Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️आरोग्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी..

-जिल्हा हिवताप अधिकारी S15 ची S16 झाली

- आरोग्य निरीक्षक S9 ची S10 झाली

- आरोग्य पर्यवेक्षक S13 ची S14 झाली
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰महाराष्ट्र सरकारने पुण्यात SMART (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे.

🔹उद्दिष्ट: शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीतील अस्थिरतेपासून संरक्षण देणे आणि चांगले, स्थिर उत्पन्न मिळवून देणे.

🔸प्रकल्प: SMART(बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) .

🔹स्थान: पुणे.

🔸गरज: शेतमालाच्या भावातील अनपेक्षित चढ-उतारामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे.

🔹फायदे:
▪️उत्पन्नाची सुरक्षितता आणि निश्चितता.
▪️आर्थिक नियोजन सोपे होते.
▪️जोखीम व्यवस्थापन शिकण्यास मदत.

🔸प्रमुख पिके: सुरुवातीला कापूस, हळद आणि मका या पिकांवर लक्ष केंद्रित.

🔹भागीदारी: नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) आणि त्यांच्या संशोधन संस्थेच्या (NICR) सहकार्याने कार्यान्वित.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰 1 जुलै 2025 रोजी SBI चा 70 वा वर्धापन दिन

🔸स्थपणा - 1 जुलै 1955
🔹भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक.
🔸मुख्यालय - मुंबई

१)बँक ऑफ कलकत्ताची स्थापना (1806)
२)बँक ऑफ बॉम्बे स्थापना(1840)
३)बँक ऑफ मद्रास स्थापना(1843)

🔹1921 मध्ये त्यांचे विलीनीकरण होऊन इम्पीरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

🔸1 जुलै 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया कायद्याद्वारे इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


🔹SBI चा AI चे नाव:- सिया (SIA - SBI Intelligent Assistant)
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
कृषी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर..👍👍
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
💥 ठाणे महापालिकेत 5 हजारांपेक्षा अधिक
पदे रिक्त.🔥

खालील प्रमाणे रिक्त पदे👇

वर्ग 1 :- 320 पदे.

वर्ग 2 :- 189 पदे.

वर्ग 3 :- 2664 पदे.

वर्ग 4 :- 2092 पदे.

एकूण रिक्त पदे:- 5265
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
योजना

Employment link incentive scheme ( ELIS)👆

सुरुवात 1 जुलै 2025
👆👆

केंद्र सरकार ची योजना 👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
GST च 12% स्लॅब रद्द करण्याची शक्यता👆👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#Updated Current Eco

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 131 व्या स्थानी👆👆

हा निर्देशांक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
जाहीर करते.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔶 तुम्ही ज्या पुस्तकाची वाट पाहत होते ते पुस्तक दिनांक 21 जून पासून उपलब्ध होत आहे.
🔶 मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना आहे.
🔶 मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा.
---------------------------------------------------
🔗ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
मनपा Sample Copy.pdf
1.8 MB
Sample Copy
----------------------------------------------
🔴 महानगरपालिका तांत्रिक डायरी (प्रथम आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुण
● किंमत : ₹ 550/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
     📞   9075381000
--------------------------------------------
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पंतप्रधान मोदींना मिळालेले पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' प्रदान करण्यात आला.
👉 24 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती !
👉 मंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🤩 पोलीस भरती ग्रंथ 📚

❗️ या पेक्षा जबरदस्त विश्लेषण नाहीच❗️


😱 गणित, बुद्धिमत्ता, मराठी व GK सर्व विषय समाविष्ट
😱 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
😱 पो. भरतीचा सर्वात मोठा प्रश्नसंच
😱 मागील 10 वर्षातील प्रश्नांचा समावेश

वाचायला, समजायला, लक्षात ठेवायला सोपे
प्रश्नांचा दर्जा आणि काठिण्य पातळी समजते
1 प्रश्न वाचताना 5 ते 7 प्रश्नांचा अभ्यास

🤩 भाग 1 - GK व मराठी

🤩 भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता


📚एकूण पाने - 1780

🤩 Book shop, ऑनलाईन - 700- 750 रु.
(40 पैसे प्रति पेज दराने)

🤵 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

🍐 या प्रश्नसंचाला दुसऱ्या पर्यायच नाही. पण तुम्हाला मिळत असेल तर पो. भरती ग्रंथ घेऊ नका.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️👉विदर्भ आणि मराठवाड्यातील उप जिल्हाधिकाऱ्यांची 48 पदे रिक्त.

♦️👉काही जिल्ह्यांमध्ये या संवर्गातील जवळपास 80 पदे रिक्त आहेत.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️👉आरोग्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी.

♦️👉जिल्हा हिवताप अधिकारी:- S15 ची
S16 झाली.

♦️👉आरोग्य निरीक्षक:-  S9 ची S10 झाली.

♦️👉आरोग्य पर्यवेक्षक:- S13 ची S14 झाली.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔴COMBINED PRELIM TARGET Batch-2025

🌷बॅच सुरु दि.4 जुलै 2025 (वेळ : दुपारी 2 वा.)

⭐️_आतापर्यंतच्या सर्व Result Oriented Batch च्या यशानंतर आम्ही विद्यार्थीप्रिय शिक्षकांसोबत घेऊन येत आहोत!_

* 90 दिवस
* 225+ लेक्चर्स
* 100+ टेस्ट
* Content + Quality
* Approach + Logic
* Prelim Oriented Target Printed / PDF Notes
--------------------------------------------------------
💥पहिल्या Online / Offline 50 विद्यार्थ्यांना 25% OFF असेल.
--------------------------------------------------------
Online Batch Join करण्यासाठी SHARDA ACADEMY App download करा !
📱
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier&pcampaignid=web_share
--------------------------------------------------------

🍁पत्ता : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्सच्यावर झुडीओच्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
संपर्क : 7507744923 / 9697555444
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्र!!💥
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰 जपानने हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला

📌 जपानने GOSAT-GW उपग्रह H-2A रॉकेटवर यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.

📌 या प्रक्षेपणाचा उद्देश म्हणजे हरितगृह वायू आणि जलचक्राचे निरीक्षण करून हवामान बदलावर नियंत्रण ठेवणे व त्याचा परिणाम कमी करणे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
⭕️FREE स्टेट बोर्ड सिरिज ⭕️

📚 महाराष्ट्रात प्रथमच COMBINE GR B & C परीक्षेसाठी
🔹 Basics पासून Advanced पर्यन्त तयारी
👀 प्रत्येक विद्यार्थ्याने बघावी अशी परिपूर्ण सिरिज❗️
✏️ स्टेट बोर्डच्या सर्व विषयांचा समावेश

♨️ सिरिज बघण्यासाठी लगेच जॉइन करा

🔴 LIVE Link: 🔻
https://www.youtube.com/live/i9_4nDg8EpQ

🔊Youtube Live Session:
🕰 आज रात्री 9:00 वाजता
2025/07/09 10:03:52
Back to Top
HTML Embed Code: