Telegram Web Link
ALP-CBAT-RESULT-CUT-OFF-01.10.2025.pdf
1.2 MB
RRB Mumbai ALP Final Result 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15
33🙏5👍4😍2💯1
🚨 आपले व्हॉट्सअँप चॅनल जॉइन करा.👇
142
0efe6d02-ecf9-459d-9a28-b0f40e623ede.pdf
488.5 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)


प्रथम उत्तरतालिका
16
8881228b-6617-4cf2-b805-46b02a52d0e6.pdf
486.8 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)


प्रथम उत्तरतालिका.
10
Correction अपेक्षित..!!
🥴71🙏1
एक दुधवाला 16 रु. प्रति लिटर दराचे दुध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो. जर त्याला 40% नफा होत असेल तर तो प्रति लिटर किती मि.ली. पाणी टाकतो ?
Anonymous Quiz
5%
100
26%
200
20%
300
49%
400
368👍2😍2
💢 पोलीस भरती - सराव प्रश्न.

सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरिज 69 असेल ?
Anonymous Quiz
3%
1
21%
2
59%
3
17%
7
🙏1512👍43👌2
🎯सर्व परिस्थिती स्वीकारा आणि म्हणा, एक दिवस सर्वकाही ठीक होईल...!!🌿

⭐️ https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯11534🙏2112🤗9👍8😍7🥴3👌1
. 🔴 मराठी व्याकरण टेस्ट सोडवा. 🔴


विषय - साहित्यिक व टोपण नावे.

🔥 राज्य उत्पादन शुल्क भरती साठी अतिशय उपयुक्त टेस्ट.

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

🔴अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 Www.Ganitmanch.com

⭐️ एकूण प्रश्न - 25

⭐️ Passing - 13

📕 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

https://ganitmanch.com/marathigrammartest-2
https://ganitmanch.com/marathigrammartest-2


⭐️आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14🥴21
भुकरमापक संवर्ग परीक्षा 13,14 नोव्हेंबर ला.
3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक असणारा सण म्हणजे दसरा. या सणाच्या निमित्ताने द्वेष आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून सौहार्द आणि समानतेचे पर्व साकारण्यासाठी आपण कटीबद्ध होऊयात.

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐
💐
🙏209👍4
एका सांकेतिक भाषेत 'AUGUST' हा शब्द 'BVESVW' असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 'NOVEMBER' हा शब्द तुम्ही कसा लिहाल ?
Anonymous Quiz
8%
OPTCODCP
50%
OPTCPEAN
36%
OPWFLAGT
6%
OPUDODCP
19👍2😍2
आदिवासी विकास विभाग लघुलेखन व्यावसायिक चाचणी परीक्षा 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल...
🙏42😍1
4th-list_merged-01-10-2025.pdf
315.2 KB
GMC NAGPUR 4TH WATING LIST.......
3🙏3🥴1
😳 Last 2 Day

धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025

👉 परीक्षा TCS घेणार आहे.

👉 अर्ज करण्याची लिंक:

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html

एकूण पदे - 179

शेवटची तारीख 3 ऑक्टोबर..

📱 https://www.tg-me.com/Ganitmanch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
16
🔴 गणित सराव प्रश्न.

प्रशांत व विवेक यांच्या पगाराचे गुणोत्तर 8:9 आहे. त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5: 6 आहे. महिन्याच्या शेवटी प्रशांत कडे 180 रुपये उरतात व विवेक कडे 2400 रुपये उरतात तर प्रशांतचा पगार किती @Ganitmanch
Anonymous Quiz
4%
10000
65%
12800
28%
12400
3%
14000
36🙏7👌75😍5🎉2👍1
2025/10/30 16:57:44
Back to Top
HTML Embed Code: