Telegram Web Link
कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 29 जून 2025 ला पार पडली... चालू घडामोडी विश्लेषण..... चालू घडामोडी दोन वर्षे आधिच्या विचारल्या बहुधा त्या आता विचारतात. नोबेल पुरस्कार, रतन टाटा यांना प्राप्त पुरस्कार, एम.एस. स्वामी नाथन, दिनविशेष आणि थीम, घाना अध्यक्ष, ॲथलेटिक्स महासंघ, युथसॅट आणि दोन ॲप विचारले..... यावरून एक बाब लक्षात घ्या येणाऱ्या परीक्षेत 2024 चे संपूर्ण चालू घडामोडी आणि 2025 मधील चालू घडामोडीचा तुमच्या अभ्यासात समावेश असावा.2024 च्या पूर्ण चालू घडामोडी देवा जाधवर संपादित 2025 Yearbook मध्ये आहेत... आणि Aug 2025 मध्ये 72 वी आवृत्ती ( सातमाही )येणार आहे , ज्यात Jan 2025 ते July 2025 पर्यंतच्या चालू घडामोडीचा समावेश असणार आहे. तोपर्यत तुम्ही Yearbook वाचा.... देवा जाधवर. https://www.amazon.in/dp/B0DSFXDR44
आज संध्याकाळी आठ वाजता....
देवा जाधवर सरांच्या द युनिक अकॅडमी चॅनेल वरील चालू घडामोडी मंथली सिरीज जून 2025 मधील परीक्षाभिमुख चालू घडामोडी महत्वपूर्ण टॉपिक पुढीलप्रमाणे :
जून 2025 मधील विविध ऑपरेशन
जून 2025 मधील नवनियुक्त प्रमुख/अध्यक्ष
जून 2025 मधील नवनियुक्त समित्या
जून 2025 मधील नवनियुक्त ब्रँड ॲम्बेसिडर
जून 2025 मधील पहिल्यावहिल्या घटना
चिनाब पूल उद्‌घाटन
अंजी पूल उद्‌घाटन
नवीन रामसर स्थळे
समृद्धी महामार्ग अंतिम टप्पा उद्‌घाटन
शक्तिपीठ महामार्ग
जी-7 परिषद 2025
नाटो परिषद 2025
ॲक्झिओम-4 मोहिम
उल्हास नवभारत साक्षरता अभियान
जागतिक शाश्वत विकास अहवाल 2025
ब्रिटनच्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिला
जून 2025 मधील पुरस्कार
साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025
साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025
क्रिस्टल काचास ॲवॉर्ड
‘क्यूएस’ जागतिक विद्यापीठ रँकिग – 2026
आशियाई स्क्वॉश डबल अजिंक्यपद स्पर्धा 2025
पॅरिस डायमंड लीग स्पर्धा 2025
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025
ICC ‘हॉल ऑफ फेम’ 2025 यादी
अहमदाबाद विमान दुर्घटना
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC) 2025
आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे अध्यक्षपद भारताकडे
मारूती चितमपल्ली
परीक्षेला जाता-जाता…..
https://www.tg-me.com/DevaJadhavar
📞 Contact: 8929920917
🌐 Website:
www.theuniqueacademy.com

🎥 वरील सर्व विषयांचे सविस्तर विश्लेषण देवा जाधवर सरांनी “The Unique Academy” च्या YouTube चॅनलवर दिले आहे. कृपया Channel ला बघा आणि Subscribe करा.
#चालूघडामोडी #June2025 #स्पर्धापरीक्षा #CurrentAffairsMarathi #UPSC #MPSC #DevaJadhavar #TheUniqueAcademy #MonthlyCurrentAffairs #महाराष्ट्रघडामोडी
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक🙏
तुमचे प्रेम.... आमची प्रेरणा !!!
म्हणून तर Paid न करता... अगदी मोफत !!!
महाराष्ट्र राज्य मुख्यसचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती झाली.

मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 46 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
2025/06/30 17:38:18
Back to Top
HTML Embed Code: