा - 2022 , 2023 , Meterology Mains 2023.
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
• लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 - अमिताभ बच्चन
• मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार :-
संगीत क्षेत्र - ए आर रहमान , नाट्य-चित्रपट- मालिका क्षेत्र - अशोक सराफ , अभिनय क्षेत्र - पद्मिनी कोल्हापुरे , हिंदुस्तानी संगीत गायन - रुपकुमार राठोड , नाट्य क्षेत्र - अतुल परचुरे , विशेष वैयक्तिक पुरस्कार - रणदिप हुडा , समाजसेवा - दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल , प्रदीर्घ पत्रकारिता - भाउ तोरसेकर.

#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined

याबाबत आधीची News 👇👇
https://www.tg-me.com/missioncombined/7566

https://www.tg-me.com/missioncombined/7755
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
मी सागर सरगर माझी PSI 2020 chi waiting आणि PSI 2021 मध्ये दोन्ही ठिकाणी निवड झाली आहे तरी मी PSI 2021 मधून opt out करत आहे. Opting out chi किंमत काय असते ती मला चांगलीच माहीत आहे. जर PSI 2020 मधून काही अधिकाऱ्यांनी जे की already दुसऱ्या वर्ग 2 च्या पदावर कार्यरत होते त्यांनी opting out केलं असत तर आज मी नाशिक मध्ये ट्रेनिंग घेत असतो, असो माझे एकच म्हणणे आहे की मित्रांनो जे लोक PSI घेणार नाहीत ऑलरेडी दुसरीकडं जॉब ला आहेत त्यांनी कृपया opting out करून एका family ch आयुष्य change करावे ही विनंती.
धन्यवाद 🙏
- सागर सरगर
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
History Lecture Scheduled :

Topic - 1.3 :प्रबोधन काळ
1.3.1 - सामाजिक-सांस्कृतिक बदल
1.3.2 - सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी


Date : 18 April 2024

Time : 6"30pm @MissionCombined
Forwarded from MPSC
जा.क्र.028/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब, आयुष संचालनालय संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8859
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8860
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8861
Forwarded from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (टप्पा 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8862
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8863
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
लोकसत्ता_चतुरंग_शिक्षणातील_वाढती_डिजिटल_दरी_!@MissionCombined_.pdf
897 KB
लोकसत्ता चतुरंग - शिक्षणातील वाढती डिजिटल दरी !
#Current #Essay #Interview
@MissionCombined .pdf
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
• लोकसत्ता चतुरंग
• नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
• नात्याची मशागत नेहमीच गरजेची असते , मात्र ते न करता आपण आपल्या जवळच्याना खूप गृहित धरतो. त्यामुळे नात कोमेजून जाण्याचीच शक्यता जास्त असते. त्याच वेळी , आपल्या आजुबाजुला असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या माणसांबद्दल विष पेरणारी मानस नाहीत ना , याचही भान ठेवायला हव. नात्यांच्या मांदियाळीत काय जपायच , काय सोडायचे , या नीरक्षीरविवेकाची ही कसोटी आहे .
#Current #Essay #Interview
@MissionCombined
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
लोकसत्ता_चतुरंग_स्त्रियांची_जतन_संवर्धन_भुमिका_#Current_#Essay_.pdf
689.7 KB
लोकसत्ता चतुरंग - स्त्रियांची जतन- संवर्धन भुमिका
#Current #Essay #Interview
@MissionCombined.pdf.pdf
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
History Lecture Scheduled :

Topic - 1.3 :प्रबोधन काळ
      1.3.1 - सामाजिक-सांस्कृतिक बदल
     1.3.2 - सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी

- 1.4 वसाहतशासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था


Date : 20 April 2024

Time : 6"30pm @MissionCombined
2024/06/10 01:35:31
Back to Top
HTML Embed Code: