Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आधार पूर्ण होणाऱ्या स्वप्नांना..
उंच भरारी घेणाऱ्या पंखांना!
UPSC|MPSC व इतर स्पर्धा परीक्षा
.
✌️दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण✌️
.
शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा -२०२५

मा. ना. श्री. संजयभाऊ राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, पालकमंत्री यवतमाळ यांच्या संकल्पनेतून वाढदिवसानिमित्त दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना - 2.0 जाहीर.

समाजातील सर्व घटक पुढे जावा, त्यांच्या मेहनतीला यश मिळावे यासाठी एक छोटासा प्रयत्न | महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विदर्भ IAS अकॅडमी, मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व मोठ्या शहरात राहणे व जेवणाची उत्तम सोय देण्यात येत आहे . तरी सर्व समाजातील विविध घटकातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

👉नोंदणी दिनांक: ३० जून २०२५ ते १० जुलै २०२५

👉परीक्षा दिनांक: रविवार, दिनांक २० जुलै २०२५

👉परीक्षेचा निकाल - २५ जुलै, २०२५

👉शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यादी जाहीर - २७ जुलै, २०२५

👉 शिकवणीची सुरवात: ४ ऑगस्ट २०२५,
विदर्भ IAS अकॅडमी, गाडगे नगर , अमरावती.

नोंदणी कशी करावी : खाली दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच खाली दिलेल्या गूगल लिंक 🔗 वर क्लिक करा 👇👇
https://forms.gle/zXTPN4rrG5fAK2eA7
8301241047_250610_075323.pdf
4.6 MB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती जाहिरात ..

परीक्षा TCS घेणार आहे..

अर्ज करण्याची लिंक

👇👇👇👇
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै
व्हिजन खाकी...
🍀हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री
वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त..
सर्व बॅचेसवर विशेष ऑफर...

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -

Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️कल्याण डोंबिवली महानगर पालिका फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे..

👉 वाढलेली तारीख :15/07/2025 पर्यंत
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6282909483232400410.pdf
899.2 KB
♦️वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी जाहिरात..

👉 फक्त प्रकल्पग्रस्त असणारे उमेदवार च अर्ज करू शकतात लक्षात ठेवा.. 🙏
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰महाराष्ट्र सरकारने पुण्यात SMART (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे.

🔹उद्दिष्ट: शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीतील अस्थिरतेपासून संरक्षण देणे आणि चांगले, स्थिर उत्पन्न मिळवून देणे.

🔸प्रकल्प: SMART(बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) .

🔹स्थान: पुणे.

🔸गरज: शेतमालाच्या भावातील अनपेक्षित चढ-उतारामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे.

🔹फायदे:
▪️उत्पन्नाची सुरक्षितता आणि निश्चितता.
▪️आर्थिक नियोजन सोपे होते.
▪️जोखीम व्यवस्थापन शिकण्यास मदत.

🔸प्रमुख पिके: सुरुवातीला कापूस, हळद आणि मका या पिकांवर लक्ष केंद्रित.

🔹भागीदारी: नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) आणि त्यांच्या संशोधन संस्थेच्या (NICR) सहकार्याने कार्यान्वित.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰 1 जुलै 2025 रोजी SBI चा 70 वा वर्धापन दिन

🔸स्थपणा - 1 जुलै 1955
🔹भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक.
🔸मुख्यालय - मुंबई

१)बँक ऑफ कलकत्ताची स्थापना (1806)
२)बँक ऑफ बॉम्बे स्थापना(1840)
३)बँक ऑफ मद्रास स्थापना(1843)

🔹1921 मध्ये त्यांचे विलीनीकरण होऊन इम्पीरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

🔸1 जुलै 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया कायद्याद्वारे इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


🔹SBI चा AI चे नाव:- सिया (SIA - SBI Intelligent Assistant)
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
कृषी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर..👍👍
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
💥 ठाणे महापालिकेत 5 हजारांपेक्षा अधिक
पदे रिक्त.🔥

खालील प्रमाणे रिक्त पदे👇

वर्ग 1 :- 320 पदे.

वर्ग 2 :- 189 पदे.

वर्ग 3 :- 2664 पदे.

वर्ग 4 :- 2092 पदे.

एकूण रिक्त पदे:- 5265
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
योजना

Employment link incentive scheme ( ELIS)👆

सुरुवात 1 जुलै 2025
👆👆

केंद्र सरकार ची योजना 👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
GST च 12% स्लॅब रद्द करण्याची शक्यता👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#Updated Current Eco

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 131 व्या स्थानी👆👆

हा निर्देशांक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
जाहीर करते.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔶 तुम्ही ज्या पुस्तकाची वाट पाहत होते ते पुस्तक दिनांक 21 जून पासून उपलब्ध होत आहे.
🔶 मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना आहे.
🔶 मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा.
---------------------------------------------------
🔗ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
मनपा Sample Copy.pdf
1.8 MB
Sample Copy
----------------------------------------------
🔴 महानगरपालिका तांत्रिक डायरी (प्रथम आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुण
● किंमत : ₹ 550/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
     📞   9075381000
--------------------------------------------
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पंतप्रधान मोदींना मिळालेले पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' प्रदान करण्यात आला.
👉 24 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
2025/07/04 20:06:09
Back to Top
HTML Embed Code: