Telegram Web Link
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली होती?
Anonymous Quiz
15%
२० ऑगस्ट १९४७
34%
२९ ऑगस्ट १९४७
38%
१४ नोव्हेंबर १९४७
14%
२४ नोव्हेंबर १९४८
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Anonymous Quiz
12%
ठाणे
27%
बोरिवली
50%
गोंदिया
11%
चंद्रपूर
रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही?
Anonymous Quiz
19%
कर्नाळा
27%
द्रोणगिरी
44%
अजिंक्यतारा
9%
रायगड
विलासराव देशमुख अभयन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे?
Anonymous Quiz
40%
२०१८
32%
२०२०
23%
२०२१
6%
२०२२
क्रिप्टो करन्सी बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश?
Anonymous Quiz
12%
बार्बाडोस
39%
एल साल्वाडोर
32%
इस्रायल
17%
फिनलंड
महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
14%
मुंबई
61%
नागपूर
18%
छत्रपती संभाजीनगर
7%
पुणे
सदाचार या शब्दाचा संधी विग्रह करा
Anonymous Quiz
41%
सत्+ आचार
36%
सद्+आचार
9%
सत्+चार
15%
सदा+ आचार
महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
41%
१९६२
25%
१९६३
24%
१९६४
10%
१९६५
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?
Anonymous Quiz
18%
26%
45%
11%
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारतीय संसदेने १९५५ साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर ______ यावर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला.
Anonymous Quiz
11%
१९५५
49%
१९५६
31%
१९५७
9%
१९५८
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
16%
३ जानेवारी
46%
२ फेब्रुवारी
25%
१० एप्रिल
14%
२० जून
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ
Anonymous Quiz
81%
राग वाढणे
12%
ताप येणे
5%
चक्कर येणे
2%
बेशुद्ध होणे
आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
21%
1) 22 जुलै
45%
2 ) 27 जुलै
24%
3) 26 जुलै
10%
4) 14 जुलै
कपडा या शब्दाला चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
17%
चोपडा
68%
लत्ता
7%
सत्ता
8%
कागद
रवी सिन्हा ______ चे महासंचालक आहेत?
Anonymous Quiz
38%
RAW
22%
ICG
17%
ITBF
23%
CBI
महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग ही पदवी कोणी दिली?
Anonymous Quiz
12%
वि.रा शिंदे
39%
राजा राममोहन रॉय
35%
राजर्षी शाहू महाराज
15%
कर्मवीर भाऊराव पाटील
कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी पहिली कापड गिरणी सुरू केली?
Anonymous Quiz
38%
१८५३
34%
१८७५
20%
१८८२
8%
१९०५
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
Anonymous Quiz
16%
फिरोजशहा मेहता
68%
दादाभाई नौरोजी
13%
नरेंद्रनाथ सेन
4%
रंगप्पा नायडू
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
१८५७ च्या उठावादरम्यान महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उठावाचे केंद्र नव्हते?
Anonymous Quiz
23%
पुणे
35%
नागपूर
27%
सातारा
15%
कोल्हापूर
दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
प्रणव मुखर्जी
41%
डॉ मनमोहन सिंग
29%
कपिल सिब्बल
10%
पी चिदंबरम
2024/05/16 00:58:50
Back to Top
HTML Embed Code: