Telegram Web Link
23 जून..... जागतिक कासव दिन, जागतिक ऑलिम्पिक दिन आणि जागतिक विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.... यांची नोंद घ्या.https://www.tg-me.com/DevaJadhavar
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गट_क पदाच्या सर्व स्पर्धा परीक्षा  6 महिन्यात टप्याटप्याने MPSC कडे वर्ग होतील.

     - CM देवेंद्र फडणवीस 🔥https://www.tg-me.com/DevaJadhavar
Forwarded from MPSC
स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
फरक लक्षात ठेवा ...

1 ) दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले - रौप्य पदक ( 90.23 मीटर भालाफेक )

2 ) पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले - सुवर्ण पदक ( 88.16 मीटर भालाफेक )
परीक्षेतील मार्क म्हणजे सर्व काही नाही....https://www.tg-me.com/DevaJadhavar
जहा आप कुछ नही कर शकते, वहा से एक चीज जरूर करे.... कोशिश !!!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏆 हमखास मार्क मिळवून देणारी महाराष्ट्रातील सर्वात प्रसिध्द चालू घडामोडी मोफत मंथली सिरीज 🎯

टेलिग्राम चॅनेल लिंक ▫️
https://www.tg-me.com/DevaJadhavar

2025 Youtube PlayList
https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=x1Q5WSoBwu5ub9a4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
त्रिवार धन्यवाद.. मित्रांनो....80 हजार मेंबर्स.... तुम्ही दाखविलेला विश्वास... सार्थकी लागेलच.
24 जून - राष्ट्रीय प्रालीन (साखरेचा पाक ) दिन, राष्ट्रीय पॅच दिन ( कमजोर लोक मदत ),जागतिक परी दिन.https://www.tg-me.com/DevaJadhavar
2025/07/03 09:17:27
Back to Top
HTML Embed Code: