Telegram Web Link
❇️ देशात 365 पैकी 318 दिवस हवामानकोप

👉अतिवृष्टी,पूर,वादळे आदींचा संपूर्ण देशाला मोठा तडाखा
हे नेहमी लक्षात ठेवा👆👆

(यावर राज्यसेवा पूर्व ला प्रश्न येऊन गेला आहे)
🤔 जरा विचार करा

सागर जलाची क्षारता👆
भारतातील बिबट्यांची संख्या 👆
❇️ देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध🐆🐆🐆

👉देशात 13 हजार 874 बिबट्यांची संख्या मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

👉देशातील बिबट्यांची सद्यस्थिती

1) मध्यप्रदेश - 3907
2) महाराष्ट्र -1985
3) कर्नाटक - 1879
4) तमिळनाडू - 1070
पोलीस_भरती_जाहिराती_सर्व_जिल्हा_2024_@officer_club.pdf
5.8 MB
⭕️☑️⚠️पोलीस भरती जाहिराती सर्व जिल्हा 2024

अशी होणार नवीन पदभरती -
जेल शिपाई : 1900

SRPF :4800 पोलिस

शिपाई : 10,300

Total:- 17,000 पदे

👉 उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये सध्याच्या भरतीला सुरवात होईल.

👉 तत्पूर्वी, उमेदवारांकडून दिनांक 5 ते 31 मार्च पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. पहिल्यांदा मैदानी व शेवटी लेखी परीक्षा होणार.
❇️ भारत 2028 मध्ये लॉन्च करणार चांद्रयान-4

👉चंद्रावरून खडक आणण्याची जय्यत तयारी

👉चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणणे हे या चांद्रयान-4 मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन👆

एकदा नक्की वाचून घ्या🙏
❇️ पहिल्या लोकसभेनंतर सहापटीने वाढले मतदार

👉मतदानाच्या टक्केवारीतही 21 टक्क्यांनी वाढ ; निवडणूक आयोगाची माहिती

🖊1951-52 साली झालेल्या देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या 6 पटीने वाढली असून

🖊देशातील एकूण मतदारांची संख्या 96.9 कोटी आहे
🖊प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे : 1.85 कोटी
🖊पुरुष मतदारांची संख्या : 49.7 कोटी
🖊महिला मतदारांची संख्या : 47.1 कोटी
🖊तृतीयपंथीय मतदारांची संख्या : 48,044

कोणत्या राज्यात सर्वाधिक मतदार👇
1)उत्तर प्रदेश
2)महाराष्ट्र, बिहार
3)पश्चिम बंगाल
4)तामिळनाडू

🚩join -
@Geography4all
Final_NaMo_Maharojgar_Melava_Baramati_Handbill_29_02_2024_pdf_.pdf
757 KB
❇️ नमो महारोजगार मेळावा बारामती

👉 ज्यांना खरच नोकरी ची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच share करा

👉 दिनांक : 2,3 मार्च 2024


✍️
@CurrentWithSachinSir
❇️ World Wildlife Day (विश्व वन्यजीव दिन)  : 3 मार्च

👉स्थापना - 2013

👉व्दारा स्थापित - युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे

👉उद्देश्य - वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन आणि संरक्षण करणे तसेच वन्यजीवां संबंधित बेकायदेशीर व्यापाराशी लढा देण्याची तातडीची गरज अधोरेखित करणे.

👉2024 थीम - "लोक आणि प्लॅनेट कनेक्ट करणे"

✍️ join:-
@Geography4all
जागतिक शास्वत ऊर्जा दिन
Role Of Tropical Jet Streams
In Indian Monsoon Mechanism
(उष्णकटिबंधीय जेट प्रवाहांची भूमिका)
India Climatic Regions According to koeppens scheme👆
लोकसंख्या नोट्स.pdf
2.3 MB
🌏 लोकसंख्या नोट्स PDF 👥👥

👉भारत आणि महाराष्ट्र तुलनात्मक

🗂 PDF नक्की पहाच 👀

🚩join-
@Geography4all
❇️ महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

◾️जायकवाडी नाथसागर
◾️पानशेत तानाजी सागर
◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
◾️गोसिखुर्द इंदिरा सागर
◾️वरसगाव वीर बाजी पासलकर
◾️तोतलाडोह   मेघदूत जलाशय
◾️भाटघर येसाजी कंक
◾️मुळा    ज्ञानेश्वर सागर
◾️माजरा निजाम सागर
◾️कोयना शिवाजी सागर
◾️राधानगरी लक्ष्मी सागर
◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ
◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर
◾️माणिक डोह शहाजी सागर
◾️चांदोली  वसंत सागर
◾️उजनी    यशवंत सागर
◾️दूधगंगा  राजर्षी शाहू सागर
◾️विष्णुपुरी शंकर सागर
◾️वैतरणा मोडक सागर

🔖 वाचून घ्या एकदा

══━━━━━ ❉ ━━━━━══
✍️@Geography4all
══━━━━━ ❉ ━━━━━══
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा
👉लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)

🇺🇲 कॅपस्टोन (अमेरिका) 2021

🇷🇺 लुना 25 (रशिया) 2021

🇺🇲 आर्टेमिस 1( अमेरिका) 2021

🇬🇧 स्पेसबिट मिशन (युके) - 2021

🇯🇵 एसएलआयएम (जपान) 2022

🇺🇲 नोवा सी (अमेरिका) 2022

🇮🇳 चंद्रयान 3 (भारत) 2022

🇰🇷 केपीएलओ (द.कोरिया) 2022

🇯🇵 हकुतो आर-1 (जपान‌ ) 2022

🇦🇪 अमिरात लुनार मिशन (युएई)2022

🇩🇪 एलिना (जर्मनी) 2022

आर्टेमिस 2 (अमेरिका) 2023

🇯🇵 हकुतो आर (जपान‌) 2023

🇺🇲 वायपर (अमेरिका) 2023

🇯🇵 डेस्टीनी प्लस (जपान ) 2023/24

आर्टेमिस 3 (अमेरिका) 2024

🇨🇳 चांग-ई 6 व 7 (चीन) 2024

🇷🇺 लुना 26 (रशिया) 2024

🇺🇲 ब्लु मुन (अमेरिका) 2024

🇷🇺 लुना २७ (रशिया) - 2025

══━━━━━ ❉ ━━━━━══
✍️
@Geography4all
══━━━━━ ❉ ━━━━━══
❇️ 3 फेब्रुवारी 1947 रोजी मुंबईच्या पश्चिमेला 176 किलोमीटर अंतरावर सागरसम्राट या जपानी जहाजाने खनिज तेल विहीर खोदली

══━━━━━ ❉ ━━━━━══
✍️
@Geography4all
══━━━━━ ❉ ━━━━━══
Physical Geography Of World 11th (OLD) Book.pdf
92.5 MB
📌11 वी‌ जुने भूगोल पुस्तक

👉जगाचा प्राकृतिक भूगोल

👉राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एकदम उत्तम


══━━━━━ ❉ ━━━━━══
✍️
@Geography4all
══━━━━━ ❉ ━━━━━══
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!💐🚩
2025/07/07 07:02:39
Back to Top
HTML Embed Code: