Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️प्रतिभा सेतू योजना..

यूपीएससीतील अपयशी उमेदवारांनाही मिळणार नोकरी

खाजगी आणि सरकारी संस्था थेट संपर्क साधणार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
21 जून 2025
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025
Theme : Yoga for one Earth one health
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
☑️☑️
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🖼️ MPSC करायचीय ?  🖼️ PSI व्हायचंय ?
पण आर्थिक अडचण असल्यामुळे फिस् परवडत नाही ?
आता काळजी नसावी,
महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व विद्यार्थी केंद्रित संस्था "इन्फिनिटी अकॅडमी" तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी घेऊन येत आहे,

PSI स्कॉलरशिप टेस्ट
⭐️ MPSC PSI 2025-26 ⭐️

होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा वार्षिक उपक्रम!

🌐 या उपक्रमाची वैशिष्टे,
1. निवडक विद्यार्थ्यांना 70% पर्यंत फी सवलत
2. दरवर्षी 200 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ
3. चाचणी परीक्षाद्वारे सक्षम विद्यार्थ्यांची निवड
4. चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल

⭐️ परीक्षा दिनांक : 29 जून 2025

"नोंदणी आवश्यक"
नावनोंदणी साठी खालील Google Form आत्ताच भरा.
https://forms.gle/mWzzXXuHDCiEHy6Q8

⚡️ Online Test लिंक : https://spardha.infinity365.in/new-courses/145?type=4
Offline Test :
Infinity Academy, Mankarwada, Near Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune
Infinity Academy, Upadhye Building, Ashok Stambh, Nashik (
9119587191)

☎️ संपर्क : 9226018181 / 8530121002
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
शिक्षण प्रणालीतील त्रुटी तसेच डमी शाळा का वाढतात याबाबत विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
निवडणुका नंतर 45 दिवसात त्याबाबतची फुटेज नष्ट केले जाणार तसेच निवडणुकीबाबत आव्हान द्यायचे असेल याच कालावधीत द्यावे लागेल.👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ मिस वर्ल्ड 2025 चा किताब थायलंडच्या ओपल सुचता चुआंगस्री यांनी जिंकला आहे.

⭕️ ही स्पर्धा 31 मे 2025 रोजी भारताच्या हैदराबाद शहरातील HITEX प्रदर्शन केंद्रात पार पडली. 

⭕️ ओपलने 108 देशांतील स्पर्धकांमध्ये सर्वोत्तम ठरून थायलंडसाठी पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित किताब मिळवला आहे  .

➡️ भारताच्या नंदिनी गुप्ता यांनी अंतिम 20 मध्ये स्थान मिळवले होते, परंतु अंतिम 8 मध्ये पोहोचू शकल्या नाहीत  .
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
नगर परिषद भरती

⭕️ राज्य संवर्ग भरती
पदे :
1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 723
2.लेखा व लेखापरीक्षण -196
3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा) - 600+
4. स्वच्छता निरिक्षक - 302
6. अग्निशमन सेवा - 409

इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे.



⭕️ नगरपरिषद गट क आणि गट ड भरती
पदे

1. वरिष्ठ लिपिक
2. लिपिक
3. वायरमन
4. उद्यान सहायक
5. वाहनचालक
6. शिपाई
7. इतर पदे

◾️ भरती : TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे. 15 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
QS' जागतिक मानांकन 2026 क्रमवारीत 566 व्या स्थानी

◾️भारतातील 54 विद्यापीठे समावेश
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6311961913332863427 (1).pdf
514.7 KB
◾️ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गट अ ते गट क पदभरती

◾️सेवा प्रवेश नियमपाहून घ्या.

◾️एकूण रिक्त:- 576 पदे.🔥
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
21 जून स्पर्धा टाइम्स.pdf
2.4 MB
📌 स्पर्धा टाइम्स

😉😌😍🥰

◾️दिनांक - 21 जून 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#VIMP

💯% यावर प्रश्न असतो - ही कलमे पाठच करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️राज्यसेवा परीक्षा पेपर 1च्या संपूर्ण तयारीसाठी. अत्यंत उपयुक्त संदर्भ...

राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय, विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह: 2013-2023
लेखक-के'सागर

🔷ऑनलाईन खरेदीसाठी 👇

https://ksagar.com/product/rajyaseva-purv-pariksha-ghtaknihaya-vishleshnatmk-v-spstikarntmak-prashnapatrika-sangrah/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065 / 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (1 to 44).pdf
8.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔥प्रसिद्ध खेळाडूचे पुस्तके...💐💐
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
15 जुलै नंतर होणाऱ्या परीक्षांसाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही.

संयुक्त गट ब आणि गट क 2025 च्या जाहिराती साठी आताच प्रोफाइल अपडेट करुन ठेवा.👍
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🎯 🎯कृषीसेवक जाहिरात 2025

मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाचा पॅटर्न मंजूर झाल्यानंतर 1500 - 2000 जागांची वाढ होणार आहे आणि या भरतीची Dec 2025 पर्यंत सर्व process होणार आहे काही प्रोटोकॉल मुळे रेकॉर्डिंग टाकता येणार नाही...

या भरतीसाठी सध्या clerk लोकांचा संप अजूनही चालू आहे त्यांनी कामावर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे 1 जुलै रोजी पॅटर्न ला मान्यता मिळू शकते
2025/06/30 11:11:20
Back to Top
HTML Embed Code: