Telegram Web Link
भाववाचक नाम ओळखा? PYQ 1995
Anonymous Quiz
6%
नंदिनी
9%
सैन्य
30%
लेखणी
54%
दैन्य
पुढील शब्दाची जात ओळखा : निज ? PYQ 1995

♻️Nil patil
Anonymous Quiz
30%
क्रियापद
35%
सर्वनाम
20%
नाम
15%
उभायानवी अव्यय
सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात ? PYQ 2012

♻️Nil patil
Anonymous Quiz
34%
9
26%
8
9%
7
32%
6
🛑 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 च्या अंतिम उत्तर तालिकेनुसार तुमचे किती मार्क्स कमी झाले आहेत ?
Anonymous Poll
11%
1
11%
2
17%
3
17%
4
15%
5
14%
6
6%
7
16%
8
👁🛑🛑25 एप्रिल ला मी हे 3 प्रश्न टाकले होते आणि आजपर्यंत या प्रकरणात सर्वात जास्त वेळा विचारला गेलेले प्रश्न हे आहेत त्या पैकीच एक प्रश्न पुन्हा आज राज्यसेवा मुख्य परीक्षेला आला
कोल्हा निघून जाईल . वाक्यातील काळ ओळखा ?

♻️Nil patil
Anonymous Quiz
13%
रीती वर्तमान काळ
12%
रीती भूतकाळ
46%
भविष्यकाळ
30%
रीती भविष्यकाळ
क्रियापदातील सर्व काळाची रूपे ही ---- असतात ?

♻️Nil patil
Anonymous Quiz
17%
साधित
42%
धातूसाधित
38%
स्वार्थी
3%
नामे
खाली दिलेल्या कोणत्या प्रकारात विनंती येईल?

♻️Nil patil
Anonymous Quiz
4%
स्वार्थ
67%
आज्ञा
28%
विध्यर्थ
1%
संकेतार्थ
योग्यता ही ----- या प्रकारत मोडली जाते ?

♻️Nil patil
Anonymous Quiz
48%
विध्यर्थ
14%
विकल्पबोधक
20%
परिमाण बोधक
19%
स्वरूप बोधक
अमुक -तमुक ही अट कोणत्या वाक्यात येईल?

♻️Nil patil
Anonymous Quiz
35%
विकल्पबोधक
25%
कारण बोधक
15%
उद्देश बोधक
25%
यापैकी नाही
क्रिया विशेषण अवय्यांचे प्रकार किती आहेत ?

✴️N.p
Anonymous Quiz
19%
2
26%
3
41%
4
15%
5
खालीलपैकी कोणते सिद्ध क्रियाविशेषण नाही आहे ?

♻️N.p
Anonymous Quiz
4%
इथे
6%
मागे
10%
पुढे
25%
वर
49%
आज
6%
तिथे
म्हणून,सबब,यास्तव ,या साठी, या करिता ह्या शब्दांनी जोडलेले वाक्य हे ---- असते?

🧶Nil पाटील
Anonymous Quiz
42%
परिमाण बोधक
20%
विकल्प बोधक
23%
कारण बोधक
16%
उद्देश बोधक
Forwarded from 🔴 !!.. MPSC CLUB ..!! 🔴 ("Vijay Lavate")
.......... समानार्थी शब्द...........



A) झाड - पादप, विटप, द्रुम

B) झरोका - जाळी


C) झुला - हिंदोळा, दोला

D) झोप - निद्रा

.
............ विजय लवटे............
Forwarded from 🔴 !!.. MPSC CLUB ..!! 🔴 (Vs.....)
समानार्थी शब्द



A) फत्ते - सरशी

B) फुकट - फुका

C) फूल- पुष्प,सुमन,कुसुम, सुम, प्रसून

D) पूजा - अर्चा


...................viju......................
Forwarded from 🔴 !!.. MPSC CLUB ..!! 🔴 ("Vijay Lavate")
समानार्थी शब्द


A) मोर - शिखी, नीलकंठ, केकी

B) मुनी - यती,योगी, महर्षी

C) मुलगा - सुत,नंदन, तनुज, आत्मज, तनय

D) मुलगी - सुता, तनया, आत्मजा,नंदिनी,दुहिता


E) मित्र - स्नेही, सोबती,सवंगडी, सांगाती







.................. विजय लवटे................
2024/05/20 21:31:48
Back to Top
HTML Embed Code: