Telegram Web Link
एम. एस. स्वामीनाथन यांच्यावर आतापर्यत तीन परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत.....
शुभांशु शुक्ला 👆 चर्चित चेहरा
कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 29 जून 2025 ला पार पडली... चालू घडामोडी विश्लेषण..... चालू घडामोडी दोन वर्षे आधिच्या विचारल्या बहुधा त्या आता विचारतात. नोबेल पुरस्कार, रतन टाटा यांना प्राप्त पुरस्कार, एम.एस. स्वामी नाथन, दिनविशेष आणि थीम, घाना अध्यक्ष, ॲथलेटिक्स महासंघ, युथसॅट आणि दोन ॲप विचारले..... यावरून एक बाब लक्षात घ्या येणाऱ्या परीक्षेत 2024 चे संपूर्ण चालू घडामोडी आणि 2025 मधील चालू घडामोडीचा तुमच्या अभ्यासात समावेश असावा.2024 च्या पूर्ण चालू घडामोडी देवा जाधवर संपादित 2025 Yearbook मध्ये आहेत... आणि Aug 2025 मध्ये 72 वी आवृत्ती ( सातमाही )येणार आहे , ज्यात Jan 2025 ते July 2025 पर्यंतच्या चालू घडामोडीचा समावेश असणार आहे. तोपर्यत तुम्ही Yearbook वाचा.... देवा जाधवर. https://www.amazon.in/dp/B0DSFXDR44
आज संध्याकाळी आठ वाजता....
2025/07/01 20:50:00
Back to Top
HTML Embed Code: