Telegram Web Link
214. भारतातील पहिल्या महिला संपादक खालीलपैकी कोण आहेत?
Anonymous Quiz
21%
१. तान्हुबाई बिर्जे
44%
२. पंडिता रमाबाई
26%
३. गोदावरी परुळेकर
9%
४. मार्गारेट विल्सन
215. अयोग्य विधान ओळखा.
अ. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी पुणे येथे झाली.
ब. प्रार्थना समाजाची सभा दर शनिवारी भरत असे. क. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली होती यातून समाजाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला जात होता.
Anonymous Quiz
13%
१. फक्त अ
23%
२. फक्त ब
22%
३. ब आणि क
42%
४. वरीलपैकी सर्व बरोबर
216. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात हंटर कमीशन वर टीका केली?
Anonymous Quiz
11%
१. इशारा
50%
२. शेतकऱ्यांचा आसूड
30%
३. सार्वजनिक सत्यधर्म
9%
४. सत्सार
217. हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी साक्ष दिली त्यावेळी त्यांनी किती वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करा असे म्हटले?
Anonymous Quiz
17%
१. 10 वर्षाखालील
37%
२. 12 वर्षाखालील
38%
३. 14 वर्षाखालील
7%
४. 16 वर्षाखालील
218.अचूक विधाने ओळखा.
अ) म.फुले यांनी जुन्नर व नगरच्या परिसरात खतफोडीच्या बंडाचे नेतृत्व केले.
ब)या आंदोलनामुळे पुढे सरकारने १८७९ ला दि डेक्कन आग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट हा कायदा केला.
Anonymous Quiz
9%
१. अ बरोबर
20%
२. ब बरोबर
63%
३.अ आणि ब बरोबर
9%
४.दोन्ही चूक
219. अचूक विधाने ओळखा.
अ. महात्मा फुले यांच्या वर थॉमस पेन यानी लिहिलेल्या राइट्स ऑफ मेन या पुस्तकाचा प्रभाव होता.
ब. या पुस्तकात गुलामगिरीचा निषेध, व्यक्तिस्वातंत्र्याचा सिद्धांत मांडण्यात आला आहे.
Anonymous Quiz
10%
१. अ बरोबर
19%
२. ब बरोबर
68%
३. दोन्ही बरोबर
3%
४. दोन्ही चूक
220. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेला खालील पैकी कोणती पुस्तके पुरवीत असत?
Anonymous Quiz
19%
१. देवराम ठोसर
28%
२. विल्यम जोन्स
24%
३. मेजर कँडी
30%
४. मोरो विठ्ठल वालवेकर
221. महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाबद्दल अचूक विधाने ओळखा.
अ. हा ग्रंथ लिहिताना फुलेंना पक्षाघात झाला.
ब. हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय. क. या ग्रंथाची प्रस्तावना डॉ विश्राम घोले यांनी लिहिली आहे.
Anonymous Quiz
18%
१. अ आणि ब
30%
२. ब आणि क
22%
३. अ आणि क
30%
४. अ,ब,क
223. सत्यशोधक चळवळ ही कोणत्या प्रकारची चळवळ नव्हती?
Anonymous Quiz
18%
१. परिवर्तनीय
27%
२. वर्गीय
18%
३. कृतिशील
37%
४. क्रांतिकारी
New Ministers.pdf
1.5 MB
New Ministers.pdf

🌈🌈
Join :- @MPSCHotSpot_GK
योग्य विधाने ओळखा.
अ) टी. एन.शेषन हे १९५५ बॅच चे तामिळनाडू केडर चे आय ए एस अधिकारी होते.
ब)१९६६ मध्ये त्यांना सरकारी सेवेसाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. क)त्यांनी के आर नारायण यांच्या विरोधात राष्ट्रपती निवडणूक लढवली होती.
Anonymous Quiz
17%
१.अ आणि ब योग्य
30%
२. ब आणि क योग्य
24%
३.अआणि क योग्य
29%
४.सर्व योग्य
Forwarded from MPSC
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 2 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
2024/05/18 23:29:54
Back to Top
HTML Embed Code: