Telegram Web Link
🟢 "अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ज्ञानज्योत"

💁‍♀सावित्रीबाई फुले

🔴 जयंती विशेष - गौरव दिन 🔴

Link-
https://youtu.be/TM2hVf9rnfI
https://youtu.be/TM2hVf9rnfI

🛎 Subscribe

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
▪️खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्रायणी नगरी म्हणून ओळखले जाते
Anonymous Quiz
11%
वर्धा
37%
नाशिक
43%
अमरावती
8%
नागपूर
▪️भारतातील पहिले रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली
Anonymous Quiz
74%
मुंबई - ठाणे
11%
मुंबई - कल्याण
15%
ठाणे - कल्याण
1%
यापैकी नाही
👍2
▪️जीव रेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
16%
हिंगोली
38%
परभणी
35%
जालना
11%
औरंगाबाद
▪️खालीलपैकी जागतिक प्राणी दिन कधी साजरा केला जातो
Anonymous Quiz
9%
3 ऑक्टोबर
45%
4 ऑक्टोबर
38%
5 ऑक्टोबर
8%
6 ऑक्टोबर
▪️खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात
Anonymous Quiz
57%
तापी - नर्मदा
23%
भीमा - कोयना
15%
वर्धा - वैनगंगा
5%
कृष्णा - गोदावरी
एका खंडाचे तुटलेले दोन भूभाग

वाचून घ्या👆👆
इस्त्रोच्या उपग्रहाचे स्पेसएक्स करणार प्रक्षेपण
❇️ शेतीसंबंधी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय दिन

🌾 10 फेब्रुवारी - जागतिक डाळ दिन

🛍️ 15 मार्च - जागतिक ग्राहक दिन

💧 22 मार्च - जागतिक जल दिन

☁️ 23 मार्च - जागतिक हवामान दिन

🌍 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन

🥛 1 जून - जागतिक दुग्ध दिन

🌳 5 जून - जागतिक पर्यावरण दिन

👨‍🌾 1 जुलै - शेतकरी दिन (महाराष्ट्र)

🍎 1 जुलै - आंतरराष्ट्रीय फळ दिन

👩‍🌾 15 ऑक्टोबर - महिला शेतकरी दिन

🥣 16 ऑक्टोबर - जागतिक खाद्य दिन

🐄 26 नोव्हेंबर - राष्ट्रीय दुग्ध दिन

👨‍🏫 3 डिसेंबर - कृषी शिक्षण दिन

🌐 5 डिसेंबर - जागतिक मृदा दिन

👨‍🌾 23 डिसेंबर - राष्ट्रीय शेतकरी दिन

🛍️ 24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन


─❀⊰ 𝐉𝐨𝐢𝐧
━━━━━━━━━━━━
@Geography4all

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
👍1👏1
ओडिशातील सात उत्पादनांना "जीआय" मानांकन

👉ओडिशामधील लांजिया सौरा चित्रशैली, डोंगरिया कोंध नक्षीदार शाल आणि खजूर गूळ यांसह ओडिशामधील सात उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले.
❇️पुणे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशातील इको टूरिझम क्षमता समोर आणल्यानंतर पुणे वनविभागाने जिल्ह्यातील पाणथळ क्षेत्रांचे महत्त्व समोर आणण्याची योजना आखली आहे.

👉यामध्ये भिगवण येथे द कन्व्हेन्शन ऑन वेटलँड ट्रान्सफर (रामसर स्थळ) करण्याचा विचार वनविभाग करत आहे.

👉महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत.

1] नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
2] लोणार सरोवर
3] ठाणे खाडी
👍4
AIIA_Recruitment_2024_Ad_7_2023_Non_Teaching.pdf
546.9 KB
(AIIA) अखिल भारतीय आयुर्वेद संस्था भरती 2024 [125 जागा]

शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/B.Sc/12वी उत्तीर्ण/इंजीनिअरिंग पदवी/GNM

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2024

Link -

https://aiiarecruitment.org/
❇️ तलाठी गुणवत्ता यादी जिल्हानिहाय‌
जाहीर🔥🔥

https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/ExamResult
आदित्य L-1यानाची आज अंतिम कक्ष मध्ये प्रस्थापना
भारतीय समुद्र किनारपट्टीची स्थानिक
नावे
👆👆
❇️ आदित्य L1 यानाची आज अंतिम कक्षेत प्रस्थापना 🚀

🚫 ही पण माहिती वाचा 🚫

👉भारताची पहिली सौर मोहीम म्हणजेच आदित्य-L1

👉आतापर्यंत 22 सूर्य मोहिमा पाठवण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत
🔥 अमेरिका
🔥 जर्मनी
🔥 युरोपियन स्पेस एजन्सीने

▪️सूर्यावर "एकूण 22 मोहिमा" पाठवल्या आहेत.
▪️यापैकी फक्त एक मोहीम अयशस्वी झाली आहे.
▪️एकाला आंशिक यश मिळू शकले.
▪️अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत.

⚠️ ह्या गोष्टी लक्षात ठेवा

🔥NASA ने 1960 मध्ये पहिले सूर्य मोहीम पायोनियर-5 पाठवले. 🚀

🔥जर्मनीने 1974 मध्ये नासाच्या सहकार्याने पहिली सूर्य मोहीम पाठवली.

🔥युरोपियन स्पेस एजन्सीने 1994 मध्ये नासाच्या सहकार्याने आपली पहिली मोहीम पाठवली.


─❀⊰ 𝐉𝐨𝐢𝐧
━━━━━━━━━━━━
@Geography4all

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
👍2
WE KEEP MOVING FORWARD 🇮🇳🚀
👍1
2025/07/11 22:33:14
Back to Top
HTML Embed Code: