Telegram Web Link
Forwarded from MPSC Polity
6995)राष्ट्रपतींच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो ....................
अ) जर तो स्वत: उमेदवार असेल. ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.क) जर तो राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल.ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.
Anonymous Quiz
14%
1) अ
24%
2) ब
50%
3) क
13%
4) ड
Forwarded from MPSC Polity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
Forwarded from MPSC Polity
7007)अ) स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.
ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.
क) केशवानंद भारती केस मुलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहे / त ?
Anonymous Quiz
56%
1) अ, ब
18%
2) ब, क
24%
3) अ, क
3%
4) क
Forwarded from MPSC Polity
7010)मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.
अ) सार्वभौमत्वाचे रक्षण ब) राष्ट्रगीताचा सन्मान
क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण ड) वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती
Anonymous Quiz
20%
1) अ, ब, क, ड
42%
2) ब, अ, क, ड
35%
3) ब, अ, ड, क
3%
4) ड, क, ब, अ
Forwarded from MPSC Polity
7012)योग्य क्रम निवडा.

अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे ड) संविधानाचा सन्मान करणे
Anonymous Quiz
15%
1) अ, ड, क, ब
51%
2) ड, अ, क, ब
19%
3) ड, ब, अ, क
16%
4) ड, अ, ब, क
Forwarded from MPSC Polity
7013)मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.
Anonymous Quiz
6%
1) मंत्रीमंडळ
72%
2) जनता
11%
3) प्रतिनिधी
11%
4) सर्वोच्च न्यायालय
Forwarded from MPSC Polity
7014)भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
15%
1) फ्रान्स
75%
2) यु.एस.एस.आर
11%
3) यु.के.
Forwarded from MPSC Polity
7015)घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.
Anonymous Quiz
10%
1) वल्लभभाई पटेल समिती
14%
2) कृपलानी समिती
10%
3) सरकारिया आयोग
65%
4) स्वर्ण सिंग समिती
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
2024/06/09 04:49:20
Back to Top
HTML Embed Code: