Telegram Web Link
लोकांना वाटल पाहिजे आपण हरतोय.... तेव्हाच विजय मिळविण्यात मजा वेगळी असते👍
5_6256049951764125453.pdf
759.1 KB
तलाठी पदभरती प्रतिक्षा यादी 6 महिने मुदतवाढ

अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत

13 सप्टेंबर 2025 नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल

ग्राम महसुल अधिकारी ( तलाठी ) परीक्षा आता MPSC घेणार आहे
आजचा प्रश्न - INS अर्नाळा या युध्दनौकोला अर्नाळा किल्ल्या वरून नाव देण्यात आले, अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?
2025/07/01 21:22:23
Back to Top
HTML Embed Code: