Telegram Web Link
पाच विद्यापीठे नावे लक्षात ठेवा... नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडको वसविणार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहर.
जगाला मिळाला नवा 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन'!

तब्बल 27 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेने
जिंकली ICC ट्रॉफी.
एडन मारक्रमच्या खेळीला सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. तर टेम्बा बवुमाची कप्तानी टेस्ट क्रिकेटसाठी एक धडा बनेल.. भारत जिंकल्यासारखी ही आजची फिलिंग आहे. 27 वर्षांनंतर साऊथ आफ्रिका icc स्पर्धेत विजेती झाली..💜
टेंभा बवुमा : शांततेत इतिहास घडवणारा योद्धा

टेंभा बवुमा – दिसायला साधा, उंचीने कमी, पण खूप मोठा खेळाडू. त्याचं व्यक्तिमत्त्व पहिलं तर कुणालाही वाटणार नाही की हा जागतिक क्रिकेटवर राज्य करू शकतो. पण त्याने दाखवून दिलं की क्रिकेट ही उंचीने नव्हे, तर जिद्दीने खेळायची गोष्ट आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय टेस्ट कर्णधार बनून आणि 2025 मध्ये World Test Championship जिंकून, त्याने आपलं नाव इतिहासात कोरलं. मैदानावर शांत, डोळ्यांत आत्मविश्वास, आणि बॅटमध्ये ताकद – हेच त्याचं खऱ्या अर्थाने “सर्वात उंच” रूप आहे.

टेंभा बवुमा – ज्याचं नाव इतिहासात संयम आणि विजयासाठी कोरलं गेलं आहे.
28 मे 2025 च्या MPSC मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न.... कारण या चित्रपटाला 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण.... सुवर्ण महोत्सव..
MONTHLY CURRENT AFFAIRS..DEVA JADHAVAR..... त्यामुळे व्हिडिओ पाहावेच लागतात !!!http://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=x1Q5WSoBwu5ub9a4
2025/07/05 14:52:57
Back to Top
HTML Embed Code: