Telegram Web Link
कतरिना कैफ बनली मालदिवची ॲम्बेसेडर

🟢अभिनेत्री कतरिना कैफ मालदिवची अॅम्बेसेडर बनली आहे. मालदीवमधील पर्यटन वाढावे या हेतूने कतरिनाला मालदिवची 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

🟢 याबाबत आज मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (MMPRC) ने याबाबत घोषणा केली. कतरिना मालदीवची ब्रँड अॅम्बेसेडर असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे एमएमपीआरसीचे व्यवस्थापकीय संचालक थोयिब मोहम्मद म्हणाले आहेत.
‼️ रा. शाहू महाराज पुरस्कार जाहीर

🏆 2023 - डॉ अभय बंग & राणी बंग (37 वा )
🏆 2024  - पन्नालाल सुराणा (38 वा)
🏆 2025 - जब्बार रझाक पटेल (39 वा)

💰 स्वरूप - 1 लाख रु, स्मृतिचिन्ह व मानपत्र
जगातील सर्वांत मोठे मालवाहू जहाज - MSC इरिना विझिंगम बंदरावर दाखल.👆
मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदे अशा 1223 पदांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता .🔥

राज्य उत्पादन शुल्क विभाग
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि. १६ जून २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
♦️ नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षा वेळापत्रक

1 जुलै ते 8 जुलै 2025
मुद्दामहून ही पोस्ट टाकली आहे... बऱ्याच मुलांना अभ्यास सोडून YouTuber बनावे वाटते म्हणून टाकली... 1 लाख Views ला फक्त 4500 रुपये.... त्यामुळे विचार करा... फक्त अभ्यास करा आणि शासनाचे जावई बना !!!...DEVA JADHAVAR
2025/07/07 05:14:27
Back to Top
HTML Embed Code: