Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गट क पदाच्या सर्व स्पर्धा परीक्षा 6 महिन्यात टप्याटप्याने MPSC कडे वर्ग होतील.
- देवेंद्र फडणवीस
लवकरच या शब्दाची पूर्तता होईल...!
- देवेंद्र फडणवीस
लवकरच या शब्दाची पूर्तता होईल...!
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
2025_NEW_Syllabus_MAR_Explorer_RPG.pdf
14.1 MB
राज्यसेवा पूर्व व मुख्य तसेच ऑप्शनलचा अभ्यासक्रम मराठी
Rajyaseva Pre.pdf
1.3 MB
Rajyaseva Prelims Syllabus
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
2025_NEW_Syllabus_ENG_Explorer_RPG.pdf
4.5 MB
राज्यसेवा पूर्व व मुख्य तसेच ऑप्शनलचा अभ्यासक्रम इंग्रजी
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6233360343913993559_250311_091321.pdf
759.1 KB
तलाठी पदभरती प्रतिक्षा यादी 6 महिने मुदतवाढ
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जान्हवी डांगेटी नासाच्या प्रतिष्ठित 'इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅम'(IASP) पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली आहे.
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलाकोल्लू या छोट्याशा गावातून आलेली जान्हवी डांगेटी ही तरुणी 2029 मध्ये अंतराळ प्रवास करणार असून ती नासाच्या प्रतिष्ठित 'इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅम'(IASP) पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली आहे.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :-
1] भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने चेक प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा येथे झालेल्या 'गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स मीट' स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
2] भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळला जाईल असा निर्णय घेतला आहे.
3] 25 जून 1975 ला देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या घटनेला 25 जून 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
'डमीं'ना आवरण्यासाठी एमपीएससी परीक्षार्थींना केवायसी सक्तीची
2026 सरळसेवा परीक्षेची आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे
तलाठी 3000+
नगरपरिषद राज्यस्तरीय 2500+
तलाठी 3000+
नगरपरिषद राज्यस्तरीय 2500+
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
✨नोंदणी व मुद्रांक हॉलतिकीट उपलब्ध.
लिंक:-👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c
➖➖➖➖➖➖➖➖➖
लिंक:-👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c
➖➖➖➖➖➖➖➖➖