2524,) जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक खालील पैकी कोणत्या व्यक्ती ने लिहले आहे
Anonymous Quiz
11%
ताराबाई मोडक
24%
अनुताई वाघ
61%
गोदावरी परुळेकर
4%
पंडिता रमाबाई
❤25🔥3🎉2🙏1
2525) विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले नाही ?
Anonymous Quiz
26%
पदमविभूषण
29%
पद्मश्री
15%
शिल्पगुरु
30%
नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस्
❤24🔥2🙏1
सर्व परीक्षेसाठी उपयोगी असणारा
समाजसुधारक घटक
VIMP MCQ मधून कव्हर होणारी
Comprehensive Mixed Test Series ...
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

❤11
संयुक्त पूर्व परीक्षा 21 डिसेंबर 2025
ऑनलाइन वन डे रिव्हिजन बॅच..
Batch कालावधी 21 डिसेंबर पर्यंत असेल...
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
ऑनलाइन वन डे रिव्हिजन बॅच..
Batch कालावधी 21 डिसेंबर पर्यंत असेल...
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
❤18
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रणांगण दिवाळी अंकाच प्रकाशन सोहळा 🌿❤️
❤67👍5🥰4
शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. वेनेझुएलाच्या राजकारणातील हे एक धाडसी आणि प्रभावी नाव आहे. ह्यूगो चावेझ आणि निकोलस मादुरो यांसारख्या हुकूमशाही नेत्यांविरुद्ध त्यांनी निडरपणे लढा दिला.
वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो हे अत्यंत भ्रष्ट आणि हिंसक शासक म्हणून ओळखले जातात; त्यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न वारंवार केला. मात्र, मारियाला संपवणे त्यालाही शक्य झाले नाही.
मारिया या वेनेझुएलातील लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे प्रतीक बनल्या. विरोधकांच्या नेतृत्वाचे चेहरा म्हणून त्या पुढे आल्या. सरकारने त्यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांचे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला, पण त्या प्रत्येक वेळी अधिक दृढपणे उभ्या राहिल्या.त्यांना मागे एकदा विचारलं होते- इतकी वर्षे तुम्ही लढत आहात. झुंजत आहात. तरी यश मिळत नाही. तुम्हाला नैराश्य येत नाही का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, “येतं तर. पण, अशावेळी मी महात्मा गांधींकडे बघते. सहा दशके या माणसाने संघर्ष केला, तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. मात्र, गांधी हिंमत हरले नाहीत. सत्य आणि अहिंसा या मार्गानेच यश मिळते, यावर माझी श्रद्धा आहे.”
नेल्सन मंडेला असोत, बराक ओबामा असोत किंवा लॅटिन अमेरिकेतील मारिया असो या सर्वांना प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी. मात्र, गांधींना स्वतःला कधीच नोबेल पुरस्कार मिळाला नाही. त्यांच्या नावाची अनेक वेळा चर्चा झाली, आणि तब्बल पाच वेळा नामांकन मिळूनही प्रत्यक्ष पुरस्कार त्यांच्या वाट्याला आला नाही. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. त्या वर्षीच्या नोबेल समितीने विचार केला की, गांधींसारखा “अद्वितीय अहिंसेचा पुरस्कर्ता” आता जगात नाही, त्यामुळे त्यांना मृत्यूनंतर पुरस्कार द्यावा का, हा प्रश्न निर्माण झाला. परंतु नोबेल नियमांनुसार, त्या वेळी मृत व्यक्तीस पुरस्कार देता येत नव्हता. त्यामुळे समितीने १९४८ साठी कोणालाही नोबेल शांतता पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. अधिकृत स्पष्टीकरणात त्यांनी लिहिले की: “या वर्षी योग्य व्यक्ती उपलब्ध नाही, पण जर असती तर ती महात्मा गांधीच असते.” म्हणजेच, १९४८ चा नोबेल शांतता पुरस्कार गांधींच्या स्मृतीला अर्पण केल्यासारखाच ठेवण्यात आला, पण औपचारिकरित्या कोणालाही देण्यात आला नाही. आज नोबेल समितीलाही त्याचा पश्चाताप होत असेल. गांधींच्या वाटेने चालणाऱ्या, त्यांचे नाव घेणार्या अनेकांना नोबेल मिळाले. गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नाही.
सत्य हेच आहे की गांधी हे नोबेलपेक्षा मोठे होते त्यांच्या विचारांची, अहिंसेची आणि मानवतेची उंची कोणत्याही पुरस्काराच्या पलीकडची होती.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

❤100👍80🙏10
Media is too big
VIEW IN TELEGRAM
एक हात मदतीचा या उपक्रम दुसरा टप्पा
स्वराज्य परिवारातर्फे दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला या अंतर्गत नवभारत विद्यालय सीना दारफळ या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यानिमित्त सामाजिक जबाबदारी म्हणून चिमुकल्या माझ्या लहान बहिण भावांना शैक्षणिक साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले यामध्ये 300 बॅग, तसेच 600 वही सोबत स्टेशनरी कंपास संच माझ्या लहान बहिण भावापर्यंत पोहोचविण्यात आले. यामध्ये स्वराज्य चे विद्यार्थी मित्र, पवन सर, सचिन मोरे, प्रमोद/प्रभाव सर(100 बॅग) व सर्व स्वराज्य परिवार तर्फे ही मदत पोहोचविण्यात आली खूप खूप धन्यवाद💐💐💐

❤108👍15🙏6🥰3🔥2
2526/) बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' व्यतिरिक्त आणखी कोणते मासिक सुरू केले?
Anonymous Quiz
5%
केसरी
20%
ज्ञानोदय
70%
दिग्दर्शन
5%
लोकहितवादी
👍16❤10
2527) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याबद्दल सत्य नाही?
Anonymous Quiz
6%
त्यांनी 1832 मध्ये 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केले.
15%
ते महाराष्ट्रातील पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात.
51%
त्यांनी 1834 मध्ये 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू केले.
27%
शून्यलब्धी नावाचा त्यांनी ग्रंथ लिहला
❤22👍4🥰1
2528) विवेकवादाचे अध्वर्यु म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
10%
गोपाळ कृष्ण गोखले
47%
गोपाळ गणेश आगरकर
21%
लोकहितवादी
22%
बाळशास्त्री जांभेकर
❤26🔥3👍2
2529) गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत?
Anonymous Quiz
11%
केसरी
12%
मराठा
25%
सुधारक
51%
ज्ञानप्रसारक
👍19❤8🙏1
2530) खालीलपैकी कोणता आदिवासी उठाव 'उलगुलान' म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
21%
संथाल बंड
59%
मुंडा उठाव
15%
कोल उठाव
5%
फकीर उठाव
👍22❤7🙏1