Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी
"All The Best"
👍😊💐🤞📝📖🤝
"All The Best"
👍😊💐🤞📝📖🤝
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
वन विभागात भरती कधी ?
🤑 रिक्त जागा
✅ वनसेवक पदाच्या 12 हजार 991 जागा रिक्त
✅ वनरक्षक पदाच्या 1 हजार 600 + रिक्त
वनरक्षक व वनसेवक पदांची लवकरात लवकर भरती होण्यासाठी विठ्ठल बडे सर यांचे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत.
वनविभागातील ही भरती सर्वात मोठी असेल.
लवकरात लवकर भरती होईल. तुमची तयारी ठेवा.
वनरक्षक व वनसेवक पदांची लवकरात लवकर भरती होण्यासाठी विठ्ठल बडे सर यांचे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत.
वनविभागातील ही भरती सर्वात मोठी असेल.
लवकरात लवकर भरती होईल. तुमची तयारी ठेवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
✔️TAIT Exam
(27 मे First Shift)
⭕️ Reasoning
1) Inequality - 5 to 6
2) Syllogism - 5 to 6
3) Blood Relation - 3 Q
4) Coding decoding - 5 Q
5) Alphanumeric Series-
6) Direction - 3 Q
7) Seating arrangement -
a) circle b) linear
8) Puzzle -
a) Day puzzle b) Floor Puzzle
9) Miscellaneous - 2 Q
⭕️ Non verbal- 10 Q
Critical Reasoning - 5 Q
Addresses matching- 10 ते 15
Address jast होते .
(27 मे First Shift)
⭕️ Reasoning
1) Inequality - 5 to 6
2) Syllogism - 5 to 6
3) Blood Relation - 3 Q
4) Coding decoding - 5 Q
5) Alphanumeric Series-
6) Direction - 3 Q
7) Seating arrangement -
a) circle b) linear
8) Puzzle -
a) Day puzzle b) Floor Puzzle
9) Miscellaneous - 2 Q
⭕️ Non verbal- 10 Q
Critical Reasoning - 5 Q
Addresses matching- 10 ते 15
Address jast होते .
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
✅ शिक्षक भरती 2025
27/5/2025
शिफ्ट-3rd
नातेसंबंध
दिशा ज्ञान
ऍड्रेस क्वेश्चन
सिंपलीफिकेशन
पझल
सीटिंग अरेंजमेंट
मराठी
समानार्थी शब्द
वाक्यप्रचार
वाक्यरचना
वचन
लिंग
इंग्लिश
प्यारा जम्बल
एरर
राईट स्पेलिंग
सीनोनिम्स
अँथोनीमस
मानसशास्त्र
शिक्षक मुख्याध्यापक पालक यांच्या वर्तनाशी संबंधित क्वेश्चन
आकृत्या
नंबर सिरीज
काळ काम
सरळ व्याज
अक्षर मालिका
🙏mpsc formula Thanku ❤️

नागरत्ना या देशातील पहिल्या
महिला सरन्यायाधीश बनतील.
भारतात, सरन्यायाधीशांची नियुक्ती ही ज्येष्ठतेवर आधारित असते. अशा परिस्थितीत, बी.व्ही. नागरत्ना ११ सप्टेंबर २०२७ रोजी भारताच्या सरन्यायाधीश होतील.
या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. त्यांचा कार्यकाळ अंदाजे १ महिन्याचा असेल. त्या २९ ऑक्टोबर २०२७ रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होतील.

Forest Sample PDF.pdf
17.8 MB
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रम 2023-24
🔘जिल्हा परिषदा राज्यस्तर🔘
◾️प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद, वर्धा
◾️द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद, अमरावती
◾️तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद, सोलापूर
--------------
🔘पंचायत समिती राज्यस्तर🔘
◾️प्रथम पारितोषिक पंचायत समिती, कळमेश्वर, जिल्हा नागपूर
◾️द्वितीय पारितोषिक पंचायत समिती, जामनेर, जिल्हा जळगाव
◾️तृतीय पारितोषिक पंचायत समिती, शिराळा, जिल्हा सांगली

▶️ ज्या विद्यार्थी चि नावे मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी शॉर्ट लिस्ट झाली आहे त्यांनी दिलेला लिंक वर 400/- रुपये जमा करावे....
सदर लिंक 31 मे 2025 संध्याकाळी 5 पर्यन्त सुरू राहील
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php.
सदर लिंक 31 मे 2025 संध्याकाळी 5 पर्यन्त सुरू राहील
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php.