Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अखेर प्रतिक्षा संपुष्टात

👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌

👉वैशिष्ट्ये-

👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे.
👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक
👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक
👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक
👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना
👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स
👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚

🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon

https://amzn.to/47U88sS

👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ

https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y


➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_.pdf
1.8 MB
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बंकेई नावाच्या एका गुरूकडे एकजण गेला आणि म्हणाला, मला फार राग येतो, त्यावर काहीतरी उपाय सांगा.

बंकेई म्हणाले, एकदम सोपी गोष्ट आहे. राग आला की धावत माझ्याकडे यायचं.

एकदा तो धावत आला बंकेईकडे.

बंकेई म्हणाले, हां, आता दाखव तुझा राग कुठे आहे तो?

तो म्हणाला, इकडे धावत येईपर्यंत तो गेला.

बंकेई म्हणाले, अर्रर्र, घोटाळा झाला. रागावर उपाय करायचा, तर तो असला पाहिजे ना. हरकत नाही. पुढच्या वेळेला राग आला की ये.

असं दोनचार वेळा झालं.

राग आला की तो धावत यायचा.
बंकेईंना भेटेपर्यंत राग निघून जायचा.

मग बंकेईंनी एक दिवस त्याला समोर बसवून सांगितलं, आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या उपक्रमातून आपल्याला काय कळलं? राग हा काही तुझ्या आत नाहीये, तो बाहेरून येतो आणि बाहेर निघून जातो, बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, शिवाय तो आल्यावर त्याला काही करायला गेलं की तो त्याआत गायब होतो, बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, जेव्हा तो येतो, तेव्हा तो तुझ्या शरीराचा ताबा घेतो. तुझ्याकडून मारहाण, आरडाओरडा असे अनेक प्रकार करून घेतो. बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, मग आता एकच उपाय आहे. एक काठी घ्यायची. आपल्याला राग आला रे आला की स्वत:ला काठीने झोडपून काढायचं. बघ, त्या रागावर तुझ्या रागाची अशी दहशत बसेल की पुन्हा तुला कधीही राग यायचा नाही.

ओशो
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/06/08 03:22:34
Back to Top
HTML Embed Code: