Telegram Web Link
🔸ठाणे महापालिका रिक्त पदे 🔥

रिक्त पदे:- 5265🔥🔥

लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार 🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती

➡️8,767 पदांना मान्यता
मृदा व जलसंधारण विभाग

लिपिक टंकलेखक 2023 जाहिरातीत 102 पदे आली होती.

नुकतीच 8,767 पदांना मान्यता मिळाली आहे त्यात लिपिक टंकलेखक चे पदे असतील.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अधिकारीपदी निवड झाली, पण 22 जणांना पत्रच नाही..

सामाजिक न्याय्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व मंत्र्यांनी कडक गांजा मारल्यावर अस होत...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*भारत डिजिटल इंडियाच्या १० वर्षांचे साजरे करत आहे, ज्यामुळे जीवन आणि डिजिटल अर्थव्यवस्था बदलत आहे.*
🔺१ जुलै २०२५ रोजी, भारताने डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे दशक साजरे केले. हा कार्यक्रम २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केला होता.
🔺आरोग्यसेवा, शिक्षण, बँकिंग आणि सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भारतातील डिजिटल दरी कमी झाली आहे.
🔺गेल्या दशकात, इंटरनेट आणि टेलिकॉम पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार झाला आहे, २०२५ पर्यंत ४.७४ लाख ५जी टॉवर बसवले गेले आहेत आणि ६.१५ लाख गावांमध्ये ४जी कव्हरेज देण्यात आले आहे, ज्यामुळे इंटरनेट अधिक सुलभ आणि परवडणारे बनले आहे.
🔺भारतनेट अंतर्गत, ग्रामीण भारतात हाय-स्पीड इंटरनेट आणण्यासाठी २.१८ लाखांहून अधिक ग्रामपंचायतींना ६.९२ लाख किमी ऑप्टिकल फायबर केबलने जोडले गेले आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*जागतिक लघुग्रह दिन २०२५: ३० जून.*
🔸दरवर्षी ३० जून रोजी जगभरात जागतिक लघुग्रह दिन साजरा केला जातो.
🔸जागतिक लघुग्रह दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे लघुग्रहांच्या धक्क्याबद्दल जनजागृती करणे आणि जागतिक स्तरावर करावयाच्या संकटकालीन संवादात्मक कृतींबद्दल जनतेला माहिती देणे.
🔸३० जून १९०८ रोजी घडलेल्या सायबेरियन तुंगुस्का घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त हे आयोजन केले जाते, ही अलीकडील इतिहासातील पृथ्वीवरील सर्वात हानिकारक लघुग्रह-संबंधित घटना होती.
🔸डिसेंबर २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आपल्या ठरावात ३० जून हा दिवस लघुग्रह दिन म्हणून घोषित केला.
🔸१८०१ मध्ये ज्युसेप्पे पियाझीने शोधलेला सेरेस हा पहिला लघुग्रह होता.
🔸१३ एप्रिल २०२९ रोजी, ९९९४२ अपोफिस हा लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३२,००० किलोमीटर अंतरावर भूस्थिर कक्षेत सुरक्षितपणे जाईल, ज्यामुळे ग्रहाला कोणताही धोका राहणार नाही.
🔸लघुग्रह - हे सूर्याभोवती फिरणाऱ्या लहान, खडकासारख्या रचना आहेत. हे मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान सूर्याभोवती फिरताना आढळतात.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*लिंग निर्देशांकात भारत 131 व्या स्थानी*

मुली शिक्षण आणि उच्च शिक्षणात चांगली कामगिरी करत असल्या तरी, नोकरी आणि आर्थिक संधींमध्ये त्यांना अजूनही समान संधी मिळत नाही, असे अहवालात म्हटले आहे.

*वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार भारत 148 देशांच्या यादीत 131 व्या स्थानावर आहे.* [2024 मध्ये भारत 129 व्या स्थानावर होता.]

*पहिले 5 देश :-*
1] आईसलँड (16व्या वर्षी सलग अव्वल),
2] फिनलंड, 3] नॉर्वे, 4] युनायटेड किंगडम, 5] न्यूझीलंड

*ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार पाकिस्तान 148 देशांच्या यादीत 148 व्या स्थानावर म्हणजे शेवटच्या स्थानावर आहे.*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*#NewsBooster*

🚂 *'रेलवन' मोबाईल एप्लिकेशन सुरू*
◾️ *सुरू* - 2 जुलै 2025
◾️ *रेल्वे मंत्री* - अश्विनी वैष्णव यांनी सुरू केली
◾️सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त Rail One application लाँच करण्यात आले.
◾️रेल्वे च्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्म वर देण्यासाठी सुरवात
◾️यामध्ये तिकीट बुकिंग, चौकशी, प्रवास नियोजन, जेवण बुकिंग, आर-वॉलेट, Helpline यांचा समावेश आहे
◾️प्लॅटफॉर्म तिकिटे अपवर 3% सवलतीच्या
◾️ *CRIS ही भारतीय रेल्वेची तंत्रज्ञान शाखा आहे*
.
🔰 *Employment Linked Incentive (ELI)ला केंद्रीय कॅबिनेट ची मजुरी*
◾️उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठीची ही योजना आहे
◾️ *99,446* कोटी रुपयांची तरतूद
◾️ *1 जुलै रोजी केंद्रीय कॅबिनेटने* मंजुरी दिली
◾️पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ₹15,000 पर्यंत वेतन मिळणार आहे (दोन टप्प्यात)
◾️तर नवीन कामगारांना कामावर ठेवणाऱ्या नियोक्त्यांना ₹3000 पर्यंतचे मासिक प्रोत्साहन मिळेल.
◾️ *योजनेचा उद्देश* - फक्त दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करणे आहे
◾️ही लाभ योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत निर्माण झालेल्या नोकऱ्यांवर लागू होईल.
.
🔰 *कोकण रेल्वे सध्या खुप चर्चेत आहे*
◾️ *चर्चेत का  - दुहेरी कारणामुळे चर्चेत आहे*
◾️ *स्थापना* - 19 जुलै 1990 (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन)
◾️ *सुरुवात* - रोहा रेल्वे स्थानक, महाराष्ट्र
◾️ *शेवट* - ठोकूर रेल्वे स्थानक, मंगळुरू (कर्नाटक)
◾️ *एकूण लांबी* - 741 किमी
◾️ *महाराष्ट्रातील लांबी* - 381 किमी
◾️ *राज्ये* - महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ
◾️ *एकूण स्थानके* - 68
◾️ *महाराष्ट्रातील स्थानके* - 34
◾️ *एकूण बोगदे* - 91
◾️ *सर्वात लांब बोगदा* - करबुडे बोगदा, रत्नागिरी - 6.5 किमी
◾️ *प्रकल्प राष्ट्राला समर्पित* - 1 मे 1998, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते
◾️पहिली ट्रेन (पूर्ण ट्रॅकवर) 26 जानेवारी 1998 रोजी धावली
.
🔰 *आजच्या Oneliner*
◾️भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी - *रवींद्र चव्हाण* यांची निवड
◾️'इस्रो' चे माजी शास्त्रज्ञ *विजय पेंडसे* यांचे निधन
◾️ *त्रिपुरा सरकारने* राज्यातील सर्व सरकारी शाळांतील शिक्षकांना त्यांच्या संबंधित शाळांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची ठिकाणे शेअर करण्यास बंधनकारक केले आहे
◾️ *15 वर्षे जुन्या वाहनांना पेट्रोल* आणि *10 वर्षे जुन्या वाहनांना डिझेल* मिळणार नाही असा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे
◾️देशाचे पहिले अंध आयर्नमॅन किताब पटकावणारे *श्रीनिवास दलाल* यांचे अपघाती निधन
◾️ *थायलंड* न्यायालयाने *"पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा"* यांना पदावरून निलंबित केले.
.
🔴 *आजच्या "न्यूज पेपर" मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण एकदा वाचून घ्या*
-------------------------------------------
✍️ *संकलन :- © चालू घडामोडी 2025* 🚀
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MAHATRANSCO Exam Postponement

👆
⚠️ पंतप्रधान मोदींना मिळाले आत्तापर्यंत 24 देशांचे सर्वोच्च पुरस्कार...!!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSCCoffeeTableBook.pdf
12.9 MB
MPSC चे कॉफी टेबल बुक

यात आयोगाचा आतापर्यंतचा सर्व इतिहास आणि काम करण्याची पद्धती दिलेली आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/07/03 12:56:12
Back to Top
HTML Embed Code: