Telegram Web Link
_*माणुसकी त्या व्यक्तीत असते जो कारण नसताना बोलतो. मग तो अनोळखी असो किंवा आपला.!!*_
33
_*संघर्षात तुझं कुणीही नसतं रे मित्रा... कारण लोकांना यशाचे फोटो पाहायला आवडतात, झुंजते चेहरे नाही.*_
70🔥13❤‍🔥6👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शब्दांपलीकडं जावून ज्ञान देणाऱ्या.. आपल्या विचारांना चालना देऊन अज्ञानाच्या खडकाळरूपी जीवनाला अर्थ देणाऱ्या गुरुजनांना साष्टांग वंदन! 🙏🏻
#गुरुपौर्णिमा
31👏4👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1
गुरू तोच असतो जो तुम्हाला नुसतं शिक्षण देत नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचं धारिष्ट अंगी भिनवतो आणि आयुष्याच्या सुवर्ण काळात उतमात न होता योग्य वर्तन शिकवतो...!

#गुरू
#गुरुपौर्णिमा ❣️
22
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
"गुरु" या एका शब्दात अनेक पुस्तकं, अनेक माणसं, अनेक अनुभव, अनेक आहुत-अनाहूत प्रसंग, वाचलेलं, वाचनातून वेचलेलं, लिहिलेलं,अनुभवलेलं, पाहीलेलं सगळं काही सामावून जातं..
या एका शब्दामुळे मला माझं आजचं "असणं" सापडतं..
#गुरुपौर्णिमा
17
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
4
पुलंचे गुरु प्रेम
24
"परिस्थिती"
सर्वांत मोठा गुरु आहे... तो काळ माणसाला घडवतो व शिकवतो ही..!❤️
#गुरुपौर्णिमा
28🙏5❤‍🔥1🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हेचि येळ देवा नका, नका मागे घेऊ,
तुम्हांविन जाऊ शरण, शरण कुणा....🙇❤️🙏

#गुरुपोर्णिमा
26
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
जो नवा विचार देतो तो गुरू.

- व.पु. काळे

शिक्षणाला व्यावसाय न समजून सेवा समजणाऱ्या सर्व गुरुनां वंदन...❤️

#गुरुपौर्णिमा
39👏4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#गुरुपौर्णिमा

महात्रया रा यांच्या 'न पाठवलेलं पत्र' या पुस्तकातून
21👌3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त....

1⃣👨‍🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.

संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER)


🔖DMER झालेले पेपर्स🔖

नवीन A, B, C, D पॅटर्ननुसार लेटेस्ट TCS प्रश्नपत्रिकांचा समावेशासह.

Special Edition 2025

-------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे काही दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा


📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
-------------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
9🔥1
2025/07/13 15:13:27
Back to Top
HTML Embed Code: