Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚨वनरक्षक मैदानी चाचणी पुरुष उमेदवार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚨वनरक्षक भरती मैदानी चाचणी महिला उमेदवार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
मंत्रिमंडळातून काढताच वाहतूक मंत्र्याची आत्महत्या

🟢रशियाचे माजी वाहतूक मंत्री रोमन स्टारोव्होइट यांनी आत्महत्या केली आहे. रोमन यांनी आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बर्खास्त केले होते.

🟢 रशियाच्या विमान आणि शिपिंग सेक्टरमध्ये सातत्याने होणाऱ्या विलंबाचे कारण देत रोमन यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्यांच्या आत्महत्येने रशियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🏛 शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे

🎯 MPSC पूर्व परीक्षा 2025 टेस्ट सिरीज - महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेस्ट सिरीज

👉
पहिली चाचणी सर्वांसाठी मोफत
👉 Online Test Series फक्त ₹99/-
👉 Offline Test Series फक्त ₹199/-

# To Join Test Series
https://www.shubhraranjan.com/course-listing/course

📍 संपर्क आणि पत्ता:
1st Floor, Mahatma Phule Museum, Ghole Road, Shivajinagar, Pune – 411004
📞 +91 8380012719

# For More information
https://www.youtube.com/shorts/kMJLJncuhgE
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३३६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले:

🔹शुभमन गिलचे द्विशतक:
▪️कर्णधार शुभमन गिलने २६९ आणि १६१ धावा करत शानदार द्विशतक झळकावले.
▪️तो इंग्लंडमध्ये कसोटी द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आणि सुनील गावस्कर यांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला.

🔸यशस्वी जयस्वालचा विक्रम:
▪️यशस्वी जयस्वालने सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडत, कसोटीत सर्वात जलद २००० धावा (सामन्यांद्वारे) पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला.
▪️तसेच त्याने बर्मिंगहॅममध्ये सर्वाधिक खेळी खेळण्याचा ५१ वर्षांचा जुना विक्रम मोडला.

🔹ऋषभ पंतचा षटकारांचा विक्रम:
▪️ऋषभ पंत परदेशी भूमीवर कसोटी सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकणारा (२४ षटकार) खेळाडू बनला.
▪️त्याने बेन स्टोक्स आणि मॅथ्यू हेडनला मागे टाकले.

🔸भारताचा ऐतिहासिक विजय:
बर्मिंगहॅममध्ये भारताचा हा पहिलाच कसोटी विजय होता. याआधी भारताने या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकला नव्हता.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
स्पर्धा परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विश्वसनीय इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube चॅनेलला २ लाख सब्सक्राइबर्स पूर्ण! 🎉

आपल्या अमूल्य विश्वास आणि भरभरून दिलेल्या प्रतिसादासाठी मन:पूर्वक आभार! 🙏

स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात तुमची साथ अशीच राहू द्या! 🌟

अजूनही कुणी बाकी असेल तर लगेच Subscribe करून घ्या.
https://www.youtube.com/@SpardhaParikshaAcademy1

चॅनेलवर तुम्हाला मिळणार:-
▫️सर्व महत्वपूर्ण अपडेट्स सर्वात आधी एकाच ठिकाणी
▫️मागील वर्षाच्या प्रश्नांची सिरिज
▫️दररोज मोफत Quiz
▫️अभ्यासाचे नियोजन, रणनीती
▫️यशस्वीतांचे प्रेरणादायी पॉडकास्ट

#InfinityAcademy #200KSubscribers #ThankYou
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारतीय पॅरालिम्पिक समिती (PCI) चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
11%
ललित ठाकूर
42%
सुनील प्रधान
28%
डॉ. चंद्रशेखर
19%
देवेंद्र झाझारिया
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
सरकार कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित नवीन महामार्ग टोल वसुली प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे?
Anonymous Quiz
15%
रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन
64%
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम
13%
फील्ड कम्युनिकेशन जवळ
8%
बारकोड स्कॅनिंग
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते MSME-तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन कुठे झाले?
Anonymous Quiz
19%
गुजरात
53%
महाराष्ट्र
25%
उत्तर प्रदेश
2%
ओडिशा
2025/07/08 22:39:06
Back to Top
HTML Embed Code: