Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
फ्रेंच ओपन टेनिस २०२५
▪️स्पेनच्या कार्लोस अल्काराझने फ्रेंच ओपन २०२५ पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.
▪️त्याने अंतिम फेरीत इटलीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या जॅनिक सिनरचा पराभव केला.
▪️हे अल्काराझचे सलग दुसरे फ्रेंच ओपन आणि एकूण पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक
♦️राज्यसेवा पूर्व 2025 - 28 सप्टेंबर 2025
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 -09 नोव्हेंबर 2025
♦️गट क पूर्व परीक्षा 2025 - 30 नोव्हेंबर 2025
♦️राज्यसेवा पूर्व 2025 - 28 सप्टेंबर 2025
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 -09 नोव्हेंबर 2025
♦️गट क पूर्व परीक्षा 2025 - 30 नोव्हेंबर 2025
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰51 वे G7 शिखर संमेलन 2025, कॅनडा येथे सुरू झाले आहे.
🔹स्थळ आणि वेळ: 51 वे G7 शिखर संमेलन 2025 मध्ये कॅनडा येथे होणार आहे.
🔸G7 म्हणजे काय? हा जगातील सात प्रमुख विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा गट आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे. युरोपियन युनियन देखील यात सहभागी होते.
🔹मुख्य उद्देश: जागतिक आर्थिक स्थिरता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि विविध जागतिक आव्हानांवर (उदा. हवामान बदल, आरोग्य, व्यापार) चर्चा करणे आणि त्यांच्यावर समन्वय साधणे हा या गटाचा मुख्य उद्देश आहे.
🔸अध्यक्षपद: G7 चे अध्यक्षपद दरवर्षी सदस्य देशांमध्ये फिरते, आणि जो देश यजमान असतो, तो अध्यक्ष असतो.
🔹जागतिक परिणाम: या परिषदेतील चर्चा आणि निर्णय जागतिक धोरणांवर आणि घडामोडींवर महत्त्वपूर्ण परिणाम करतात.

इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाख लाच मागणारा सांगली मिरज महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव साबळे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला!
हा तोच वैभव साबळे आहे, ज्याने MPSCपरीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती. गंमत म्हणजे, १९९३ साली ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशी त्याला कर्णबधीर सर्टिफिकेट मिळालं! हे सगळं माहित असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही!
पूजा खेडकर प्रकरण झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला , त्याआधी तो कधीही ते वापरत नव्हता. लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत!
आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झालीय — फसवून, खोटं बोलून, प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत. ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून, सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात.
सरळ शब्दांत सांगायचं झालं तर – सिस्टम आतून सडलीय.ही सडलेली सिस्टमच आज कर्णबधीर नाही, तर संपूर्णतः मूक आणि अंध झालीय!
- विजय कुंभार (सामाजिक कार्यकर्ते)

✅💐STI ची सरळसेवा कोट्यातील 572 - 209= 363 पदे रिक्त
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाज्योती ✅
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य मिळणेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम दि.१५/०६/२०२५
Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For MPSC Secondary Services Mains - 2024
संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2024
पात्र विद्यार्थ्यांनी
खालील लिंक वर जाऊन अर्ज करावा
👇👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2025/mpsc_mains/2025_secondary_services/mobile_verification.php
https://www.tg-me.com/mahajyotiinfo

दुय्यम_निरीक्षक_राज्य_उत्पादन_शुल्क,_गट_क,_मर्यादित_विभागीय_स्पर्धा.pdf
6.5 MB
✅ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 - जाहिरात
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
उत्पादन शुल्क विभात 1223 पद नव्याने भरणार .
उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्याने भरले जाणार आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.👍👍