Telegram Web Link
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २६ मे २०२५ |-४

📍 ठाणे
नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची, त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली भेट
https://mahasamvad.in/167086/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ मे, २०२५|

‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत’ पुरस्काराचे वितरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने पुरस्कार स्वीकारला
https://mahasamvad.in/167091/

पाणी पुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर भेटी द्या - मंत्री गुलाबराव पाटील
केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या दिल्ली येथील बैठकीत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक
https://mahasamvad.in/167102/

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्यादृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा – मंत्री नितेश राणे
https://mahasamvad.in/167106/

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन
https://mahasamvad.in/167098/

‘दिलखुलाास’ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची २८ ते ३० मे दरम्यान मुलाखत
https://mahasamvad.in/167113/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ मे, २०२५|-१

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२३-२४’ पुरस्कार वितरण
https://mahasamvad.in/167116/

कराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

https://mahasamvad.in/167144/

कोकणातील गाबीत समाजासाठी शिबिराचे आयोजन करा - मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/167147/

‘स्मार्ट’ अंतर्गत नोंदणीकृत प्रकल्प कालबद्धरितीने पूर्ण करा - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
https://mahasamvad.in/167140/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ मे २०२५ |-२

श्री लक्ष्मीनारायण मंदिर शिक्षण, समाजसेवा, संस्कार, सांस्कृतिक उन्नतीचे केंद्र- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
लक्ष्मीनारायण मंदिर समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित करत आलेले श्रद्धास्थान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/167158/

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करावे - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उद्घाटन
https://mahasamvad.in/167172/

*मंत्रिमंडळ निर्णय*
https://mahasamvad.in/167170/

राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी वेगवान समन्वयन
'सचेत' प्रणालीवरून १९ कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
https://mahasamvad.in/167164/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ मे २०२५ |-३

इस्त्रायलच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा
https://mahasamvad.in/167189/

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा
नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा
https://mahasamvad.in/167193/

बलरामपूर बायोयुग’ जैविक युगाकडे एक पाऊल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/167195/

प्रकल्पग्रस्त स्थानिकांना खासगी कंपनीत रोजगार संधीसाठी प्रयत्न करणार - कामगार मंत्री आकाश फुंडकर
https://mahasamvad.in/167198/

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनानंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे
https://mahasamvad.in/167201/

महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास खरे परिवर्तन घडेल- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
मंत्रालयात महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव
https://mahasamvad.in/167204/

📍 नवी दिल्ली
महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित
https://mahasamvad.in/167180/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २८ मे, २०२५|

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन
https://mahasamvad.in/167222/

सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे येथे उपमुख्यमंत्र्यांकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी
https://mahasamvad.in/167211/

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती
https://mahasamvad.in/167215/

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
https://mahasamvad.in/167218/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २८ मे, २०२५ | - १

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून ६८१ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता
https://mahasamvad.in/167227/

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी - उद्योग मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/167232/

📍 नवी दिल्ली
राजधानीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
https://mahasamvad.in/167236/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २८ मे, २०२५ | - २

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन
https://mahasamvad.in/167248/

इजिप्त सोबत सौहार्दाचे संबंध वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
https://mahasamvad.in/167264/

‘पर्यटन सुरक्षा दल’ उपक्रमाचा विस्तार करणार - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/167240/

मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम गुणवत्तेसह कालमर्यादेत पूर्ण करा - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/167269/

‘अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
https://mahasamvad.in/167252/

'भाषिणी' उपयोजकासाठी भाषिक डेटा संकलनाची गरज - सचिव किरण कुलकर्णी
https://mahasamvad.in/167260/

रास्तभाव दुकानांमधून ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जूनपूर्वी उचलण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/167244/

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
https://mahasamvad.in/167246/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २८ मे, २०२५ | - ३

जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा पदवी प्रदान समारंभ
https://mahasamvad.in/167315/

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबई येथून प्रयाण
https://mahasamvad.in/167320/

धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य; धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी
https://mahasamvad.in/167283/

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत
https://mahasamvad.in/167288/

सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
https://mahasamvad.in/167295/

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी २६० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता
https://mahasamvad.in/167323/

अष्टविनायक विकास आराखड्यासाठी १४८ कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता
https://mahasamvad.in/167328/

श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून १ हजार ८६५ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता
https://mahasamvad.in/167333/

कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/167303/

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे - मुख्य सचिव सुजाता सौनिक
मदतीबाबतची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्तपत्रात ठळकपणे द्यावी
शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा
https://mahasamvad.in/167306/

अतिवृष्टी : मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके तैनात
https://mahasamvad.in/167311/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २८ मे, २०२५ | - ४

मुंबई शहरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवरील बांधकामाबाबत दोषींवर कारवाई करावी - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
https://mahasamvad.in/167345/

घोषित झोपडपट्टी खालील जमीन क्षेत्राचे अभिहस्तांतरण मूल्यांकन शुल्क बाबत सविस्तर प्रस्ताव सादर करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
https://mahasamvad.in/167343/

शाळांमध्ये माजी सैनिकांकडून प्रशिक्षण राष्ट्रनिर्मितीचे सशक्त पाऊल - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
आनंददायी शनिवार उपक्रमातून विद्यार्थी गिरवणार राष्ट्रभक्ती, शिस्त, नेतृत्वगुणाचे धडे
https://mahasamvad.in/167355/

अंजन-रावळगाव औद्योगिक वसाहतीच्या विकासाला चालना देणार - उद्योग मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/167348/

महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान व्यापार वृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करणार - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
https://mahasamvad.in/167351/

श्रीलंका सोबत द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर सौहार्द वृद्धिंगत करण्यावर भर - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
https://mahasamvad.in/167357/

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक - कामगार मंत्री आकाश फुंडकर
https://mahasamvad.in/167341/

📍 अहिल्यानगर
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अतिवृष्टी नुकसानीची पाहणी; आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे
https://mahasamvad.in/167336/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २८ मे, २०२५ | - ५

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अनमोल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
https://mahasamvad.in/167374/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार २९ मे, २०२५|

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
https://mahasamvad.in/167394/

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा- मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/167397/

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
https://mahasamvad.in/167387/

📍 नवी दिल्ली
राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
https://mahasamvad.in/167400/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, २९ मे, २०२५|-१

महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकदारांची पहिली पसंती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• राज्याची देशपातळीवर आघाडी: २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
• गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक
https://mahasamvad.in/167403/

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क
https://mahasamvad.in/167406/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, २९ मे, २०२५|-२

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

https://mahasamvad.in/167423/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, २९ मे, २०२५|-३

📍 परभणी
‘विकसित कृषी संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून शुभारंभ
https://mahasamvad.in/167438/

कृषी विद्यापीठांनी पिक उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक-२०२५
https://mahasamvad.in/167444/

📍 पुणे (बारामती)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

https://mahasamvad.in/167461/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, २९ मे, २०२५|-४

गडचिरोली जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत अभिनव उपक्रम
• अंगणवाड्यांचे ई-लर्निंग सुविधांसह अद्ययावतीकरण
• गडचिरोली जिल्हा परिषद आणि वेदांत ग्रुप यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/167486/

धारावीचा पुनर्विकास हे आमचं सामाजिक वचन - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगरातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर बनविणार
https://mahasamvad.in/167479/

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना दिलासा
• यावर्षीही वैद्यकीय सुविधा पुरवणार
• वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी
https://mahasamvad.in/167483/

श्री क्षेत्र चौंडी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल - सभापती प्रा. राम शिंदे
• पुरातत्वीय जाणकार व संस्थांकडूनच विकास आराखड्यातील कामे ३१ मे, २०२८ पर्यंत पूर्ण केली जाणार
https://mahasamvad.in/167476/

📍 नवी दिल्ली
महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता
• मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट
• उर्वरित १३ प्रकल्पांनाही लवकरात लवकर मंजुरीचे आश्वासन
https://mahasamvad.in/167472/

भारत निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील ३७३ मतदार अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
https://mahasamvad.in/167466/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, २९ मे, २०२५|-५

📍 हिंगोली
हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
https://mahasamvad.in/167489/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३० मे, २०२५|

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस
https://mahasamvad.in/167515/

‘जय महाराष्ट्र’ मध्ये पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची ३ जून रोजी विशेष मुलाखत
https://mahasamvad.in/167521/

'दिलखुलास'मध्ये प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांची ३१ मे, २ व ३ जून रोजी मुलाखत
‘जागतिक तंबाखू विरोधी’ दिनानिमित्त दुष्परिणामांबाबत जनजागृती
https://mahasamvad.in/167518/

👉 विशेष लेख
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

https://mahasamvad.in/167512/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३० मे, २०२५|-१

राज्य, धर्म व भाषेपेक्षा मातृभूमीचा अधिक अभिमान बाळगावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

• राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा
• उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांकडून स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप
https://mahasamvad.in/167565/

पुढील बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न सोडवावेत - पालकमंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक
• सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करावे
https://mahasamvad.in/167549/

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा - मंत्री प्रताप सरनाईक

https://mahasamvad.in/167527/

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती

तंबाखूसेवनाने विविध आजारांना निमंत्रण: राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम
https://mahasamvad.in/167556/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३० मे, २०२५|-२

📍 नवी दिल्ली
राष्ट्रपतींच्या हस्ते जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान
https://mahasamvad.in/167561/

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘खासदार परिचय पुस्तिका’ प्रकाशित
https://mahasamvad.in/167563/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
2025/07/10 14:33:31
Back to Top
HTML Embed Code: