Telegram Web Link
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सर्वाधिक प्रसिद्ध... सर्वाधिक लाखो Views असणारी.... हमखास मार्क देणारी YouTube वरील देवा जाधवर चालू घडामोडी सिरीज.... तीही अगदी मोफत....MONTHLY CURRENT AFFAIRS SERIES BY- Deva jadhavar.... 2025 ची सिरीज पाहण्यासाठी खालील Playlist वर क्लिक करा...https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=v8s2BzPDtSvIyuCT
👏93👌2
◾️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024◾️

👉 मराठी निबंध

1) हरित ऊर्जा
2) वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

👉 English Essay

1) Terrorism
2) My Idea of a Happy World
4
🥇 गुलवीर सिंग – 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पहीले सुवर्णपदक विजेते
• स्पर्धा: 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा
• इव्हेंट: पुरुष 10,000 मीटर धाव
• पदक: 🥇 सुवर्ण
• ठिकाण: गुमी, दक्षिण कोरिया
• विशेषत्व: या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू
👏113🔥2315🏆6💯2🥰1
न्यू ईरा प्रकाशनाचे मालक आणि प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांच्याकडून खासदार संजय राऊत लिखित ' नरकातला स्वर्ग ' या पुस्तकाची प्रत आज भेट ... धन्यवाद
108😁16👏8🤔5🔥2🤩2🏆1
98😁30🥰9🫡7🤔6😎5🔥4
पहलगाम_दहशतवादी_हल्ला_ते_ऑपरेशन_सिंदूर_1.pdf
425.8 KB
पहलगाम दहशतवादी हल्ला ते ऑपरेशन सिंदूर.......अतिशय महत्वाची PDF फाईल... येणाऱ्या परीक्षेत यावर प्रश्न येणारच व्यवस्थित वाचन करा...
51👏7
29 मे एव्हरेस्ट दिन - 2025 ची थीम - माउंट एव्हरेस्ट आणि त्याच्या आजू बाजूच्या परिसराची काळजी घेणे. जगातील सर्वोच्य शिखर. उंची - 8848 मीटर. तेनसिंग नोर्गे (नेपाळ ) व एडमंड हिलरी (न्यूझीलंड ) या दोघांनी पहिल्यादा 29 मे 1953 ला माउंट एव्हरेस्ट वर पाऊल ठेवले म्हणून 29 मे एव्हरेस्ट दिन म्हणून साजरा करतात. कामी रिटा ने सर्वाधिक 31 वेळा एव्हरेस्ट सर केले.....by Deva jadhavar
87👌6
Forwarded from MPSC
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
14🔥1
देवा जाधवर सरांची मे 2025 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी विषयांची क्रमांकासह यादी दिली आहे
🗓 मे 2025 - चालू घडामोडी विषय
1.कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण
2.महाराष्ट्रातील पहिले ‘हेलिपोर्ट’
3.महाराष्ट्रातील नवीन RTO
4.अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती
5.Tech – वारी उपक्रम
6.पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार
7.आदिशक्ती अभियान
8.सिंह गणना 2025
9.सागरी जनगणना 2025
10.जातनिहाय जनगणना
11.सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश – न्या. भूषण गवई
12.खेलो इंडिया युथ गेम्स – 2025
13.खेलो इंडिया बीच गेम्स – 2025
14.रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
15.दोहा डायमंड लीग स्पर्धा – 2025
16.सुदिरमन कप – 2025
17.SAFF U-19 स्पर्धा – 2025
18.नीरज चोप्रा – टेरिटोरियल आर्मीमध्ये ‘लेफ्टनंट कर्नल’ पदावर
19.NDB बँक नववा सदस्य देश – अल्जेरिया
20.भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
21.वेव्ह परिषद – 2025
22.विझिंगम बंदर
23.राष्ट्रीय मध्यस्थता परिषद – 2025
24.करेगुट्टा नक्षलविरोधी अभियान
25.जागतिक अन्न पुरस्कार – 2025
26.आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार – 2025
27.जयंत नारळीकर यांच्याशी संबंधित महत्त्वाचा संदर्भ
📝 परीक्षेला जाता-जाता…

📲 Telegram Channel: https://www.tg-me.com/DevaJadhavar
📞 Contact: 8929920917
🌐 Website: www.theuniqueacademy.com

🎥 वरील सर्व विषयांचे सविस्तर विश्लेषण देवा जाधवर सरांनी “The Unique Academy” च्या YouTube चॅनलवर दिले आहे. कृपया Channel ला बघा आणि Subscribe करा.
#चालूघडामोडी #मे2025 #स्पर्धापरीक्षा #CurrentAffairsMarathi #UPSC #MPSC #DevaJadhavar #TheUniqueAcademy #MonthlyCurrentAffairs #महाराष्ट्रघडामोडी
70🥰1
महाराष्ट्राचे सुपुत्र अविनाश साबळे याचं दक्षिण कोरियातील गुमी येथे झालेल्या ‘आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🥇🇮🇳

अविनाशने ८ मिनिटे २०.९२ सेकंदात शर्यत पूर्ण करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. अविनाशने दाखवलेली जिद्द, मेहनत आणि कौशल्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाने भारताचा आणि महाराष्ट्राचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.https://www.tg-me.com/DevaJadhavar
124👏11🏆8🔥2
ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा शेवट झाला... नवे पर्व descriptive( लिखान ) परीक्षेचे सुरू झाले. यामुळे Combine Exam कडे मुलाचा ओढा वाढला. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असताना देखील Combine मेरिट या वर्षी 62.50 वर गेले जे की आजपर्यतचे उच्चांक होते आणि यापुढे असेच वाढत जाणार. राज्यसेवा परीक्षा मुलांना लिखानात्मक असल्यामुळे आव्हानात्मक वाटते पण तसे नाही... तुम्ही दहावी, बारावी, पदवी लिखान करूनच पास झालात घाबरू नका. सकारात्मक विचार करून राज्यसेवेला सामोरे जा.... जर राज्यसेवा बदल भिती वाटत असेल तर Combine च्या वाढत्या मेरिटला यापुढे सामोरे जावेच लागेल.... देवा जाधवर.https://www.tg-me.com/DevaJadhavar
👏6625💯21🤔4🔥3
2025/07/10 13:12:23
Back to Top
HTML Embed Code: