Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
बार्टी कडून UPSC पात्र उमेदवारांना 50 हजार रुपये अर्थसहाय्य
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2024

Open General साठी असणारे पदे

ASO - 14
PSI - 20
STI - 60

Total - 94


प्रथम उत्तरतालिका आल्यानंतर आपण लवकरच मुख्य चा अंदाजित कट ऑफ Accurate सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.👀
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील 25 वा सर्वोच्च पुरस्कार प्रदान...💐💐💐
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
📣🔥🔥 आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣 (आजपासून 8 जुलै पर्यंत फक्त)

🇮🇳 🔥.अनिल कोलते सरांच्या सामान्य विज्ञानच्या सर्व बॅचेसवर 25% सवलत... 🔥🔥🔥

☑️ संयुक्त गट ब आणि गट क पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञानसह) लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 40 नवीन बॅच

🔥 संयुक्त गट ब आणि गट क मुख्यसाठी फक्त तंत्रज्ञान विषयाची नवीन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 41

💥फॉरेन्सिक सायन्स (Dept. PSI मुख्य) साठी बॅच क्र 39 (नवीन Live + रेकॉर्डेड बॅच)

📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... अत्यंत माफक फी मध्ये दर्जेदार टिचिंग.
🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..

📲 App Download Link 👇👇

https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚉 रेल्वे विभागाच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...

NCERT, STATE BOARD, CBSE वर आधारित

🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖

जीव विज्ञान | भौतिक विज्ञान | रसायन विज्ञान

रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक

📝SPECIAL EDITION 2025📝
----------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
-----------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Railway group-डी sample copy (1).pdf
32 MB
🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖

📝Sample Copy📝
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
ज्यांनी NTPC आणि रेल्वे ग्रुप - डी चा फॉर्म भरला आहे त्यांनी सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक नक्की अभ्यासा...
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🦠राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात पुडुचेरी आघाडीवर आहे.

🪅२०१५ पासून पुद्दुचेरीमध्ये क्षयरोगाच्या चाचण्यांमध्ये १३६% वाढ झाली आहे.

🪅पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे जिथे गेल्या दशकात क्षयरोगाच्या घटनांमध्ये ५९% घट झाली आहे.

🪅पुद्दुचेरी टीबी सेलच्या अधिकाऱ्यांनुसार, पुद्दुचेरी या वर्षी ४० गावे टीबीमुक्त घोषित करू शकते.

🪅गेल्या वर्षी, पुद्दुचेरीमध्ये क्षयरोगमुक्त घोषित झालेल्या गावांची संख्या आठ होती.

🪅केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुद्दुचेरीला मीडिया टूर आयोजित केला आहे.

🪅या शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. मनीषा वर्मा करत आहेत.

🪅पुद्दुचेरीमध्ये, जवळजवळ १००% संशयित क्षयरोग रुग्णांची चाचणी आता कार्द्रिज बेस्ड न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट (CBNAAT) आणि ट्रुनॅट सारख्या प्रगत आण्विक निदानांचा वापर करून केली जाते.

🪅राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) पूर्वी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) म्हणून ओळखला जात असे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🏮अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देणारा रशिया हा पहिला देश बनला.

🛑३ जुलै रोजी, २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर रशिया हा अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश बनला आहे.

🛑एप्रिल २०२५ मध्ये रशियाने तालिबानला बेकायदेशीर संघटनांच्या यादीतून काढून टाकल्यानंतर ही मान्यता मिळाली.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला अफगाणिस्तानचे नवनियुक्त राजदूत गुल हसन हसन यांच्याकडून ओळखपत्रे मिळाली.

🛑या अधिकृत मान्यतेमुळे रशिया आणि अफगाणिस्तानमधील उत्पादक द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

🛑ऑगस्ट २०२१ मध्ये अमेरिका आणि नाटो सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने नियंत्रण मिळवले आणि तेव्हापासून ते आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्याची मागणी करत आहेत.

🛑रशियाने मान्यता देण्यापूर्वी, तालिबानने उच्चस्तरीय चर्चा केली होती आणि चीन आणि युएई सारख्या देशांशी काही राजनैतिक संपर्क प्रस्थापित केले होते.

🛑तालिबान सरकार त्यांच्या कठोर धोरणांमुळे, विशेषतः महिला हक्क आणि शिक्षण निर्वाणांबद्दल, मोठ्या
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🗞🗞Mahatransco Postponed
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🇮🇳महत्त्वाच्या आयोग🇮🇳

🎯 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

👉कलम: 315
👉स्थापना: 1926
👉रचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
👉कार्यकाल: 6/ 65वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष: अजय कुमार

🎯 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

👉कलम: 315
👉रचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
👉कार्यकाल: 6/ 62 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)
👉 अध्यक्ष:रजनीश सेठ

🎯CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

👉कलम: 324
👉स्थापना: 26 जानेवारी 1950
👉रचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉ज्ञानेश कुमार

🎯SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

👉कलम: 243K/ZK
👉रचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉 दिनेश T वाघमारे

🎯CAG (महालेखा परीक्षक)

👉कलम: 148
👉स्थापना: 1858
👉रचना: 1 महालेखा परीक्षक
👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 संजय मूर्ती

🎯 Lokpal (लोकपाल)

👉कायदा: 2013
👉स्थापना: 2019
👉रचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
👉कार्यकाल: 5/ 70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 अजय खानविलकर

🎯NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

👉कायदा:1993
👉स्थापना: 1993
👉रचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
👉कार्यकाल: 3/70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

🎯SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

👉कायदा: 1993
👉स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
👉रचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
👉कार्यकाल: 3/ 70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल
👉 अध्यक्ष : A M बदार

🎯 CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

👉कायदा:2003
👉स्थापना: 1964
👉रचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
👉कार्यकाल: 4/65 वर्षे
👉नियुक्ती: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष: प्रवीण कुमार श्रीवास्तव

🎯CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

👉स्थापना: 1985
👉रचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
👉कार्यकाल: 5 /65वर्षे
👉नियुक्ती : राष्ट्रपती
👉 अध्यक्ष :रणजीत मोरे

🎯MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

👉कायदा:1985
👉स्थापना: 1991
👉रचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य
👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे
👉नियुक्ती: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष:M भाटकर

🎯PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

👉 कायदा: 1978
👉स्थापना: 1966
👉संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
👉कार्यकाल: 3 वर्षे
👉 अध्यक्ष:रंजना देसाई
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ नीरज चोप्राने पहिल्याच नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

➡️ ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने बेंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक २०२५ मध्ये ८६.१८ मीटरच्या सर्वोत्तम भालाफेकीसह सुवर्णपदक जिंकले.

◾️ उल्लेखनीय म्हणजे, नीरज चोप्रा क्लासिक ही भारतात होणारी पहिलीच जागतिक अॅथलेटिक्स श्रेणी 'अ' स्पर्धा आहे.

⭕️ केनियाचा ज्युलियस येगो ८४.५१ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आला.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ आस्था पुनिया ठरल्या नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक.. (फायटर पायलट)

➡️ नौदलाच्या 'फायटर स्ट्रीम'मध्ये (लढाऊ विमान शाखा) दाखल होणाऱ्या पहिल्या महिला.. आस्था पुनिया..

◾️ याअगोदर 2016 मध्ये भारतीय हवाई दलात (फायटर स्ट्रीम मध्ये) दाखल झालेली तीन महिलांची तुकडी.
1) अवनी चतुर्वेदी 2) भावना कांत 3) मोहना सिंग
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚩🚩राजा पंढरीचा 🚩🚩
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5 जुलै - आंतरराष्ट्रीय सहकार दिवस


🌾 आंतरराष्ट्रीय सहकारी दिन २०२५
सहकारी संस्था शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करतात आणि समृद्धीला प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवतात.
महत्वाचे ठळक मुद्दे:
🌐 थीम: "Cooperatives Build a Better World" (सहकार संस्था चांगला जग निर्माण करतात)
🏦 जगभरात ३ दशलक्ष (३० लाख) सहकारी संस्था कार्यरत
🎓 देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील सहकारी विद्यापीठाचे उद्घाटन — त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, ५ जुलै २०२५ रोजी
📑 भारत सरकारने प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) साठी नमुनाभूत उपनियम जारी केले
💻 ६७,९३० PACS संस्थांच्या संगणकीकरणास मंजुरी
🐟 १८,१८३ नवीन बहुउद्देशीय PACS, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत
🥛 व्हाईट रेव्होल्यूशन २.० (दुग्ध क्रांती २.०) अंतर्गत पुढील ५ वर्षांत दूध संकलन ५०% ने वाढविण्याचे लक्ष्य
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚩🚩देवशयनी आषाढी एकादशी व मोहरम सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐

🎯 यानिमित्ताने PRAVIN KAD’S CLASSES या आपल्या अँप वरील सर्व ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचेसवर 20% ची विशेष सूट

कुपन कोड : DEV20
(ऑफर कालावधी : दि. 5 ते 7 जुलै 2025)

🎯 App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes

❇️ For I Phone users:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(Org ID: 0882931)

❇️ You tube चॅनेल link:
https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333

❇️ Telegram चैनल लिंक:
auditoraccountantpk

❇️ संपर्क:
https://wa.me/918788167249
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा ..!!🚩
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
मा सर्वोच न्यायालयात SC व ST कर्मचारी यांना आरक्षण लागू.....
2025/07/08 20:10:49
Back to Top
HTML Embed Code: