Telegram Web Link
रागही येतो आणि दयाही येते!
सुरज शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने पुणे रेल्वे स्टेशन समोरील गांधी पुतळ्यावर काल रात्री कोयत्याने वार केले. त्याला गांधींच्या पुतळ्याचे डोके उडवायचे होते पण उंची कमी पडल्याने त्याला ते जमलं नाही असं एबीपी माझाच्या बातमीत ऐकलं. तसंही गांधींची उंची गाठणं सगळ्याच अर्थाने त्याला अवघडय.
स्वतःच असं काहीही कर्तृत्व नसल्याने केवळ द्वेषपेरणीची मोहीम राबवून आणि समाजासमाजात झगडे लावून आपलं उद्दिष्ट साध्य करून घेणाऱ्या प्रवृत्तीनं गांधींचा खून केला तरी तो गांधी यांचा काही पिच्छा सोडत नाही. शरीराने नव्हे तर विचाराने अडसर बनून गांधी पुन्हा पुन्हा यांच्या मार्गात आडवा येतो. गांधींच्या काही विचारांशी तुम्ही असहमत असू शकता आणि त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्याची तुम्हाला संधी आहे पण तुम्ही पडले जन्मजात विचारशत्रू. द्वेषानं भरलेलं तुमचं मन विचार करण्याच्या बाबतीत पांगळं बनलंय.
सतिश शुक्लाचा राग येतो. त्याच्या या कृत्याची त्याला शिक्षा व्हायलाच हवी. पण त्याची दया यासाठी येते की, त्याच्या सारख्या अनेक लोकांच्या मनात द्वेषपेरणी करणारी जी विचारसरणी आहे, ती आपल्या हिनकस राजकारणासाठी या लोकांचा वापर करतेय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये.
अशा तरुणाई सोबतची संवाद मोहीम आणखी सकस आणि गतिमान करण्याची गरज आहे.

Subhash Ware
👍128
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात.

मग,

रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?

खते, बियाणे,
निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे?

आणि

आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
👌5612🫡11🔥8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1
“श्यामची आई म्हणजे अनौपचारिक मूल्यसंस्कार करणारे शब्दलावण्य आहे. ती सहजशिक्षणाची बिनभिंतीची शाळाच आहे.”- प्रस्तावना 📚
38
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1
खूप जण गोंधळतात - “Mindfull” आणि “Mindful” मध्ये

Mindfull vs Mindful – फक्त एक L नाही, संपूर्ण LIFE बदलतो!

म्हणूनच हा एक भन्नाट, सोपा आणि मजेशीर मराठी पोस्ट, जे हे दोन शब्द एकदम क्लिअर करून टाकतील 👇

पण हा फरक कळतो तरी कसा?
चला, काही मजेशीर उदाहरणांनी पाहूया:

🍽️ जेवताना:
•Mindfull: मोबाईल हातात, टीव्ही चालू, मन उद्याच्या टेन्शनमध्ये – चव कुठे गेली?
•Mindful: पहिला घास घेतला, वास घेतला, चव अनुभवली – मन तृप्त!

🚶 चालताना:
•Mindfull: चालतोय पण पाय कुठे ठेवतोय लक्षच नाही – pothole भेटीला!
•Mindful: पावसाचा वास, पक्ष्यांचा आवाज, थोडंसं हसू… चालणं म्हणजे ध्यान!

🛏️ झोपताना:
•Mindfull: डोक्यात विचारांचा ट्रॅफिक – झोप कुठे?
•Mindful: 3 श्वास घेतले… मन निवांत… आणि गोड झोप!

🧹 काम करताना:
•Mindfull: 10 tabs, 5 नोटिफिकेशन्स, 0 लक्ष!
•Mindful: एकच टास्क, संपूर्ण लक्ष – productivity झकास!

🎯 थोडक्यात:
•Mindfull = Overthinking mode ON
•Mindful = Peace mode ON

तुमचा दिवस कुठल्या L मध्ये जातो – MindFULL की Mindful?

Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts #Health
#JustForHearts #MindfulLiving
30👍5🔥2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विठ्ठल होणं सोप्पं नसतय....!!

जो तो उठतोय तो त्याच्या राजकारणी बापाला, अध्यात्मिक बुवाला,गुरूजीला विठ्ठल म्हणतोय...!!

खरं तर विठोबा एकमेव पूर्ण पुरूष जो लेकरासाठी विठाई हि झाला आणि माऊली हि.

हिंदूंची धर्मांतरे फक्त तलवारीच्या जोरावर झाली नाहीत .जर्जरी बक्क्षाच्या नेतृत्वाखाली ७०० सुफी धर्मप्रसारकांच्या पालख्या खुल्ताबाद ला उतरल्या.त्यांनी शाक्त सोडले नाहीत कि वैष्णव . एकेश्वरवादाचा प्रभाव द्वैत मानलेल्या हिंदूंवर पडल्याशिवाय राहिला नाही .तेव्हा ज्ञानोबारायांच्या पूर्वपरंपरेने विटेवरचा सावळा विठ्ठल पूर्ण परमात्मा सांगितला.संतचळवळीने राजकीय इस्लामच्या धार्मिक चळवळीला आव्हान दिले.पाच पाच इस्लामी सत्ता उरावर नाचत होत्या तेव्हा महाराष्ट्रधर्म राहिला तो ह्या विठ्ठलाच्या अनुयायांमुळे.

तो वैष्णवांसाठी "हरी "आहे.
तो शैवांसाठी "हर"आहे.
तो बौद्धांसाठी "बुद्ध"आहे.

तो अनेक विचारधारांच्या संगमावरचा महासमन्वयक आहे .

तो चोखोबा,बंका महारांच्या अभंगात आहे.
तो जानाईच्या जात्यावरच्या ओव्यात आहे.
तो कान्होपात्रेने केलेल्या धाव्यात आहे.
तो गोरोबाने घडवलेल्या मडक्यात आहे .

तो भगवंत असून इथल्यांसाठी विठ्या आहे,विठू आहे आणि विठ्ठल हि.

त्याचा सावळा रंग दख्खनच्या काळ्या अभिन्न लेकरांसारखा आहे.

तोच वेदारंभ आहे तोच वेदांत आहे.
महाराष्ट्राच्या मंगलतेचा तो महासमन्वयक आहे.

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....💐💐

राम कृष्ण हरी.

#सचिनराव.
22👌1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1
आमदार त्यांच्या चांगल्या जेवणाच्या हक्कासाठी बनियन-टॉवेलवर भिडतायत, यातून जनतेनेही थोडफार धडा घ्यायला काय हरकत आहे?

हा फक्त जनतेने किमान अंगभर कपडे घालून मैदानात उतरावे एवढीच माफक अपेक्षा...
👍285😎1
मतदारांनो:
तुम्ही निश्चितपणे लोकप्रतिनिधीच निवडून देत आहात का?
अंतर्मुख व्हा!
👍184
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
3
काही लोकांना खूप काही भरभरून मिळालेलं असताना देखील जेंव्हा ते,

‘अजून हे मिळालं तर खुश होईल’ किंवा

‘अमक्यापेक्षा तर कमीच आहे’ असं म्हणताना बघतो तेंव्हा असं वाटतं..

एक दिवस देव ह्यांना खाली येऊन म्हणेल, “दमलो बाबा मी आता, तू कधी सुखी होणार आहेस का?”

चित्ती असू द्यावे समाधान ⛳️
👌2212🙏2
2025/07/13 15:21:24
Back to Top
HTML Embed Code: