Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला...

येणाऱ्या परीक्षेत शंभर टक्के प्रश्न येणार....
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
@Ganitmanch.pdf
2.8 MB
धर्मादाय आयुक्तालय रिक्त पदे

जाहिरात 🔜
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
'सारथी'ला निधी कमी पडू दिला जाणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
2600 शिक्षक घरी पाठवले; आता बाह्यस्त्रोतांमार्फत 1791 शिक्षक भरतीची तयारी.

आदिवासी विकास विभाग: 449 आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
SHUBHRA RANJAN IAS STUDY PUNE
MPSC GS Prelims Crash Course
📌 Intensive Preparation in 48 Days

🗓️ Batch Starts: 30th June
💰 Fee Structure:
• New Students – ₹6999/-
• Old Students – ₹4999/- (Special Discount)
Duration: 48 days

🚀 Course Features:
120+ lectures covering full GS Prelims syllabus
Hybrid (Offline + Online Recorded) mode
PYQ trend analysis & discussions
Practice tests + workbook
Personal mentorship

👨‍🏫 Learn from Top Faculty:
Dr. Kumud Ranjan | Ritesh Jaiswal | Jayesh Khaddar
Neeraj Nachiketa | Rashid Yasin | Akhilesh Srivastava | Aman Soni

Address : 1st Floor, Mahatma Phule Museum, Ghole Rd, Shivajinagar, Pune – 411004
📞 +91 8380012719
📧
[email protected]
🌐
www.shubhraranjan.com
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔷 चालू घडामोडी :- 29 जून 2025

◆ पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताची पहिली हायड्रोजन बस लेह लडाख येथे सुरू झाली असून ही बस NTPC Ltd ने बनवली आहे.

◆ वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या शुभंकर चे नाव "विराज" आहे.

◆ आशियाई वैयक्तिक स्क्वॉश चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन मलेशिया मध्ये करण्यात आले होते.

◆ वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या शुभंकर विराज चे रेखा गुप्ता यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे.

◆ भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा BSNL ने हैद्राबाद येथे लाँच केली आहे.

◆ अर्लम वन्यजीव अभयारण्य केरळ राज्यात असून ते भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे.

◆ UPSC द्वारे "प्रतिभा सेतू" पोर्टल लाँच करण्यात आले आहे.

◆ अमेरिका देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन "Midnight हॅमर" सुरू केले आहे.

◆ महाराष्ट्र राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 सुरू करणार आहे.

◆ भारत रशिया देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो.

◆ राष्ट्रपतीं द्रौपदी मूर्मु यांच्या भाषणावर आधारित Wings to Our Hopes पुस्तकाचे प्रकाशन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ केंद्रीय मंत्री अमित शहा ने छत्तीसगड राज्यात Nantional Forensic Science University ची पायाभरणी केली आहे.

◆ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 ची थीम "चला, एकत्र फिरुया आणि साजरा करूया" (Let's Move and Celebrate Together) आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰पराग जैन यांची 'रॉ' प्रमुखपदी निवड

🔹नियुक्ती: पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) च्या नवीन प्रमुखपदी निवड.

🔸सध्याचे पद: एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे सध्याचे प्रमुख.

🔹पदभार: १ जुलै २०२५ पासून दोन वर्षांसाठी कार्यभार स्वीकारतील.

🔸आधीच्या प्रमुखांची जागा: रवी सिन्हा यांची जागा घेतील.

🔹विशेष ओळख: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वाची भूमिका; पाकिस्तान घडामोडींचे तज्ज्ञ म्हणून ओळख.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला...
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#Clerk निकाल बाबतीत..
♦️जाहिरात क्रमांक १११/२०२३
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या

सद्यस्थितीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#Update

🤩 MAHATRANSCO हॉलतिकीट आले आहेत.

📱 हॉल तिकीट लिंक ▫️
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/oecla_jun25/login.php?appid=99c8151878623ea75a388881b0612013
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
नोंदणी व मुद्रांक शुल्क प्रवर्गानुसार अर्ज संख्या.

◾️SC - 28549
◾️ST - 9164
◾️VJ-A 5157
◾️NT -C - 6911
◾️NT -D - 3886
◾️SBC- 2464
◾️SEBC - 7974
◾️OBC - 31547
◾️EWS - 2761
◾️OPEN - 21127

एकूण अर्ज - 119540
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
MAH CET CAP REGISTRATION SCHEDULE LLB-3 YEARS... ⚖️
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
संचालनालय वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन (Directorate of medical Education and Research, mumbai)
DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त.....

⁉️General knowledge (सामान्य ज्ञान च्या) तयारीसाठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️⤵️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
®

नक्की अभ्यासा

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️

https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
👨‍⚕️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टरांची पदे भरण्याबाबत प्रसिद्धिपत्रक

🤩 नेमणुक "फक्त 6 महिने कालावधी" साठी असेल

🍊 पगार - 75000/-

◾️अर्ज करणे लिंक▫️
www.pcmcindia.gov.in
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
काय आपल्याला राज्यसेवा/गट ब पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी हा विषय अवघड गेला??

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र

1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या दोन्ही परीक्षेत 15 पैकी 14 प्रश्न या संदर्भातून उपयुक्तता सिद्ध करणारा राज्यघटने वरील संदर्भ...

बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...!

https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...

Ksagar house of book
02024483166 / 9923906500

Ksagar book centre
02024453065 / 9823121395
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Maharastra_Gat_B_Arajpatrit_Seva_Sayukta_Purva_2024_Polity.pdf
715.9 KB
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र
गट ब पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी प्रश्न उत्तर संदर्भ
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ 1 जुलै - राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस

⭐️ महान भारतीय डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/10 03:28:39
Back to Top
HTML Embed Code: