Telegram Web Link
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २१ जून २०२५ |-०१

‘आशा रेडिओ पुरस्कार’ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत
रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम - मुख्यमंत्री
https://mahasamvad.in/169992/

छत्रपती शिवाजी महाराज परिक्रमा; भारत गौरव पर्यटन रेल्वेची पहिली फेरी पूर्ण
भारतीय संस्कृती, इतिहासाचा जाज्ज्वल्य अभिमान जागवण्यात महाराष्ट्र सदैव सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार
https://mahasamvad.in/169990/

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६. 0 राबविणार – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
https://mahasamvad.in/169957/

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
https://mahasamvad.in/169988/

📍 पुणे
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित 'संवादवारी' प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/170001/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार २२ जून, २०२५ |

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
https://mahasamvad.in/170036/

पावसाळ्याची पूर्वतयारी : सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज
https://mahasamvad.in/170038/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार २२ जून, २०२५ | - १

📍 नागपूर
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक
https://mahasamvad.in/170063/

📍 सोलापूर
पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान २०२५
‘महास्वच्छता’ अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य झाले – पालकमंत्री जयकुमार गोरे
https://mahasamvad.in/170044/

राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत आगमन
https://mahasamvad.in/170059/

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद
https://mahasamvad.in/170069/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार २२ जून, २०२५ | - २

📍 नागपूर
मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील एसटीपी प्रकल्प तात्काळ मार्गी लावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतला शहरातील विविध विकास कामांचा आढावा
https://mahasamvad.in/170071/

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'स्वप्ननिकेतन' सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण; विविध विकास कामांचेही लोकार्पण
https://mahasamvad.in/170076/

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन
https://mahasamvad.in/170085/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २३ जून, २०२५|

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

• कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा
• राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
https://mahasamvad.in/170104/

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी 'केवायसी' प्रक्रिया बंधनकारक
https://mahasamvad.in/170107/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS सोमवार २३ जून, २०२५ | - १

अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
अंदाजसमितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/170150/

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/170146/

विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर
https://mahasamvad.in/170143/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS सोमवार २३ जून, २०२५ | - २

समाधानी समाजाची निर्मिती संवादातून - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
https://mahasamvad.in/170164/

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
ॲपेक्स लेव्हल मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन संदर्भात चर्चा
https://mahasamvad.in/170161/

शाश्वत शेतीसाठी प्रयोगशील शेती आवश्यक – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
https://mahasamvad.in/170170/

नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/170174/

मुलुंड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
https://mahasamvad.in/170176/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS सोमवार २३ जून, २०२५ | - ३

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/170196/

पाणीपुरवठा योजनेची कामे तत्काळ पूर्ण करावी - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
हदगाव व हिमायतनगर वॉटर ग्रीड १३२ पाणीपुरवठा योजनेचा आढावा
https://mahasamvad.in/170191/

जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रिय सहभाग आवश्यक - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
https://mahasamvad.in/170187/

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग
https://mahasamvad.in/170193/

📍 नवी दिल्ली
भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक
https://mahasamvad.in/170179/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २४ जून, २०२५|

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
https://mahasamvad.in/170203/

राज्य शासनाकडून २०२१, २०२२ व २०२३ चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर
https://mahasamvad.in/170199/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २४ जून, २०२५|-०१

राज्य शासनाकडून २०१९ , २०२० , २०२१ , २०२२ व २०२३ चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर
https://mahasamvad.in/170199/

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
https://mahasamvad.in/170213/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/   
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR  
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR  
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr  
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR  
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR 
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार २४ जून, २०२५ | - २

मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद; राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी.चा द्रूतगती मार्ग
आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ
कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर
थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी
वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरण
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा
स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हडकोच्या २ हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ
https://mahasamvad.in/170229/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार २४ जून, २०२५ | - ३

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार
अंदाज समिती अमृत महोत्सव राष्ट्रीय परिषदेचा समारोप
https://mahasamvad.in/170223/

आर्थिक शिस्त, गतिमान प्रशासनासाठी समितीची प्रभावी कार्यपद्धती ठरविणार - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
अंदाज समिती अमृत महोत्सवी राष्ट्रीय संमेलनाचा समारोप
https://mahasamvad.in/170231/

‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी
आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम
https://mahasamvad.in/170238/

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/170236/

'दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पद्मश्री रमेश पतंगे आणि ज्येष्ठ लेखक दिनेश गुणे यांच्या विशेष मुलाखतींचे प्रसारण
https://mahasamvad.in/170243/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार २४ जून, २०२५ | - ४

'चौथे महिला धोरण – २०२४' च्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करणार - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई शहरातील महिलांसाठी सर्वसमावेशक ॲप तयार करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/170264/

गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
https://mahasamvad.in/170256/

पणन विभागाशी संबंधित माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक - मंत्री जयकुमार रावल
https://mahasamvad.in/170268/

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावागावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
https://mahasamvad.in/170260/

पंढरपूर आषाढी वारीतील अन्न व पेयपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सजग व सज्ज - मंत्री नरहरी झिरवाळ
https://mahasamvad.in/170254/

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/170272/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार २४ जून, २०२५ | - ५

राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध - मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन व भुईमूग बियाण्यांचे वितरण सुरु
https://mahasamvad.in/170274/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार २४ जून, २०२५ | - ६

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
‘एमआयडीसी’मार्फत जागा; जिल्हा नियोजन समितीमार्फत १५ टक्के निधी
https://mahasamvad.in/170276/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ जून २०२५ |

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम
लोकतंत्र सेनानींचा सत्कार
https://mahasamvad.in/170281/

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा - अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/170296/

जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
https://mahasamvad.in/170298/

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
https://mahasamvad.in/170302/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ जून २०२५ |-०१

औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
‘एमआयडीसी’ आयोजित ‘महाराष्ट्र उद्योग संवाद’ कार्यक्रमाचे बीकेसी येथे उद्घाटन
https://mahasamvad.in/170308/

फुरसुंगी उरुळी देवाची नवीन नगर परिषद आणि पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटींचा निधी मंजूर
पुणे मनपा हद्दीतील गावांचे विविध प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावले मार्गी
https://mahasamvad.in/170339/

नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा
एमएमआरडीएने यंत्रणांची बैठक घेऊन मार्गदर्शन करावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
https://mahasamvad.in/170344/

मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वेच्या कामाला गती द्या –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
https://mahasamvad.in/170321/

वाहतूककोंडी सुटण्यास, वाहतूकव्यवस्था सुधारण्यास पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे मदत होईल -उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांनी ‘पीएमयु’च्या माध्यमातून घेतला पुण्यासह राज्यातील विविध विकासकामांचा आढावा
https://mahasamvad.in/170332/

पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार
https://mahasamvad.in/170328/

राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम
https://mahasamvad.in/170330/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ जून २०२५ |-०२

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण निम्म्यावर आणण्यात यश
https://mahasamvad.in/170368/

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/170371/

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार - पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
https://mahasamvad.in/170375/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ जून २०२५ |-०३

झुडपी जंगल जमिनीवरील कुटुंबांना दिलासा देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
घरे कायदेशीर करण्याबाबत तीन महिन्यात कार्यवाही करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/170401/

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पॅलेस परिसरातील काम करावे - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
https://mahasamvad.in/170392/

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट
आर्ट गॅलरीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/170382/

मलेरिया व डेंग्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना वाढवा – मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश
उंदीर मारण्याच्या मोहिमेच्या चौकशीचे निर्देश
https://mahasamvad.in/170388/

महाराष्ट्र कृषी व औद्योगिक विकासासाठी सज्ज – पणन मंत्री जयकुमार रावल
आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी नव्या संधी निर्माण करणार
https://mahasamvad.in/170395/

‘सीएमआरसी’ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार - महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
https://mahasamvad.in/170398/

भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय-नेटचे यशस्वी पहिले पाऊल
https://mahasamvad.in/170404/

📍 नवी दिल्ली
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-२ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
वनाज ते चांदणी चौक (कॉरिडॉर २अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर २ब), विद्यमान पुणे मेट्रो टप्पा-१ (वनाज - रामवाडी) चा विस्तार
https://mahasamvad.in/170386/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २६ जून, २०२५|

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून
https://mahasamvad.in/170422/

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/170412/

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
https://mahasamvad.in/170418/

विविध महामंडळामार्फत सुरू असलेल्या योजनांमध्ये काळानुरूप बदल करावेत - राज्यमंत्री माधुरी मिसाळ
https://mahasamvad.in/170452/

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे - परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ
https://mahasamvad.in/170456/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tg-me.com/MahaDGIPR
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
2025/07/08 02:05:10
Back to Top
HTML Embed Code: