Telegram Web Link
❇️ समर्पित समाजसुधारक

👉महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष (२३ एप्रिल) आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण

(खूप छान आणि परीक्षाभिमुख माहिती आहे नक्की वाचा)🙏
📌राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल

ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.

1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना

2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.

21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला.2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

👉नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस
👉भारतीय नागरी सेवेचे जनक
सरदार पटेल
👉इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855
👉1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर

💁🏻‍♂माहिती संकलन - सचिन सर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍🏻️सचिन गुळीग सर

📚संमती वयाचा कायदा पारित होण्यासाठी जनमत संघटित करण्यात खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता?
Anonymous Quiz
65%
पंडिता रमाबाई
35%
रमाबाई रानडे
✍🏻️सचिन गुळीग सर

📚आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले
Anonymous Quiz
51%
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
49%
पुणे सार्वजनिक सभा
✍🏻️सचिन गुळीग सर

📚1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संघटना स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
49%
भागलपूर
51%
पबना
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

      👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029Va5X4JDAjPXNEORr4o2S

https://whatsapp.com/channel/0029Va5X4JDAjPXNEORr4o2S

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


काळ कसोटीचा आहे पण
कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा
आहे!✌️🔥


✦Good Morning Officers📚🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Offline Batch

Date:- 1 May 2024
Time:- सकाळी 10 वा.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍🏻️सचिन गुळीग सर

📚खालील विधाने कोणत्या उठावाची माहिती देतात ते ओळखा. अ)हा उठाव बंगालमध्ये झाला. ब)या उठावाचे नेतृत्व विश्वबंधू यांनी केले. क)या उठावामध्ये अब्दुल लतीफ यांनी समर्थन देऊन सरकारला एक आयोग स्थापन करण्यास भाग पाडले.
Anonymous Quiz
58%
तेभागा उठाव
42%
नीळ उठाव
✍🏻️सचिन गुळीग सर

📚खालीलपैकी कोणी बाळशास्त्री जांभेकर यांचा पश्चिम भारतातील आद्य ऋषी असा सार्थ गौरव केला?
Anonymous Quiz
55%
नारायण गणेश चंदावरकर
45%
डॉ. रामकृष्ण भांडारकर
✍🏻️सचिन गुळीग सर

📚1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली रेडिओ वरून "वंदे मातरम्" राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला?
Anonymous Quiz
46%
अंजनीबाई मालपेकर
54%
हिराबाई बडोदेकर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍️

जिथे तुम्ही काहीही करू शकत नाही,
तिथे एक गोष्ट मात्र नक्की
करू शकता "प्रयत्न"


✦Good Morning Officers📚🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📚📖"जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल."

-बाबासाहेब आंबेडकर

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना
शुभेच्छा!
💐
📌23 एप्रिल 1873

💁🏻‍♂समाजात मानवी मूल्ये रुजवण्यासाठी आयुष्य वेचणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना जयंतीनिमित्त

🙏🌺विनम्र अभिवादन!🌺🙏
2024/05/29 03:06:58
Back to Top
HTML Embed Code: