प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक इकबाल दरबार यांचे निधन.....
कांटा लगा फेम शेफाली जरीवालचे निधन....
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन उद्यापासून......
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांचे वेळापत्रक.

👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025

👉 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025

👉 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ऑपरेशन सिंदूर नंतरच्या काश्मिरी जनतेच्या भावना सदर लेखात @yaminisapreMT यांनी मांडल्या आहेत. यातील काही उदाहरणे आपण निबंध आणि अंतर्गत सुरक्षेच्या उत्तरांत वापरु शकतो.

लिंक - marathi.indiatimes.com/editorial/arti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
UPSC ने येथून पुढील भरती प्रक्रियांसाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे.

येणार्‍या CDS आणि NDA & NA परीक्षांच्या अर्ज भरण्यापासून याची सुरुवात करण्यात आली आहे.

त्यासाठी तुम्ही - upsconline.nic.in.

या पोर्टलचा वापर करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
5addec43-9376-4591-a9be-f64a8ea4da99.pdf
6.5 MB
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

एकूण पदसंख्या : १३७

अर्ज करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५
8301241047_250610_075323.pdf
4.6 MB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका(KDMC) जाहिरात प्रसिद्ध

एकूण पदे:- 490

अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html

अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.
जाहिरात-2025-18.6.2025.pdf
1.1 MB
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन (DMER) व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025

एकूण पदे - 1107

अर्ज कालावधी - 19 जून ते 9 जुलै 2025

परीक्षा TCS घेणार आहे

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

परीक्षा TCS घेणार आहे 👍

अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html

अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
ADVT-GEN-INSTRUCTIONS-Tracer.pdf
8.7 MB
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) जाहिरात प्रसिद्ध..

पद - अनुरेखक

एकूण - 126 जागा

परीक्षा TCS घेणार आहे 👍

अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025

अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
5_6267194949515614147.pdf
352.3 KB
🔸महावितरण जाहिरात🔥

👉 Manager ( Finance & Accounts)
🔸सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/06/29 09:02:05
Back to Top
HTML Embed Code: