👆 Proud moment for India

➡️ रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकाना ‘युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर'मध्ये समाविष्ट
भारत आता जपानलाही मागे टाकणार

पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार👆🚨
ग्राहक संरक्षण कायदा वकिलांना लागू नाही

सेवेतील कमतरतेबद्दल वकिलांना ग्राहक संरक्षण कायद्याखाली जबाबदार धरता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने आज दिला. सेवेतील कमतरतेबद्दल त्यांना ग्राहक न्यायालयात खेचता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. विधी व्यवसाय हा एकमेवाद्वितीय आहे, येथील कामाचे स्वरूप वैशिष्टयपूर्ण आहे आणि त्याची तुलना अन्य व्यावसायांशी करता येणार नाही, असे खंडपीठाने सांगितले. वकील आणि त्यांच्या सेवा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कक्षेत येतात, या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या निवाड्याला बार कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशन आणि बार ऑफ इंडियन लॉयर्स यांनी आव्हान दिले होते.
Forwarded from चालू घडामोडी DEVA JADHAVAR (Deva Jadhavar)
नमस्कार मित्रांनो ,
देवा जाधवर संपादित '*चालू घडामोडी 68 वी आवृत्ती '* 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध , *चालू घडामोडी पुस्तक प्रथमच Kindle स्वरूपात उपलब्ध..*

अमेझॉन किंडल वरील EBook लिंक
https://amzn.in/d/bQket4x
➡️विधानपरिषद निवडणूक आयोगाने पुढे ढकलली....
📰 फोर्ब्स जागतिक अब्जाधीशांमध्ये रवी पंडित

➡️ पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे.

➡️ जगभरातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांना केपीआआयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविते.

➡️ याआधी पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीमचे आनंद देशपांडे यांनी या यादीत स्थान मिळविले होते

➡️ रवी पंडित यांच्या विषयी

- रवी पंडित हे सनदी लेखापाल असून, त्यांच्या वडिलांची किर्तने अँड पंडित ही लेखा सेवा कंपनी होती.

- हा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी एमआयटी स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.

- त्यानंतर ते भारतात परतले. नंतर त्यांनी वडिलांच्या कंपनीचे रुपांतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत करण्यास सुरूवात केली. जी पुढे केपीआयटी टेक्नॉलॉजीज अशी नावारूपास आली.
🎯💠 जागतिक हायड्रोजन परिषद 2024

• दिनांक : 13 ते 15 मे 2024

• ठिकाण : नेदरलँड्स येथील रॉटरडॅम येथे

• जागतिक हायड्रोजन परिषद हा जागतिक ग्रीन हायड्रोजन परिसंस्थेतील एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे

➡️ भारताने या परिषदेत आपले पहिले पवेलियन उभारले आहे. या पवेलियनची स्थापना केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केली.
🏑 सुलतान अझलान शाह हॉकी ट्रॉफी 2024

● विजेतेपद : जपान (पहिल्यांदा विजेतेपद)

● उपविजेतेपद : पाकिस्तान

• दिनांक : 11 मे 2024

• ठिकाण : मलेशिया, इपोह

• यंदाची स्पर्धा : 30 वी

➡️ भारताने या वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.

• भारताने आतापर्यंत 5 वेळा जेतेपद पटकावले आहे = 1985, 1991, 1995, 2009, 2010
Forwarded from चालू घडामोडी DEVA JADHAVAR (Deva Jadhavar)
नमस्कार मित्रांनो ,
देवा जाधवर संपादित '*चालू घडामोडी 68 वी आवृत्ती '* 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध , *चालू घडामोडी पुस्तक प्रथमच Kindle स्वरूपात उपलब्ध..*

अमेझॉन किंडल वरील EBook लिंक
https://amzn.in/d/bQket4x
नीरजचे अपेक्षित सुवर्णयश
फेडरेशन चषकातील भालाफेकीत महाराष्ट्राच्या उत्तम पाटीलला कांस्यपदक..
🎯👆
हायब्रीड सुनावणी बनले न्यायालयाचे वैशिष्ट्य
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची खटले व्यवस्थापन यंत्रणा 'फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (एफओएसएस) वर विकसित केली गेली आहे आणि ती अशा प्रकारची जगातील सर्वांत मोठी यंत्रणा आहे.
कोरोना महामारीनंतरही थेट आणि ऑनलाइन सुनावणी (हायब्रीड सुनावणी) भारतीय न्यायालयांचे वैशिष्ट्य बनली आहे आणि ज्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणे खूप अवघड आहे, त्यांना याचा खूप फायदा झाला आहे.
👆🎯
2024/05/16 04:32:56
Back to Top
HTML Embed Code: