Telegram Web Link
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार ३ जुलै, २०२५|-२

📍 विधान परिषद प्रश्नोत्तर
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता, सुसुत्रता आणणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/171212/

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/171215/

राज्यातील सर्व मॉल्सनी अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण न केल्यास वीज, पाणी तोडणार - मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/171218/

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/171221/

📍 विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा
चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरू प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
https://mahasamvad.in/171224/

कनिष्ठ सहाय्यक पदोन्नती प्रक्रिया २६ जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
https://mahasamvad.in/171235/

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
https://mahasamvad.in/171238/

📍 विधानसभा प्रश्नोत्तर
आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार - कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
https://mahasamvad.in/171206/

ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ११.३३ कोटींची औषध खरेदी - सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
https://mahasamvad.in/171203/

'कर्करोग निदान व्हॅन' ची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून खरेदी- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
https://mahasamvad.in/171208/

📍 विधानसभा कामकाज बातमी अर्धातास चर्चा
भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
https://mahasamvad.in/171227/

पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीबाबत शासन सकारात्मक- उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक
https://mahasamvad.in/171232/
----
पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकारामुळे बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती
बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडून चार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय
https://mahasamvad.in/171193/

जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५
https://mahasamvad.in/171199/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार ३ जुलै, २०२५|-३

➡️ विधानसभा प्रश्नोत्तरे
शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
• वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
https://mahasamvad.in/171250/

थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम - राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर
https://mahasamvad.in/171206/

➡️ विधानसभा कामकाज
- राज्यात वाळू वाहतुकीसाठी काही अटींसह २४ तास परवानगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
https://mahasamvad.in/171247/

➡️ विधानसभा लक्षवेधी
- मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा कालबद्ध पुनर्विकास - राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
- पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा - नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
- धर्मादाय रुग्णालयांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना बंधनकारक - राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
https://mahasamvad.in/171271/

➡️ विधानपरिषद कामकाज
- राज्यात वाळू वाहतुकीसाठी २४ तास परवानगी - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- आलमट्टी धरण उंचीवाढीला विरोधाची महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
https://mahasamvad.in/171256/

➡️ विधानपरिषद लक्षवेधी
- पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार - मंत्री उदय सामंत
- शाळांमधील अस्तित्वातील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर शिपाई भत्ता लागू होणार - शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
- बीड जिल्ह्यातील मौजे तांदळा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीच्या मोबदल्यासाठीची बाब धोरणात्मक - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
https://mahasamvad.in/171265/

➡️ विधानपरिषद प्रश्नोत्तरे
- कंत्राटी कामगारांना नुकसान भरपाईसंदर्भात धोरण लवकरच - उद्योगमंत्री उदय सामंत
- नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू - उद्योगमंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/171268/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार ३ जुलै, २०२५|-४

पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन उद्योगाला जागतिकस्तरावर चालना मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- वार्षिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग
- जागतिक क्रिडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार
https://mahasamvad.in/171277/

नांदगाव व बखारी येथील प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मोबदल्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा - मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
https://mahasamvad.in/171284/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार ३ जुलै, २०२५|-५

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाप्रित’च्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक
'महाप्रित'ने प्राधान्य ठरवून प्रकल्प पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/171287/

ग्रामविकासातून राज्याचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना प्रभावीपणे राबविणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
https://mahasamvad.in/171292/

वर्धा जिल्ह्यातील १०० खाटांचे महिला रुग्णालयाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे - गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
https://mahasamvad.in/171297/

महाराष्ट्र शासनाचे २० व २१ वर्षे मुदतीचे प्रत्येकी २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/171299/

📍 सोलापूर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
https://mahasamvad.in/171301/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार ३ जुलै, २०२५|-६

➡️ विधानपरिषद लक्षेवधी
पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन – मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/171308/

➡️ विधानपरिषद प्रश्नोत्तरे
मुंबई महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय महाविद्यालयांत भरतीसाठी कार्यवाही सुरु - उद्योगमंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/171268/

➡️ विधानपरिषद कामकाज
पुढील दोन वर्षात ‘एसटी’चा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
https://mahasamvad.in/171256/

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
https://mahasamvad.in/171325/

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
‘स्टडी इन महाराष्ट्र' उपक्रमाचा आरंभ
https://mahasamvad.in/171311/

राज्यातील एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांचा मार्ग मोकळा; पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
https://mahasamvad.in/171320/

बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईस सुरुवात
https://mahasamvad.in/171323/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार ४ जुलै, २०२५|

➡️ विधानसभा प्रश्नोत्तर
राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू- वनमंत्री गणेश नाईक

वैयक्तिक जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणासाठी 'कार्बन क्रेडिट' देण्याबाबत शासन सकारात्मक - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
https://mahasamvad.in/171352/

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान - केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी
https://mahasamvad.in/171348/

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ
https://mahasamvad.in/171354/

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात संचालक सतीशकुमार खडके यांची मुलाखत
https://mahasamvad.in/171358/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार ४ जुलै, २०२५|-१

➡️विधानसभा प्रश्नोत्तरे

▪️ बोरिवली येथील संस्थेला भूखंड देण्याची कार्यवाही नियमानुसार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
▪️ फायटोप्थोरा रोगामुळे नुकसान झाल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार - कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
https://mahasamvad.in/171361/

➡️ विधानसभा लक्षवेधी

▪️ अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेसाठी सज्ज होईल - सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
▪️ अन्न सुरक्षा व तपासणीसाठी यंत्रणा अधिक सक्षम करणार - अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
https://mahasamvad.in/171363/

➡️ विधानपरिषद प्रश्नोत्तरे
▪️ अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवर महाराष्ट्र सरकारचा विरोध कायम - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
▪️ न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात निर्णय घेऊ – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
▪️ संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये सुधारणेबाबत चर्चेसाठी लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार - शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
▪️ बोगस शिक्षक भरतीसंदर्भात विशेष चौकशी समिती नेमणार - शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
▪️ विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी विविध उपाययोजना - शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
https://mahasamvad.in/171368/

➡️ विधानपरिषद लक्षवेधी

▪️ पनवेल महानगरपालिका हद्दीतील एक ते अकरा गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासास सिडकोची सकारात्मक भूमिका - मंत्री उदय सामंत
▪️ प्रदूषणाच्या तक्रारीवरून १० टायर पायरोलिसिस उद्योग बंद - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
https://mahasamvad.in/171373/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार ४ जुलै, २०२५|-३

➡️ विधानपरिषद कामकाज

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार
https://mahasamvad.in/171392/

➡️ विधानसभा प्रश्नोत्तरे

▪️संगमेश्वर-गुळगाव भूखंड अदलाबदल प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
▪️ शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी गणवेश खरेदी प्रकरणी कोणतीही अनियमितता नाही - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
https://mahasamvad.in/171361/

➡️ विधानसभा लक्षवेधी

▪️मालमत्ता खरेदी-विक्रीवेळी भरले जाणारे मुद्रांक शुल्क स्थानिक विकासासाठी वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
▪️धाराशिव जिल्ह्यात पवन ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करणार - राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
▪️तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना - राज्यमंत्री योगेश कदम
▪️वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
https://mahasamvad.in/171363/

➡️ विधानसभा कामकाज

▪️ आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
https://mahasamvad.in/171395/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार ४ जुलै, २०२५|-४

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार
मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे बार असोसिएशनने मला घडवलं - सरन्यायाधीश भूषण गवई
https://mahasamvad.in/171420/

प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य – सरन्यायाधीश भूषण गवई
https://mahasamvad.in/171401/

प्रधानमंत्री सुर्य घर - मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
https://mahasamvad.in/171415/

भविष्य निर्वाह निधी वार्षिक खाते पत्रके २०२४-२५ वर्षासाठी आता ऑनलाईन उपलब्ध
https://mahasamvad.in/171403/

📍 नवी दिल्ली
जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक
https://mahasamvad.in/171418/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, ५ जुलै, २०२५|

📍 पंढरपूर (सोलापूर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

https://mahasamvad.in/171454/

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) यशस्वीरित्या सुरू
१.५ कोटी घरांची पहिली BLO भेट पूर्ण, ८७ टक्के गणना फॉर्म वितरित
https://mahasamvad.in/171447/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, ५ जुलै, २०२५|-१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी - सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण
https://mahasamvad.in/171465/

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे - सरन्यायाधीश भूषण गवई
मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने गौरव समारंभ
https://mahasamvad.in/171460/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, ५ जुलै, २०२५|-२

📍 पंढरपूर (सोलापूर)
शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'कृषी पंढरी' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
• पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार
https://mahasamvad.in/171474/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, ५ जुलै, २०२५|-३

📍 पंढरपूर (सोलापूर)
‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा समारोप
https://mahasamvad.in/171490/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, ५ जुलै, २०२५|-४

📍 पंढरपूर (सोलापूर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व 'हरित वारी' ॲपचे उद्घाटन

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन’चेही भूमिपूजन
https://mahasamvad.in/171506/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, ५ जुलै, २०२५|-५

📍 पंढरपूर (सोलापूर)
‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचा समारोप
• पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश
• मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण
https://mahasamvad.in/171519/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ रविवार, ६ जुलै, २०२५|

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

https://mahasamvad.in/171536/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार ०६ जुलै, २०२५ |

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न
बा विठ्ठला... बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे - मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
https://mahasamvad.in/171539/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार ०६ जुलै, २०२५ | - १

"गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो" - सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता
https://mahasamvad.in/171545/

'टेक वारी'चा ऑनलाईन शुभारंभ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक
https://mahasamvad.in/171551/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार ०६ जुलै, २०२५ | - २

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही...!
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत
https://mahasamvad.in/171553/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार ०६ जुलै, २०२५ | - ३

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण
https://mahasamvad.in/171557/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
2025/07/06 20:23:07

❌Photos not found?❌Click here to update cache.

Back to Top
HTML Embed Code: