23 मे - जागतिक कासव दिन - 2025 ची थीम - डान्सिंग टर्टल रॉक... या वर्षीचा कासव दिन रौप्य महोत्सवी (25वा ) आहे.https://www.tg-me.com/DevaJadhavar
👏5❤2
आयुष्याची मोठी परीक्षा पास झालेला तो..आता UPSC ची परीक्षाही पास झालाय..
UPSC ने ethics मध्ये एक case study विचारली होती. तुम्ही UPSC interview ला जात आहात आणि रस्त्यात तुम्हाला एक महिला व लहान मुलगी गंभीर अपघातग्रस्त झाली आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल?
ही केस स्टडी क्लास मध्ये discuss करताना मी एक पर्याय आपल्यासमोर आहे अस सांगितलं होत. कोणता पर्याय? तर UPSC सोबत communication करून परिस्थितीची जाणीव करून देणे व आपल्या interview schedule मध्ये काही बदल होऊ शकतो का याची चाचपडणी करणे.
अनेकांना वाटत हे कस शक्य आहे? UPSC किती strict body आहे. UPSC strict आहेच मात्र त्यासोबत मानवी चेहरा असलेली बॉडी आहे. हे स्पष्ट करताना महाराष्ट्रातील एका मुलाच उदाहरण देत असतो. हा मुलगा 2020 च्या UPSC interview असतो मात्र कोविड बाधित होतो.त्याचे lungs निकामी होतात आणि lungs transplant ची गरज भासते.
बाकी मुले interview ची तयारी करत असताना हा मुलगा आपल्या जगण्याची लढाई लढत असतो. या मुलाचे मित्र हार मानत नाही. आपल्या मित्राच्या treatment साठी निधी उभा करतात.
त्याची interview ची तारीख येते तेव्हा हा हैदराबाद मध्ये अतिदक्षता विभागात unconscious असतो. स्पर्धा,यश व अपयश याच्या पलीकडली आयुष्याची लढाई लढत. UPSC त्याचा interview postpone करते.
मित्रांच्या व त्याच्या हार न मानता लढण्याला यश येऊ लागते. त्याची स्थिती सुधारू लागते. पण स्थिती इतकीही चांगली नसते की तो दिल्ली ला जाऊन interview देऊ शकेल.
UPSC मानवी चेहरा असलेली संस्था आहे अस आधी मी का म्हटलो हे आता तुमच्या लक्षात येईल. UPSC निर्णय घेते हैद्राबाद च्या हॉस्पिटल मध्ये या मुलाचा इंटरव्ह्यू घेण्याचा!
हैद्राबाद मधील ऐतिहासिक interview होणार त्याच वेळी या मुलाची प्रकृती अजून बिघडते. या वर्षी नियती या मुलाला UPSC च्या अंतिम यादीत येण्यास रोखते.
आज 19 मे 2025. UPSC Forest service 2024 चा अंतिम निकाल लागला आहे. 2020 ला नियतीने जे नाकारलं ते परिश्रमाने, चिकाटी व जिद्दीने या मुलाने मिळवून दाखवलं आहे.
देवानंद तेलगोटे हे या मुलाचे नाव. परीक्षेपेक्षा मोठी लढाई जिंकलेल्या देवानंद साठी ही परीक्षा त्या मानाने कमीच कठीण होती. देवानंद खूप खूप अभिनंदन. Dr.Ashish jaitpal

👌126❤21🔥21💯14👏7
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सर्वाधिक प्रसिद्ध... सर्वाधिक लाखो Views असणारी.... हमखास मार्क देणारी YouTube वरील देवा जाधवर चालू घडामोडी सिरीज.... तीही अगदी मोफत....MONTHLY CURRENT AFFAIRS SERIES BY- Deva jadhavar.... 2025 ची सिरीज पाहण्यासाठी खालील Playlist वर क्लिक करा...https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=v8s2BzPDtSvIyuCT
YouTube
Monthly Current Affairs 2025 By Deva Jadhavar
चालू घडामोडी 2025-26 | देवा जाधवर सर | The Unique Academy देवा जाधवर सरांच्या MONTHLY चालू घडामोडी मालिकेत, MPSC, UPSC, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अ...
❤3