Forwarded from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

file.pdf
101.2 KB
🔴 PSI 2023 Provisional LIST 🔥
जा. क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
◾️भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 6 ते 12 मे 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

🔥2
📺
भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले
जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते
संरक्षण मंत्रालय 🇮🇳
पहलगाम वरील भ्याड हल्याचा बदला सुरू!
Operation SINDOOR 🚀https://www.tg-me.com/DevaJadhavar

👏35🔥6❤3
कपडे तो ब्रॅण्ड खरीद सकते है, लेकिन ये सितारे किसी बाजार मे नही मिलते ! मेहनत करनी पढती है !!!❤️🚨https://www.tg-me.com/DevaJadhavar
❤171