❇️ टाटा आयपीएल 2025
❇️ संस्करण - 18
❇️ प्रायोजक - TATA
❇️ एकूण संघ - 10
❇️ सुरुवात - 22 मार्च 2025
❇️ फायनल - 3 जून 2025
❇️ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू © रजत पाटीदार
❇️ उपविजेता - पंजाब किंग्ज © श्रेयस अय्यर
❇️ ऑरेंज कॅप - 759 साई सुदर्शन (GT)
❇️ पर्पल कॅप - 25 प्रसिध्द कृष्णा (GT)
❇️ संस्करण - 18
❇️ प्रायोजक - TATA
❇️ एकूण संघ - 10
❇️ सुरुवात - 22 मार्च 2025
❇️ फायनल - 3 जून 2025
❇️ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू © रजत पाटीदार
❇️ उपविजेता - पंजाब किंग्ज © श्रेयस अय्यर
❇️ ऑरेंज कॅप - 759 साई सुदर्शन (GT)
❇️ पर्पल कॅप - 25 प्रसिध्द कृष्णा (GT)
🏆 आतापर्यतचे IPL चे चॅम्पियन...🏆
🏏 चेन्नई सुपर किंग्स – 5 वेळा ( सर्वाधिक )
🏏 मुंबई इंडियन्स – 5 वेळा ( सर्वाधिक )
🏏 कोलकाता नाईट रायडर्स – 3 वेळा
🏏 राजस्थान रॉयल्स – 1 वेळा
🏏 डेक्कन चार्जेस – 1 वेळा
🏏 सनराइज हैदराबाद – 1 वेळा
🏏 गुजरात टायटन्स – 1 वेळा
🏏 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – 1 वेळाhttps://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=x1Q5WSoBwu5ub9a4
🏏 चेन्नई सुपर किंग्स – 5 वेळा ( सर्वाधिक )
🏏 मुंबई इंडियन्स – 5 वेळा ( सर्वाधिक )
🏏 कोलकाता नाईट रायडर्स – 3 वेळा
🏏 राजस्थान रॉयल्स – 1 वेळा
🏏 डेक्कन चार्जेस – 1 वेळा
🏏 सनराइज हैदराबाद – 1 वेळा
🏏 गुजरात टायटन्स – 1 वेळा
🏏 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – 1 वेळाhttps://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=x1Q5WSoBwu5ub9a4
मित्रांनो, Combine Group C Exam झाल्या पासून अनेकाचे कॉल, मेसेज येतात की सर मिरीट किती लागेल... खर सांगू आयोगाच्या अध्यक्षाला पण माहित नसते मेरिट किती लागेल..... निकाल लागल्यावरच कळत मिरिट एवढे - तेवढे लागले... त्यामुळे So Called तज्ञ मार्ग दर्शकाचे ऐकण्या पेक्षा केवळ अभ्यासावर लक्ष द्या.
जागतिक पर्यावरण दिन - 5 जून
◾️थीम - प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा
◾️आयोजक देश : कोरिया प्रजासत्ताक
◾️1973 पासून दरवर्षी आयोजित केला
भारतात आतापर्यंत आयोजन
1977 - नवी दिल्ली भारत
2011 - नवी दिल्ली भारत
2018 - नवी दिल्ली भारत
◾️थीम - प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा
◾️आयोजक देश : कोरिया प्रजासत्ताक
◾️1973 पासून दरवर्षी आयोजित केला
भारतात आतापर्यंत आयोजन
1977 - नवी दिल्ली भारत
2011 - नवी दिल्ली भारत
2018 - नवी दिल्ली भारत