Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6237586626092996863.pdf
938.8 KB
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
N - नक्षलग्रस्त भाग
G - जनरल भाग
B - सीमावर्ती भाग


इथे पाहताना फक्त G पहा.


उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड अशा राज्यांसमोर आपलं मेरिट खूपच कमी लागत आहे.

आपले विद्यार्थी तयारी करत नसल्यामुळे एक चांगल्या नोकरीची संधी घालवत आहेत.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
160 पैकी merit पहा.

हरियाणा - 121
राजस्थान - 125
उत्तर प्रदेश - 122
मध्य प्रदेश - 118
दिल्ली - 120
बिहार - 116


आपला
महाराष्ट्र -


फक्त


91 - म्हणजे कमी अभ्यास करून सहज शक्य आहे.

160 पैकी 91

कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना अजून कमी मिनिट जात.

पेपर मराठी भाषेत.

पोलीस भरती पेक्षा वेगळं आहे,
हिंदी व्याकरण आणि काही वेगळे प्रकरणे.


पोलीस भरतीला प्लॅन बी म्हणून एसएससी जीडी चा विचार केला पाहिजे.

दरवर्षी 40 हजाराच्या आसपास जागा येतात.

यावर्षीही येणार आहेत यावर्षीची जाहिरात ऑक्टोबर महिन्यात आहे.

Mpsc सारखं त्यांचं सुद्धा वर्षाचं कॅलेंडर असतं त्यानुसारच जाहिरात येते आणि परीक्षा होते निकाल सुद्धा लागतो काहीही बदल होत नाहीत.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
MPSC COMBINE मोफत मार्गदर्शन
MPSC Combine Intro sessions


🔸 सर्व सत्रे Online आणि Offline माध्यमात होतील
🔹 पुण्यातील विद्यार्थ्यांनी आवर्जून Offline यावे
🔸 Offline स्थळ : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

सत्राची लिंक मिळवण्यासाठी हा group जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HlkxFCF5wbtCJn5uwYLVNk

PSI-STI-ASO-SR 🔴🔥
Combine Group B and Group C
Offline + Online Course 🧑🏻‍💻⚡️

📅 दिनांक 23 जून 2025 पासून बॅच सुरू

📞Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
AI च कृषी क्षेत्रामध्ये वापर👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
अण्वस्त्रेधारी देश👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे ओघवत्या शैलीत रेखाटणारे प्रख्यात वन्यजीव अभ्यासक, पक्षीशास्त्रज्ञ, लेखक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, माजी वनाधिकारी, अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ६५ वर्षे जंगलात फिरत त्यांनी जंगलाशी नाते जपले. जंगलाच्या आयुष्यातील अनुभव तसंच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ललित लेखनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. भावपूर्ण श्रद्धांजली.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 तर कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ [अभ्यासक्रम]
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ नगरपरिषद गट क व ड पदभरती.

15 July पर्यंत जाहिरात येणार आहे.

TCS ही परीक्षा आयोजित करेल अशी दाट शक्यता आहे.
2025/07/01 18:16:43
Back to Top
HTML Embed Code: