टेंभा बवुमा : शांततेत इतिहास घडवणारा योद्धा
टेंभा बवुमा – दिसायला साधा, उंचीने कमी, पण खूप मोठा खेळाडू. त्याचं व्यक्तिमत्त्व पहिलं तर कुणालाही वाटणार नाही की हा जागतिक क्रिकेटवर राज्य करू शकतो. पण त्याने दाखवून दिलं की क्रिकेट ही उंचीने नव्हे, तर जिद्दीने खेळायची गोष्ट आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय टेस्ट कर्णधार बनून आणि 2025 मध्ये World Test Championship जिंकून, त्याने आपलं नाव इतिहासात कोरलं. मैदानावर शांत, डोळ्यांत आत्मविश्वास, आणि बॅटमध्ये ताकद – हेच त्याचं खऱ्या अर्थाने “सर्वात उंच” रूप आहे.
टेंभा बवुमा – ज्याचं नाव इतिहासात संयम आणि विजयासाठी कोरलं गेलं आहे.

MONTHLY CURRENT AFFAIRS..DEVA JADHAVAR..... त्यामुळे व्हिडिओ पाहावेच लागतात !!!http://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=x1Q5WSoBwu5ub9a4
Group Discussion..... हा प्रकार म्हणजे निव्वळ गप्पाचा प्रकार आणि त्यात मुलीचा सहभाग असेल तर अवघडच !!!.... त्यामुळेे फक्त अभ्यासिकेत बसून अभ्यासच करा... माय - बाप तुमच्या कडून खूप आशा ठेऊन आहेत. अभ्यास नसेल जमत तर दुसरे करिअर निवडा... नोकरी नसताना... शिकलेले नसताना सुद्धा अनेकाचे जीवन यशस्वी झाले आहे... देवा जाधवर.