Telegram Web Link
Happy Daughters Day ❤️
Pt. Nehru with Indira
Emilie Bose with Anita Bose
Sardar Patel with Maniben Patel



@history188
93👍5🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक हात मदतीचा आवाहन केल्यानंतर...
स्वराज्य परिवाराकडून पहिला टप्पा पूर्ण....💐💐💐💐💐💐🙏🙏
🙏
60👍10
एक हात मदतीचा
दुसरा टप्पा
💐💐💐
69🥰5👍3
शेवटपर्यंत लढत राहायचं,
विजय आपलाच होतो....❤️❤️💐💐
173🔥33🙏3
सूचना


कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी होणारी ONE DAY ऑफलाइन बॅच आपण पुढे ढकलत आहोत.

कम्बाईन पूर्व चे टाईम टेबल आल्यानंतर परीक्षेच्या डेटच्या अगोदर वीस दिवस अगोदर आपण ती वनडे घेणार आहोत,
जेणेकरून परीक्षेला जाण्याच्या अगोदर व्यवस्थित रिव्हिजन होईल आणि त्याचा फायदा परीक्षेमध्ये होईल..


ज्यांनी प्रवेश घेतला त्यांनी ते पास जपून ठेवावे
पुढे जेव्हा one Day होईल तेव्हा ते पास सोबत घेऊन यावे त्यांना प्रवेश दिला जाईल.....🙏🙏


आपलाच मित्र
पवन सर
61👍9
उद्यापासून....

इतिहास
नवीन ऑफलाईन बॅच
30 सप्टेंबर पासून
रेग्युलर वेळ 9.15 ते 11


@history188
30
पंडित जवाहरलाल नेहरू, बादशाह खान, पश्तुन पठाण (नॉर्थवेस्ट फ्रंटियर १९५०)
72
👉संयुक्त गट ब आणि क पूर्व 2025
👉 राज्यसेवा पूर्व 2025

    
          🎯....भूगोल ...🎯
          (महाराष्ट्र+भारत)

👉FAST TRACK BATCH

👍आज पासून सुरू
...
26
नीळ उठाव 1859--60

उत्तर....?


दुय्यम निरक्षक-राज्य उत्पादन उत्पादन शुल्क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ या परीक्षेत प्रश्न आलेला

@history188
🔥3315
महात्मा गांधी यांचा पहिला लढा
महिलांचा सहभाग



उत्तर...?


वरील परीक्षेत प्रश्न आलेला


@history188
19🔥10
Who is Vinoba....?


क्लास मध्ये वैयक्तिक सत्याग्रह च्या वेळेस सांगितलेले



उत्तर....?



@history188
18👍10
हैदराबाद मुक्तीसंग्राम


उत्तर....


@history188
🎉1912
व्यक्ती ओळखा


उत्तर...


@history188
49🎉33🔥12🙏3
विजयादशमी आणि दसरा निमित्ताने
BIG OFFER


कूपन कोड- DASRA वापरा


https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
11👍2🔥2🎉1
Online Batch करण्याऱ्याविद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाचा संदेश:




आज Online शिक्षणामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यासाठी आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्र आमच्यावर आणि कंपनीवर विश्वास ठेवून online ला ग्रामीण दुर्गम भागातून तसेच सर्व समावेशक शहरी भागातून देखील ऍप ला जॉईन झालेले आहेत. तुमच्यापर्यंत पोहोचत असलेली सेवा याबाबत सर्वच विद्यार्थी मित्र सेवेबाबत प्रचंड समाधानी आहेत.
परंतु ((फक्त एका Motorola कंपनीच्या)) Device ला त्या हँडसेट मध्ये असलेल्या ((inbuilt Smart Connect)) ऍप आहे. त्यामुळे तो डिवाइस ऍप ला Access मिळत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे मोटोरोला असेल त्यांनी पर्यायी Device वापरावी ही नम्र विनंती. इतर Device ल प्रॉब्लेम नाही.तसेच इतर Services नेहमीच तंत्रज्ञानासोबत Updated करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तुमचा आमच्यावर असलेला विश्वास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद....



तुमचा मित्र
पवन सर 🙏🙏🙏
64🙏5👍2🥰2🔥1
5_6262454280578406505.pdf
486.8 KB
ANS KEY 🗝️
गट क मुख्य
पेपर 2
4
5_6262444213175065625.pdf
488.5 KB
ANS KEY 🗝️
गट क मुख्य
पेपर 1
11
गट क मुख्य 2024

💥 आयोगाची प्रथम उत्तरतालिका आणि आपण इतिहास विषयाची दिलेली अपेक्षित उत्तरे दोन्ही बरोबर परत एकदा देता आली


अजूनही जास्तीत जास्त परीक्षाभिमुख इतिहास कसा करता येईल आणि एकाच नोट्स मध्ये सगळं उपलब्ध कस करून देता येईल यावर निरंतर प्रवास चालू राहील...

सोबत तुमची साथ....❤️❤️❤️🙏🙏🙏
35🥰17🔥6
महात्मा_गांधी_प्रश्न_YOUTUBE_students.pdf
2.8 MB
MPSC
महात्मा गांधी - जयंती विशेष लेक्चर

PYQ प्रश्नांचा महासंग्राम....


प्रिंट करून ठेवा pdf
उद्या सकाळी 10 वा आपल्या YouTube ला लेक्चर येईल....



https://youtu.be/-WfnbBLgubA
🔥2615
महात्मा गांधी : जयंती विशेष

PYQ प्रश्नांचा महासंग्राम

सकाळी 10 वा..

link: https://youtu.be/-WfnbBLgubA
22👍8🥰5
2025/10/21 21:12:49
Back to Top
HTML Embed Code: