Telegram Web Link
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6😍31🙏1
#Dept ASO हॉलतिकीट आले आहेत


🌐 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🙏4😍2
. 💫 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 💫

❤️ टेस्ट क्रमांक - 74

📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🏠 एकूण प्रश्न : 25

🏠 Passing : 13

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🖥 Www.Ganitmanch.com

🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️⤵️

https://ganitmanch.com/gk-test-74/
https://ganitmanch.com/gk-test-74/

🎯आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👍5😍2
🔴उच्च न्यायालय मुंबई नागपुर खंडपीठ शिपाई साठी कागदपत्र तपासणी दरम्यान दिलेला कारणास्तव अर्ज रद्द करण्यात आले आहे. ते एकदा पाहून घ्या.

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8😍3🙏1
🎯धर्मादाय परीक्षा Mock Link Test.....

https://charity.maharashtra.gov.in/en-us/

👉 धर्मादाय परीक्षा चे लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता..
🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏42
⚙️ गणित मंच सराव प्रश्न.

एका बॅगेत एकूण 75 रुपये किंमतीची, 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती ?
Anonymous Quiz
6%
200
31%
150
19%
120
44%
100
14🙏4
🚨 गणित मंच 🚨
⚙️ गणित मंच सराव प्रश्न.

एका बॅगेत एकूण 75 रुपये किंमतीची, 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती ?
🟣 स्पष्टीकरण - गणित मंच.⤵️⤵️

✉️https://www.tg-me.com/Ganitmanch

👉25 पैशांची व 50 पैशांची नाणी संख्येने समान आहेत.

👉एकूण किंमत = 75 रू = 7500 पैसे

👉25 पैशाची नानी + 50 पैशाची नाणी = 75 पैसे

▶️ = 7500 ÷ 75 = 100

👉 25 पैशांची नाणी = 100 🧑‍🎄🧑‍🎄

📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.

https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
162👌2😍2
पोलीस_भरती_सराव_पेपर[email protected]
4.6 MB
🤩 पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩

👉 रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका..

🚓पोलीस भरती पेपर क्रमांक - 90

सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे.

🔜 सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..

📱जॉइन करा.
https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9😍3🙏1
🔴जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक क्लर्क 220
पदासाठी जाहिरात.
  
⭐️19 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज
मागविण्यात येत आहे.

📱https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13🙏2
JalgaondccAdvt.pdf
3.7 MB
🔴जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक क्लर्क 220
पदासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
  
⭐️19 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज
मागविण्यात येत आहे.


📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
⭐️नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र दाखला काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी…

⭐️सेवा मिळवण्यासाठी लागणारा कालावधी 21 दिवस

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12
5_6312020299118287734.pdf
819.4 KB
नांदेड GMC निकाल

https://www.tg-me.com/Ganitmanch
🙏61😍1
🔴 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔴

🙃 टेस्ट क्रमांक - 119

📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔴 एकूण प्रश्न : 25

🔴Passing : 13

तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩

🖥 Www.Ganitmanch.com

📑 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️

https://ganitmanch.com/marathi-grammar-test-119/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-119/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-119/

🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👌4🙏1😍1
#Update

पोलीस भरती / आर्मी ऍकॅडमी वाले मुलांना/मुलींना ट्रेनिंग च्या नावाखाली मारताना व्हिडीओ Social Media ला टाकणे बंद करा

शासन कारवाई करण्याच्या तयारीत आहे 🙏
🙏233👌3
माजी सैनिकांसाठी संधी...🔥

https://www.tg-me.com/Ganitmanch
🙏104
♦️कृषी विभागात 8953 जागा रिक्त. 🌿🌿🌳🌳
🔴 RRB रेल्वे गृप - D ( 2022)

7 फेब्रुवारी 2022 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीसाठी वार्षिक 8.25% दराने 2,000 रू. वर होणारे सरळ व्याज काढा.
Anonymous Quiz
6%
31 रू.
67%
33 रू.
24%
37 रू.
2%
35 रू.
5👍2
🚨 गणित मंच 🚨
🔴 RRB रेल्वे गृप - D ( 2022)

7 फेब्रुवारी 2022 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीसाठी वार्षिक 8.25% दराने 2,000 रू. वर होणारे सरळ व्याज काढा.
🔖 स्पष्टीकरण - पूजा सांगळे मॅडम ⤵️⤵️

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch

🧑‍🎄मूळ रक्कम (P) = 2,000 रुपये

🧑‍🎄व्याजदर (R) = 8.25% वार्षिक

🧑‍🎄कालावधी = 7 फेब्रुवारी 2022 ते 20 एप्रिल 2022

👉 फेब्रुवारी = 22 दिवस

👉 मार्च = 31 दिवस

👉 एप्रिल = 20 दिवस

👉 असे एकूण दिवस = 73


2000 × 8.25 × 73
= -------------------------- = 33 रुपये.
🧑‍🎄🧑‍🎄
100 × 365

📱 जॉइन करा
https://www.tg-me.com/Ganitmanch
https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14👌3🙏2😍2💯2
उच्च न्यायालयासाठी 2228 कर्मचारी पदे मंजूर.....!

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏1441👌1😍1
2025/10/20 06:39:50
Back to Top
HTML Embed Code: