Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव झाले आहे?
Anonymous Quiz
20%
१५
41%
१३
32%
१६
7%
१०
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
रघुराम राजन
39%
संजय सिंह
33%
के एल पटेल
15%
रघुराम अय्यर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे?
Anonymous Quiz
5%
टायटन
29%
INS कलवरी
62%
आयकॉन ऑफ दी सिज
4%
अमेझॉन व्हॅली
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
PSIR Optional Demo Session
Topic : PSIR Optional विषयाची संपूर्ण ओळख
UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
Guidance by :
Shri. Ketan Sande
Senior faculty, Chanakya Mandal Pariwar
👉 12th July 2025
👉 Time : 12.00pm
👉 Live on Google Meet
📍OFFLINE : Sadashiv Peth centre of CMP, Pune
🛑 Registration link: https://forms.gle/WC8x9oHJt8ar2WWU7
📞 Contact : 08069015454

🏆 नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच
❤️ संपूर्णतः TCS च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 📖
➖➖➖➖➖➖➖➖
🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰महाराष्ट्र शासनातर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षा असे एकूण 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰या पुस्तकामध्ये एकूण 34 प्रश्नपत्रिका आणि 3600+ प्रश्नांचा समावेश.
🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद् विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण
🔰TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw
✍ लेखन व संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞संपर्क - 9028967547, 7888005554
📌 TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरणासह
❤️ संपूर्णतः TCS च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 📖
➖➖➖➖➖➖➖➖
🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰महाराष्ट्र शासनातर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षा असे एकूण 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰या पुस्तकामध्ये एकूण 34 प्रश्नपत्रिका आणि 3600+ प्रश्नांचा समावेश.
🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद् विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण
🔰TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
⭕️ आगामी होणाऱ्या नगरपरिषद् परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार हे पुस्तक .⭕️
📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw
✍ लेखन व संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞संपर्क - 9028967547, 7888005554
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
nagar parishad Sample PDF.pdf
7 MB
📕 नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच
📑 Sample PDF एकदा नक्की पहा
📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw
📑 Sample PDF एकदा नक्की पहा
📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
0b0c022a-3d6d-4344-abcc-61674ec96e55_copy.pdf
4.5 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
लिपिक टंकलेखक👆
लिपिक टंकलेखक👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर क्लार्क चा अंतिम निकाल लागला.. 🔥 खुप खुप अभिनंदन 💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰मुंबईतील कर्नाक पुलाचे 'सिंदूर' असे नामकरण
🔹जुने नाव: कर्नाक पूल (गव्हर्नर जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्या नावावरून).
🔸नवीन नाव: सिंदूर पूल.
🔹स्थान: दक्षिण मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जवळील मस्जिद बंदर.
🔸ऐतिहासिक महत्त्व: हा एक ब्रिटिशकालीन पूल होता.
🔹जुना पूल पाडला: 2023 च्या सुरुवातीला पूल धोकादायक घोषित झाल्याने तो पाडण्यात आला.
🔸नवीन पूल बांधकाम: सध्या त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पूल बांधला जात आहे.

🔰त्रिनिदाद आणि टोबॅगो: UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश
🔸ऐतिहासिक घोषणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३-४ जुलै २०२५ च्या भेटीदरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगोने भारताचे BHIM UPI ॲप स्वीकारण्याची घोषणा केली.
🔹UPI ची सुरुवात: NPCI (National Payments Corporation of India) ने २०१६ मध्ये UPI (Unified Payment Interface) सुरू केले.
🔹आंतरराष्ट्रीय विस्तार: आतापर्यंत एकूण ८ देशांनी UPI स्वीकारले आहे:
1)भूतान 🇧🇹
2)नेपाळ 🇳🇵
3)मॉरिशस 🇲🇺
4)सिंगापूर 🇸🇬
5)श्रीलंका 🇱🇰
6)फ्रान्स 🇫🇷
7)संयुक्त अरब अमिरात 🇦🇪
8)त्रिनिदाद आणि टोबॅगो 🇹🇹
🔰महत्वाचे टप्पे:
▪️पहिला देश: नेपाळ 🇳🇵
▪️पहिला युरोपियन देश: फ्रान्स 🇫🇷
▪️पहिला आफ्रिकी देश: नामेबिया 🇳🇦 (२०२५ मध्ये)
▪️पहिला कॅरिबियन देश: त्रिनिदाद आणि टोबॅगो 🇹🇹

🔰पहिला खेेलो इंंडिया जल क्रीडा महोत्सव - श्रीनगर, दाल सरोवर
🔹कुठे: श्रीनगर, दाल सरोवर
🔸कधी: 21 ते 23 ऑगस्ट 2025
🔹उद्देश: भारतातील जलक्रीडांना प्रोत्साहन देणे आणि युवा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करू देणे.
🔸उद्घाटक: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घोषणा केली.
🔹खेळांचे प्रकार:
▪️कयाकिंग आणि कॅनोइंग
▪️रोइंग
▪️वॉटर स्कीइंग
▪️शिकारा रेस
▪️ड्रॅगन बोट रेस
🔸अपेक्षित सहभाग: देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 400 हून अधिक खेळाडू.
🔹कुठे: श्रीनगर, दाल सरोवर
🔸कधी: 21 ते 23 ऑगस्ट 2025
🔹उद्देश: भारतातील जलक्रीडांना प्रोत्साहन देणे आणि युवा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करू देणे.
🔸उद्घाटक: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घोषणा केली.
🔹खेळांचे प्रकार:
▪️कयाकिंग आणि कॅनोइंग
▪️रोइंग
▪️वॉटर स्कीइंग
▪️शिकारा रेस
▪️ड्रॅगन बोट रेस
🔸अपेक्षित सहभाग: देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 400 हून अधिक खेळाडू.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
0b0c022a-3d6d-4344-abcc-61674ec96e55_copy.pdf
4.5 MB
गट क 2023
Final Recommendation List
Final Recommendation List
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आज महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा हक्क यादीमध्ये समाविष्ट केले. ते किल्ले खालील प्रमाणे आहेत
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
जय शिवराय❤️💐
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
जय शिवराय❤️💐
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त....
1⃣ 👨🚒 महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.
🔖 DMER झालेले पेपर्स🔖
✅ नवीन A, B, C, D पॅटर्ननुसार लेटेस्ट TCS प्रश्नपत्रिकांचा समावेशासह.
-------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📲 ऑनलाईन amazon वर उपलब्ध
🏷 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे काही दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📲 ⤵️ खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
-------------------------------------------------------
📞📞 अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER)
Special Edition 2025
-------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📦 आताच खरेदी करा
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
-------------------------------------------------------
📞
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
DMER_झालेले_पेपर्स_अनुक्रमाणिका.pdf
6.7 MB
DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त....
1⃣👨🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.
🔖DMER झालेले पेपर्स🔖
✅नवीन A, B, C, D पॅटर्ननुसार लेटेस्ट TCS प्रश्नपत्रिकांचा समावेशासह.
अनुक्रमाणिका