Telegram Web Link
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
जन सुरक्षा विधेयक अखेर मंजूर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै

◾️ थीम 2025 : "निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे."

▶️ इतिहास :
मूळ: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ११ जुलै १९८७ रोजी "पाच अब्ज दिवस" ​​नंतर सार्वजनिक हिताच्या प्रतिसादात १९८९ मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात केली.

⭕️ पहिला उत्सव: जागतिक लोकसंख्या दिन पहिल्यांदा ११ जुलै १९९० रोजी ९० हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला.

◾️ उद्देश: कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
😀 गुरु पौर्णिमा - मेगा ऑफर 🙏

🎉 50 ते 80 % पर्यंत डिस्काउंट 🛍

👼 सलाम PSI - MPSC गट ब/गट क - PSI, STI, ASO,SR पूर्व परीक्षा
👼MPSC गट ब/गट क - मुख्य परीक्षा
👼 तलाठी भरती, आरोग्य सेवक, उत्पादन शुल्क, वनरक्षक भरती
👼DMER, लिपिक,
👼 पोलीस भरती, SSC GD
👼English Special - MPSC, TCS - IBPS

🏆 यशस्वी मार्गदर्शकांकडून शिका आणि यशस्वी व्हा. निर्णय तुमचा आहे.🤝


📱 MPSC, सरळसेवा कोर्स App ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 Whatsapp -
https://wa.me/919158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️👉 जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै

♦️👉 थीम 2025 : "निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे."

♦️👉  इतिहास :
मूळ: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ११ जुलै १९८७ रोजी "पाच अब्ज दिवस" ​​नंतर सार्वजनिक हिताच्या प्रतिसादात १९८९ मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात केली.

♦️👉 पहिला उत्सव: जागतिक लोकसंख्या दिन पहिल्यांदा ११ जुलै १९९० रोजी ९० हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला.

♦️👉उद्देश: कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️👉अंशतः अनुदानित शाळा शिक्षकांना दिलासा; वाढीव टप्पा अनुदान मंजूर.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ...

गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर
गट ब व गट क 2022 च्या पेपरसह

2023-24 च्या अर्थसंकल्पासह प्रकाशित

https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/

मानव विकास अहवाल 2021 /2022
जागतिक भूक निर्देशांक 2022
जागतिक शांतता निर्देशांक 2022
जागतिक विकास अहवाल 2022
लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
.
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (1 to 44).pdf
8.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव झाले आहे?
Anonymous Quiz
19%
१५
42%
१३
33%
१६
6%
१०
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
रघुराम राजन
40%
संजय सिंह
32%
के एल पटेल
14%
रघुराम अय्यर
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे?
Anonymous Quiz
4%
टायटन
31%
INS कलवरी
61%
आयकॉन ऑफ दी सिज
4%
अमेझॉन व्हॅली
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
PSIR Optional Demo Session
Topic : PSIR Optional विषयाची संपूर्ण ओळख


UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

Guidance by :
Shri. Ketan Sande
Senior faculty, Chanakya Mandal Pariwar

👉 12th July 2025
👉 Time : 12.00pm
👉 Live on Google Meet

📍OFFLINE : Sadashiv Peth centre of CMP, Pune

🛑 Registration link:
https://forms.gle/WC8x9oHJt8ar2WWU7

📞 Contact : 08069015454
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️ क्लार्क अंतिम निकाल मॅट order आली.. आता वाट फक्त अंतिम निकाल pdf ची..
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
☑️☑️
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🏆 नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच

📌 TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरणासह


❤️ संपूर्णतः TCS च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार

📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 📖

🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰महाराष्ट्र शासनातर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षा असे एकूण 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰या पुस्तकामध्ये एकूण 34 प्रश्नपत्रिका आणि 3600+ प्रश्नांचा समावेश.
🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद् विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण
🔰TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

⭕️ आगामी होणाऱ्या नगरपरिषद् परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार हे पुस्तक .⭕️


📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw

लेखन व संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞संपर्क - 9028967547, 7888005554
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
nagar parishad Sample PDF.pdf
7 MB
📕 नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच

📑 Sample PDF एकदा नक्की पहा

📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw
Forwarded from E-Books
Q. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत

A. 18

B. 19

C. 20

D. 21
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
0b0c022a-3d6d-4344-abcc-61674ec96e55_copy.pdf
4.5 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

लिपिक टंकलेखक👆
Forwarded from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#MPSC क्लार्क 2023 अंतिम निकाल जाहीर..

खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर क्लार्क चा अंतिम निकाल लागला.. 🔥 खुप खुप अभिनंदन 💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from E-Books
Q. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत

A. 18

B. 19

C. 20

D. 21
2025/07/12 01:14:06
Back to Top
HTML Embed Code: