Telegram Web Link
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १९ जून २०२५ |

विचारधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा मुख्यमंत्र्यांचा अभिनव उपक्रम; २० हजार बंद्यांना मिळाली न्यायाची संधी
देशातील पहिल्या विधि सहाय्य उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व देशपातळीवर दखल
https://mahasamvad.in/169692/

मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांकरिता ऑरेंज अलर्ट
काल मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस
https://mahasamvad.in/169694/

ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा
https://mahasamvad.in/169696/

खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग
https://mahasamvad.in/169698/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, १९ जून, २०२५|-१

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी
https://mahasamvad.in/169700/

सोलापूर महानगरपालिकेतील कामगारांना नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठवा - विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
https://mahasamvad.in/169711/

मंत्री जयकुमार गोरे यांची 'दिलखुलास' मध्ये २१ व २३ तर 'जय महाराष्ट्र' मध्ये २४ जूनला मुलाखत
https://mahasamvad.in/169721/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, १९ जून, २०२५|-२

📍 नागपूर
नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

• देवेंद्र फडणवीस यांनी गरिबांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी तेंव्हा काढला होता एनआयटीवर मोर्चा
• प्रत्येकाला घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध
https://mahasamvad.in/169725/



आपलं मंत्रालय – मे, २०२५
https://mahasamvad.in/169708/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, १९ जून, २०२५|-३

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विविध विकास महामंडळ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संयुक्त उपक्रम
https://mahasamvad.in/169750/

केमसेफ केमिकल कंपनीतील कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
https://mahasamvad.in/169772/

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ - मंत्री मंगल प्रभात लोढा

जागतिक स्तरावराच्या संधी उपलब्ध होणार
https://mahasamvad.in/169755/

भुसावळ येथे महावितरण मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक
https://mahasamvad.in/169761/

‘लाईन स्टाफ’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक - ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
https://mahasamvad.in/169758/

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचा अंक प्रकाशित
https://mahasamvad.in/169764/

जेएनपीए येथे योग दिनानिमित्त ‘योग संगम’ कार्यक्रम
दहा हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित
https://mahasamvad.in/169768/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, १९ जून, २०२५|-४

मारुती चितमपल्ली वनसंपदेचे सजग प्रहरी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपालांकडून पद्मश्री चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
https://mahasamvad.in/169781/

नवी मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी तातडीने मार्ग काढा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वन मंत्री गणेश नाईक यांच्या विनंतीनुसार नवी मुंबई महापालिका हद्दीतील मागण्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
https://mahasamvad.in/169775/

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा
चित्र प्रदर्शनास भेट देऊन केले कौतुक
https://mahasamvad.in/169785/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ गुरुवार, १९ जून, २०२५|-५

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

पोटनिवडणुकांमध्ये मोबाईल डिपॉझिट सुविधा, सुधारित VTR प्रक्रिया आणि १०० टक्के वेबकास्टिंग या नवकल्पनांची अंमलबजावणी
https://mahasamvad.in/169795/

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा
https://mahasamvad.in/169792/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २० जून २०२५ |

📍 जळगाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/169813/


रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
https://mahasamvad.in/169827/

मंत्रालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
https://mahasamvad.in/169817/

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट
https://mahasamvad.in/169825/

'दिलखुलास' कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांची मुलाखत
https://mahasamvad.in/169822/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शुक्रवार, २० जून, २०२५|-१

📍 जळगाव
‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
• स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार
• गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन
https://mahasamvad.in/169834/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शुक्रवार, २० जून, २०२५|-२

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

https://mahasamvad.in/169847/

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे
https://mahasamvad.in/169859/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शुक्रवार, २० जून, २०२५|-३

सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा - केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित 'सहकार से समृद्धी' राष्ट्रीय परिसंवाद
• ‘पॅक्स’ आणि ‘एफपीओ’च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• देशात २ लाख नव्या प्राथमिक कृषी पतसंस्था
https://mahasamvad.in/169872/

‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’त पाच आरजे घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत
‘आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्कार’ वितरण सोहळा
https://mahasamvad.in/169883/

५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांना नियमित करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी - मंत्री मंगल प्रभात लोढा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय
https://mahasamvad.in/169886/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शुक्रवार, २० जून, २०२५|-४

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राजभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा
https://mahasamvad.in/169893/

महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल
राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी एक सकारात्म पाऊल - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
https://mahasamvad.in/169889/

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान
https://mahasamvad.in/169880/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शुक्रवार, २० जून, २०२५|-५

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान - केंद्रीय मंत्री अमित शाह

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषद’चे आयोजन
https://mahasamvad.in/169902/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS |‍ शनिवार, २१ जून, २०२५|

📍 पुणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

https://mahasamvad.in/169922/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २१ जून २०२५ |

📍 पुणे
भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/169940/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २१ जून २०२५ |-०१

‘आशा रेडिओ पुरस्कार’ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत
रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम - मुख्यमंत्री
https://mahasamvad.in/169992/

छत्रपती शिवाजी महाराज परिक्रमा; भारत गौरव पर्यटन रेल्वेची पहिली फेरी पूर्ण
भारतीय संस्कृती, इतिहासाचा जाज्ज्वल्य अभिमान जागवण्यात महाराष्ट्र सदैव सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार
https://mahasamvad.in/169990/

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६. 0 राबविणार – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
https://mahasamvad.in/169957/

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
https://mahasamvad.in/169988/

📍 पुणे
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित 'संवादवारी' प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/170001/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार २२ जून, २०२५ |

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
https://mahasamvad.in/170036/

पावसाळ्याची पूर्वतयारी : सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज
https://mahasamvad.in/170038/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार २२ जून, २०२५ | - १

📍 नागपूर
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक
https://mahasamvad.in/170063/

📍 सोलापूर
पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान २०२५
‘महास्वच्छता’ अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य झाले – पालकमंत्री जयकुमार गोरे
https://mahasamvad.in/170044/


राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत आगमन
https://mahasamvad.in/170059/

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद
https://mahasamvad.in/170069/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार २२ जून, २०२५ | - २

📍 नागपूर
मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील एसटीपी प्रकल्प तात्काळ मार्गी लावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतला शहरातील विविध विकास कामांचा आढावा
https://mahasamvad.in/170071/

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'स्वप्ननिकेतन' सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण; विविध विकास कामांचेही लोकार्पण
https://mahasamvad.in/170076/

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन
https://mahasamvad.in/170085/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २३ जून, २०२५|

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

• कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा
• राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
https://mahasamvad.in/170104/

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी 'केवायसी' प्रक्रिया बंधनकारक
https://mahasamvad.in/170107/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS सोमवार २३ जून, २०२५ | - १

अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
अंदाजसमितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/170150/

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/170146/

विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर
https://mahasamvad.in/170143/


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
2025/06/27 16:24:13
Back to Top
HTML Embed Code: