Sir MIDC exam madhe Area Manager Group B mhanun selection jhale. English 40/40 tumchya mule. Mhanun selection jhale. Dhanyavad Sir.
❤19
• संकल्पनात्मक शिक्षण हा स्पर्धा परीक्षेचा पाया आहे, स्पर्धा परीक्षेतील तयारीची मजबूत इमारत या पायावर यशस्वीपणे उभी राहू शकते. स्पर्धा परीक्षा म्हणजे घाईघाईत एखादा विषय वाचून 'पूर्ण' करणे नाही, तर त्या विषयाला पूर्ण न्याय देणे होय.
• कमी कालावधीत संपणाऱ्या 'रिव्हिजन बॅचेस' (Revision Batches) किंवा 'वन-डे रिव्हिजन बॅचेस' (One Day Revision Batches) विषयाची उजळणी करून देत असल्या तरी, त्या विषयाच्या आणि एकूणच परीक्षेच्या तयारीला पूर्ण न्याय देऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, विविध विषय थोडक्यात संपवणाऱ्या 'शॉर्ट नोट्स' (Short Notes) देखील विषयाची उजळणी करतात, पण केवळ त्यांच्या आधारावर परीक्षेत यश मिळेलच असे नाही.
• स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी, अभ्यासाच्या कोणत्याही विषयाची मूलभूत संकल्पनांसह (Basic) मुळापासून माहिती करून घेणे आवश्यक आहे. एकदा मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्यावर, त्यावर आधारित प्रगत (Advance) आणि इतर महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावेत. वस्तुस्थितीवर (Fact) आधारित प्रश्न देखील संकल्पनांवरच आधारित असतात.
• या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करून, परीक्षार्थ्यांनी आयोगाने विचारलेल्या मागील वर्षांच्या प्रश्नांचा (PYQs) नियमित सराव केल्यास, त्यांना लवकर यश मिळू शकते.
• सध्या सोशल मीडियामुळे आलेली अस्वस्थता, अधीरता, अस्थिरता, तसेच अभ्यासाची बैठक न जमणे, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अपयश आणि ताण वाढताना दिसत आहे. याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बी. एन. अकॅडमी, पुणे येथे नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती
• स्पर्धा परीक्षेत योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची अनेक वर्षे, श्रम, पैसा, व महत्त्वपूर्ण वेळ वाया जातो या गंभीर समस्यांवर केवळ मुलांना दोष न देता, त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना काय करता येतील, यावर बी. एन. अकॅडमीमधील शिक्षकांमध्ये सखोल विचारमंथन झाले.
वरील साधक-बाधक चर्चेतून निघालेल्या निष्कर्षातून, बी. एन. अकॅडमी लवकरच एक शाश्वत, मजबूत आणि प्रभावी उपक्रम घेऊन येत आहे, जो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा महासागर यशस्वीरित्या पार करायला लावेल. पुढील माहिती लवकरच कळवली जाईल....
- टीम बी. एन. अकॅडमी पुणे
🔥6❤1
Forwarded from Bagal sir Mpsc English
YouTube
Sharad Chitalkar Scored 40/40 in English 💯 | MIDC Area Manager Selection | Bagal Sir Magic 🔥
🎉 Success Story of the Day!Sharad Chitalkar — selected as Area Manager (Group B) in the MIDC Exam 💪He scored a perfect 40/40 in English, all because of har...
❤2🔥1
Forwarded from BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
🟣 2025 नव्हे ; तर 2026 ची गट ब, गट क व MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांकरिता ...
🟣 पूर्व + मुख्य + मुलाखत
🟣 Teaching | Practice | Study | Study planning | Guidance | Counslling | Mentoring सर्व काही एकाच ठिकाणी
🟣 रोज 15 तास, सलग 10 महिने
🟣 प्रत्यक्ष येऊन भेटा आणि यशाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाका.
🟣 बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ पुणे 30
🟣 संपर्क : 751734 5810 / 8180029385
❤1
Forwarded from BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
🟣 तुमचा अभ्यास होत नसेल, करावासा वाटतं नसेल, अभ्यास करताना मन विचलित होत असेल, अभ्यास कसा करावा समजत नसेल, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तुम्ही स्वतः ला कमी समजत असाल, आपल्या योग्यतेविषयी शंका उपस्थित होत असेल....
🟣 वरील पैकी एकही लक्षण आपल्यात दिसत असेल तर SUPER 40 OFFICERS ही बॅच नक्की तुमच्यासाठी आहे.
🟣 ही बॅच म्हणजे जादू नव्हे, ही आहे त्याग, समर्पण, कष्ट, जिद्द, सातत्य यांची परीक्षा
🟣 ही परीक्षा पास झालात की आयोगाची कोणतीच परीक्षा तुम्हांला रोखू शकणार नाही.
🟣 सलग 10 महिने, रोज 15 तास आमच्या देखरेखीखाली राहायला तयार आहात का?
🟣 लक्षात ठेवा या बॅचमध्ये फक्त 40 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. 41 व्या विद्यार्थ्यांला प्रवेश मिळणार नाही.
🟣 हा फक्त शिकवणी क्लास नाही, येथे आहे अभ्यास, रिव्हीजन, सराव, विश्लेषण, मार्गदर्शन, तळमळीने शिकविणाऱ्या शिक्षकांची फौज आणि बरंच काही
🟣 सुरुवात : शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
🟣 वरील मजकूर वाचून थोडीही आशा आपल्या मनामध्ये निर्माण झाली असेल तर आत्ताच आमच्या ऑफिसला भेट द्या.
🟣 पत्ता : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड नवी पेठ, पुणे 30
🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385
❤1
