Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

1 जुलै पासून टप्याटप्याने मागणीपत्र जायला सुरुवात होईल.

कारण पदोन्नती तसेच सर्व संवर्गातील पदे नियमित करण्याची कार्यवाही पूर्ण झाली नव्हती तसेच काही निवृत्त झालेले पदे सुद्धा ॲड करावे लागतात ते 30 जून म्हणजेच आज करतील.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम आज निवृत्त होत आहेत.
धर्मादाय संघटनेतील भूतपुर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील 176 पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता

वरिष्ठ लिपिक ची 80 पदे आहेत.🔥

लवकरच जाहिरात येईल.🔥🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️ भारतीय गुप्तचर विभाग रॉ च्या प्रमुख पदी पराग जैन यांची निवड झाली आहे.

👉 RAW - Research and Analysis Wing
👉 मुख्यालय – नवी दिल्ली
👉 स्थापना – 21 सप्टेंबर 1968

👉 (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग-रॉ) ही भारताची प्राथमिक विदेशी गुप्तचर संस्था आहे.

👉 21 सप्टेंबर 1968 साली भारत - पाकिस्तान आणि चीन- भारतच्या अपयशानंतर भारतीय शासनाद्वारे ही विशेष संस्था सुरू करण्यात आली.
मीरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात लवकरच येणार

सर्व प्रोसेस complete झाली आहे

परीक्षा :-TCS घेणार आहे
राज्याचे मुख्य सचिव पदी राजेशकुमार.

आज पदभार स्वीकारणार; सुजाता सौनिक सेवानिवृत्त.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/07/01 05:34:49
Back to Top
HTML Embed Code: