Telegram Web Link
शेतकऱ्यांचा विचार करा.💯
🙏115💯2822👍8👌84😍2
वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळ आणण्यासाठी प्रयत्न केलेले कधीही चांगलेच ?

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8121💯136👌1
#️⃣सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣

🔤 विषय - रसायशास्त्र 🔤

🧑‍🎄 रेल्वे गृप - D भरती.
🧑‍🎄 GMC
🧑‍🎄 धर्मदाय आयुक्त
🧑‍🎄पोलीस भरती
🧑‍🎄 सर्व सरळसेवा परीक्षा

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

🔥 टेस्ट क्रमांक - 32

➡️ एकूण प्रश्न : 25

➡️Passing : 13

📱अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.Ganitmanch.com

🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link⤵️⤵️

https://ganitmanch.com/chemistry-test-32/
https://ganitmanch.com/chemistry-test-32/

📩 आपल्या मित्रांना नक्की share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍54🎉1🙏1👌1
मिरज - GMC

परीक्षेची अंतिम तारीख व वेळा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

🌐 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🙏2😍2
36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत होणार 1100 शिक्षकांची पदभरती

🌐https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏62😍1
पोलीस_भरती_सराव_पेपर[email protected]
5.4 MB
🤩 पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩

👉 रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका..

🚓पोलीस भरती पेपर क्रमांक - 91

सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे.

🔜 सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..

📱जॉइन करा.
https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏6👌42😍1
4001847774.pdf
1.3 MB
#️⃣GMC सोलापूर#️⃣


💥 GMC सोलापूर भरती गट ड  संपूर्ण जाहिरात.

🗓 अर्ज करण्यासाठी कालावधी

22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2025

🛡 एकूण पद ➡️ 153

💥 परीक्षा ➡️TCS घेणार

📌 अर्ज करण्यासाठी लिंक 🔗

https://www.vmgmc.edu.in

📱 जॉइन करा.

https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
💥 गणित सराव प्रश्न.

10 मी. लांब व 21 मी. रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 50 × 70 सें.मी. मापाच्या एकूण किती फरश्या बसतील 😀
Anonymous Quiz
3%
500
24%
400
24%
300
49%
600
13
🚨 गणित मंच 🚨
💥 गणित सराव प्रश्न.

10 मी. लांब व 21 मी. रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 50 × 70 सें.मी. मापाच्या एकूण किती फरश्या बसतील 😀
📔 स्पष्टीकरण - गणेश सांगळे सर

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch

👉 खोलीची लांबी = 10 मीटर = 1000 सें.मी.

👉 रुंदी = 21 मीटर = 2100 सें.मी.

👉 एका फरशीचे माप = 50 सें.मी. × 70 सें.मी.

⚡️एकूण क्षेत्रफळ⤵️

👉 = 1000 × 2100 = 21,00,000 चौ.से.मी.

⚡️एका फरशीचे क्षेत्रफळ.

👉50 × 70 = 3500 चौ.से.मी.

⚡️ एकूण फरश्या = खोलीचे क्षेत्रफळ ÷ एका फरशीचे क्षेत्रफळ

👉 21,00,000÷ 3500 = 600 🧑‍🎄🧑‍🎄

📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7😍42👌1
8b5ad02c-9aba-484e-a985-0bd7adbcc39c.pdf
472.8 KB
# Syllabus

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - अभ्यासक्रम

21 डिसेंबर रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी
🙏3😍2
GMC सोलापूर अभ्यासक्रम.


📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10🙏5😍2
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांच्या कितीतरी दिवाळ्या पुण्यात गेल्यात. कारण परीक्षा आहे अभ्यास करायचा हा विषय नाहीच. प्रश्न असतो गावाकडे गेल्यावर नातेवाईक, पै पाहुणे, गावकी-भावकी यांना तोंड कसे दाखवावे? त्यांच्या प्रश्नांना तोंड कसे द्यावे? या पोरांना या फेज मधून बाहेर काढण्याची नितांत गरज आहे.

# MPSC
👍577🙏5😍2
#️⃣ महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा #️⃣

❤️ टेस्ट क्रमांक - 39

📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔴 एकूण प्रश्न : 25

🔴Passing : 13

⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩

🖥 Www.Ganitmanch.com

🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 🤩

https://ganitmanch.com/geography-test-39/
https://ganitmanch.com/geography-test-39/

🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👌4👍2😍1
हिंगोली जिल्हा पोलीस..🎯

आगामी पोलीस भरती करता राखीव ठेवण्यात आलेली पदे..
👍266🙏4👌3😍2
#Update

तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌295🙏2😍2👍1
◾️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

◾️ अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे .दीपावली मुळे लक्षात असू द्या. अर्ज भरायचा विसरू नका.🙏

◾️ लिंक:
https://mpsconline.gov.in/candidate/main#

◾️ अर्ज कालावधी:
07 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2025
5🙏2
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक गट अ सहाय्यक वैज्ञानिक गट व कनिष्ठ भूवैज्ञानिक यांचा  पदाचा तपशील

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1👌1
जाहीरात_क्रमांक_२३_२०२३_सहायक_आयुक्त,_समाज_कल्याण_व_तत्सम,_गट_अ_.pdf
84.3 KB
जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी
👌2
2025/10/24 10:42:51
Back to Top
HTML Embed Code: