Telegram Web Link
🚨 गणित मंच 🚨
🔴 गणित सराव प्रश्न.

एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
⚙️ स्पष्टीकरण - गणेश सांगळे सर ⤵️⤵️⤵️

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch

👉 कर्ण = 10, एक बाजू = 8

👉 दुसरी बाजू = √(10² - 8²)

👉 = √(100 - 64)

👉 = √36 = 6

➡️ क्षेत्रफळ = ½ × 8 × 6 = 24 से.मी²

👉 उत्तर: 24

📱 जॉइन करा.
https://www.tg-me.com/Ganitmanch
https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
18🙏3
कुठेतरी जाण्यासाठी,
कोठून तरी बाहेर
पडावं लागतं...!!

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
92🙏13👌13💯12😍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
. ⚙️ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा ⚙️

❤️ टेस्ट क्रमांक - 73

📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🏠 एकूण प्रश्न : 25

🏠 Passing : 13

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🖥 Www.Ganitmanch.com

🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️⤵️

https://ganitmanch.com/gk-test-73/
https://ganitmanch.com/gk-test-73/
https://ganitmanch.com/gk-test-73/

🎯आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍1
EMRS_Bharti_2025_for_7267_Posts.pdf
6.3 MB
📚एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)

➡️Apply Link :
https://examinationservices.nic.in/recSys2025/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFZ5JDNNIP7I8JbNwGOl976uPeIvr9X7G7iVESmo7y1L6

➡️ अधिकृत वेबसाईट :
https://nests.tribal.gov.in/

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15🙏2👌1😍1
UGC NET परीक्षा फॉर्म भरणे चालू आहेत..

लिंक:-👇

https://ugcnet.nta.nic.in

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🙏3
20251010395535118.pdf
3.8 MB
#Update

◾️अन्न व औषध प्रशासन विभाग निकाल.

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10😍5
⭐️ गणित मंच सराव प्रश्न

एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेंमी असेल
Anonymous Quiz
6%
300
40%
900
46%
225/4
8%
300/4
28
जाहिरात क्रमांक ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
3👌1
🚨 गणित मंच 🚨
⭐️ गणित मंच सराव प्रश्न

एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेंमी असेल
👉 स्पष्टीकरण - पूजा सांगळे ⤵️⤵️

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch

👉 चौरसाची परिमिती = 4 × बाजू

👉 4 × बाजू = 30

👉 बाजू = 30 ÷ 4 = 7.5 से.मी.

👉 क्षेत्रफळ काढू = बाजू × बाजू

👉 = 7.5 × 7.5

👉 = 56.25

उत्तर: चौरसाचे क्षेत्रफळ = 56.25 चौ. से.मी किंवा 225÷ 4 चौ.सेमी.

📱 जॉइन व्हॉट्सॲप ⤵️⤵️
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15😍3👍1🙏1
♦️ठाणे #DCC बँक निकाल Login करून
पाहू शकता..

👉 लिंक:
https://thanedccbank.com/
6🙏3😍2
👍187😍3
🔥 आयुष्यात एवढं मजबूत रहा.. जिथ कोणाची सुरूवात होणार नाही तिथे आपली सुरुवात झाली पाहिजे..🔥

📱 जॉइन https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10044💯11👌5😍4
. 🔔 पोलीस प्रशासन टेस्ट सोडवा 🔔


📚 एकूण प्रश्न : 20

⚡️ 20 पैकी 18 मार्क मिळवून दाखवा..👍

⚡️ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील 🧠

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️⤵️

🌐 Www.Ganitmanch.com

🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://ganitmanch.com/police-administration-test/
https://ganitmanch.com/police-administration-test/
https://ganitmanch.com/police-administration-test/

📚 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍4
◾️RRB NTPC 2025 जाहिरात

◾️अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर पासून सुरू

◾️Total 8850 जागा

https://www.tg-me.com/Ganitmanch
13
🪔 दिवाळी धमाका ऑफर! 🪔

💥 आता संपूर्ण अंकगणित शिका — फक्त ₹19 मध्ये!

1 वर्षाची validity + Unlimited Views!

📚परीमेय 1.0 – संपूर्ण अंकगणित फाउंडेशन कोर्स 📚

🎯 कोर्सची वैशिष्ट्ये:

अंकगणितातील एकूण 23 घटकांचा समावेश
प्रत्येक घटकावर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
पाहण्यावर कोणतीही मर्यादा नाही – Unlimited Views!
बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत संपूर्ण तयारी

💰 फी: फक्त ₹19/-
🗓️ ऑफर कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI25

📲 कोर्स खरेदी करण्याची प्रक्रिया:

1️⃣ खालील Play Store लिंक वरून ॲप डाउनलोड करा.

2️⃣ रजिस्टर आणि लॉगिन करा.

3️⃣ Paid Courses मध्ये जा आणि परिमेय 1.0 कोर्स निवडा.

4️⃣ DIWALI25 कूपन कोड Apply करा आणि ₹19 मध्ये कोर्स Unlock करा 🎉


🔗 ॲप डाउनलोड लिंक:

📱 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=co.robin.mbjsmo

🍎 iOS: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

🎥 YouTube Channel:

https://youtube.com/@class24_academy?si=MUjiKc4z4iDcPvCY

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:

☎️ 8806718508


📱 अधिक माहितीसाठी येथे मेसेज करा.⤵️

https://wa.me/918806718508

🎓 Class24 Academy, Pune
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7😍1💯1
कोतवाल तथा महसूल सेवक यांना तलाठी भरतीमध्ये राखीव जागा

अशा राखीव जागा देऊन शासन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वार्‍यावर सोडत आहे.
🥴313👌3💯3👍2🙏1
🚨 गणित मंच 🚨
कोतवाल तथा महसूल सेवक यांना तलाठी भरतीमध्ये राखीव जागा अशा राखीव जागा देऊन शासन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वार्‍यावर सोडत आहे.
समांतर आरक्षण 72% पेक्षा जास्त झालं आहे.

सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवारांना स्पर्धा करण दिवसेंदिवस अवघड होत चाललंय.
8💯61
न्यायालयात जास्तीत जास्त पदे टायपिंग वरच असतात. त्यामुळे टायपिंग करुन घ्या
😍111
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे सर

✈️ https://www.tg-me.com/Ganitmanch

➡️ दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर = 3 : 7

➡️ लहान भावाचे वय = 15 वर्षे

👉 गुणोत्तरानुसार,

लहान भावाचे वय = 3x

मोठ्या भावाचे वय = 7x

➡️ 3x = 15

➡️ x = 15 ÷ 3 = 5

➡️ मोठ्या भावाचे वय = 7x = 7 × 5 = 35 वर्षे

➡️ योग्य उत्तर = 35

💬 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.

https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9🙏3😍3👍2
2025/10/21 12:10:10
Back to Top
HTML Embed Code: